We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше737
Подписчики
-124 часа
-17 дней
-330 дней
Архив постов
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #EcoFriendlyGaneshotsav | 'महा गणेशमूर्ती कार्यशाळा 2026'चे उदघाटन | नवी मुंबई
https://www.youtube.com/live/5U6CAmle7sE?si=ntCh1qOJGb1CQdIF
मुंबई-भारताची आर्थिक राजधानी ते आता ग्लोबल फिनटेक हब..UPIच्या सामर्थ्याने भारताची डिजिटल क्रांती जगभर पोहोचवणाऱ्या महाराष्ट्राला देवाभाऊंच्या नेतृत्वाची नवी दिशा!
कुंभमेळ्याला बदनाम करणाऱ्यांना खुली चुनौती…प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी देवाभाऊ ठाम
स्वतःच्याच विधानात फसला पप्पू. पक्षातील नेत्यांच्याच वागण्याने उघडी पडली काँग्रेसची दुटप्पी भूमिका.
३० वर्षांचा काळ आणि भारताचा मोठा विजय! जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून भारताच्या अर्थव्यवस्थेला 'ए' श्रेणीचा दर्जा.
खेळाडूंच्या स्वप्नांना देवाभाऊंचं पाठबळ!
मैदानावर महाराष्ट्राचा झेंडा फडकवणाऱ्या आपल्या गुणवंत खेळाडूंना आता सरकारी सेवेचे भक्कम कवच!
