ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
757
المشتركون
-124 ساعات
-27 أيام
-930 أيام
أرشيف المشاركات

आशा भोसले ह्यांना अंतिम निरोप

देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईत कौशल्याची नवी क्रांती
देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईत कौशल्याची नवी क्रांती

देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबई ते बेंगळुरू प्रवास होणार वेगवान
देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबई ते बेंगळुरू प्रवास होणार वेगवान

देवाभाऊ देताय वैद्यकीय क्षेत्राला बळ
देवाभाऊ देताय वैद्यकीय क्षेत्राला बळ

मच्छिमार बांधवांच्या समृद्धीसाठी देवाभाऊंचा भक्कम पाठिंबा
मच्छिमार बांधवांच्या समृद्धीसाठी देवाभाऊंचा भक्कम पाठिंबा

स्वराज्य काबीज करण्याकरता आलेल्या औरंगजेबाचं थडगं हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं पण त्याचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत. - मुख्यमंत
स्वराज्य काबीज करण्याकरता आलेल्या औरंगजेबाचं थडगं हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं पण त्याचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

एकेकाळी पुन्हा पुन्हा जाणारी वीज…आज २४ तास वीज हे शक्य झालं देवाभाऊंमुळे...
एकेकाळी पुन्हा पुन्हा जाणारी वीज…आज २४ तास वीज हे शक्य झालं देवाभाऊंमुळे...

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार आहोता त्यातील दोषींना कुठल्याही परिस्थितीमध्ये कठोर शिक्षा देण्यात येईल.
नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार आहोता त्यातील दोषींना कुठल्याही परिस्थितीमध्ये कठोर शिक्षा देण्यात येईल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

रिक्षाचालकांना सक्तीच्या मराठीला कॉंग्रेसनी विरोध करुन कसं मुद्द्यांपासून भरकटलेलं राजकारण ते करतात हे दाखवून दिलं.

५ लाखांपर्यंत २४०० आजारांवर मोफत उपचार देणाऱ्या आरोग्य योजनेला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देऊन देवाभाऊंनी ज्योतीबांच्या
लाखांपर्यंत २४०० आजारांवर मोफत उपचार देणाऱ्या आरोग्य योजनेला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देऊन देवाभाऊंनी ज्योतीबांच्या कार्याचा गौरव केला आहे.

भारताच्या भविष्याचे मार्गदर्शक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा जपणारे मोदीजी.
भारताच्या भविष्याचे मार्गदर्शक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा जपणारे मोदीजी.

महात्मा फुले आणि महात्मा गांधी ही दोन व्यक्तिमत्वं कोणत्याही पुरस्कारांपेक्षा खूप मोठी आहेत !
महात्मा फुले आणि महात्मा गांधी ही दोन व्यक्तिमत्वं कोणत्याही पुरस्कारांपेक्षा खूप मोठी आहेत !

देवाभाऊंच्या राज्यात अत्याचारी कोणीही असो कोणत्याही धर्माचा असो त्याला कायद्यानेच ठेचला जाईल ! विरोधकांसारखे लांगुलचालन केलं
देवाभाऊंच्या राज्यात अत्याचारी कोणीही असो कोणत्याही धर्माचा असो त्याला कायद्यानेच ठेचला जाईल ! विरोधकांसारखे लांगुलचालन केलं जाणार नाही !

पवार साहेबांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा आहे.