uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
737
Підписники
-124 години
-17 днів
-330 днів
Архів дописів

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #EcoFriendlyGaneshotsav | 'महा गणेशमूर्ती कार्यशाळा 2026'चे उदघाटन | नवी मुंबई https://www.youtube.com/live/5U6CAmle7sE?si=ntCh1qOJGb1CQdIF

देवा भाऊंनी साकारली गणेशाची मूर्ती

Rituals

मुंबई-भारताची आर्थिक राजधानी ते आता ग्लोबल फिनटेक हब..UPIच्या सामर्थ्याने भारताची डिजिटल क्रांती जगभर पोहोचवणाऱ्या महाराष्ट्राला देवाभाऊंच्या नेतृत्वाची नवी दिशा!

गड-किल्ल्यांचे संवर्धन, हेच देवाभाऊंचे शंभूराजांच्या चरणी वंदन!
गड-किल्ल्यांचे संवर्धन, हेच देवाभाऊंचे शंभूराजांच्या चरणी वंदन!

कुंभमेळ्याला बदनाम करणाऱ्यांना खुली चुनौती…प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी देवाभाऊ ठाम

स्वतःच्याच विधानात फसला पप्पू. पक्षातील नेत्यांच्याच वागण्याने उघडी पडली काँग्रेसची दुटप्पी भूमिका.

३० वर्षांचा काळ आणि भारताचा मोठा विजय! जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून भारताच्या अर्थव्यवस्थेला 'ए' श्रेणीचा दर्जा.

Devabhau 80s edition. A classic before the era of trends.
Devabhau 80s edition. A classic before the era of trends.

देवाची ही इच्छा राक्षसांनी माझ्या मंचावर येऊ नये

खेळाडूंच्या स्वप्नांना देवाभाऊंचं पाठबळ! मैदानावर महाराष्ट्राचा झेंडा फडकवणाऱ्या आपल्या गुणवंत खेळाडूंना आता सरकारी सेवेचे भक
खेळाडूंच्या स्वप्नांना देवाभाऊंचं पाठबळ! मैदानावर महाराष्ट्राचा झेंडा फडकवणाऱ्या आपल्या गुणवंत खेळाडूंना आता सरकारी सेवेचे भक्कम कवच!