We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more757
Subscribers
-124 hours
-27 days
-930 days
Posts Archive
स्वराज्य काबीज करण्याकरता आलेल्या औरंगजेबाचं थडगं हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं पण त्याचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
एकेकाळी पुन्हा पुन्हा जाणारी वीज…आज २४ तास वीज हे शक्य झालं देवाभाऊंमुळे...
नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार आहोता त्यातील दोषींना कुठल्याही परिस्थितीमध्ये कठोर शिक्षा देण्यात येईल.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
रिक्षाचालकांना सक्तीच्या मराठीला कॉंग्रेसनी विरोध करुन कसं मुद्द्यांपासून भरकटलेलं राजकारण ते करतात हे दाखवून दिलं.
५ लाखांपर्यंत २४०० आजारांवर मोफत उपचार देणाऱ्या आरोग्य योजनेला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देऊन देवाभाऊंनी ज्योतीबांच्या कार्याचा गौरव केला आहे.
भारताच्या भविष्याचे मार्गदर्शक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा जपणारे मोदीजी.
महात्मा फुले आणि महात्मा गांधी ही दोन व्यक्तिमत्वं कोणत्याही पुरस्कारांपेक्षा खूप मोठी आहेत !
देवाभाऊंच्या राज्यात अत्याचारी कोणीही असो कोणत्याही धर्माचा असो त्याला कायद्यानेच ठेचला जाईल ! विरोधकांसारखे लांगुलचालन केलं जाणार नाही !
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
