JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 655
Підписники
Немає даних24 години
-177 днів
-6730 днів
Архів дописів
3 655
Repost from नवदिशा
महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाचा सुधारीत आकृतीबंध--शुध्दीपत्रक.
3 655
Repost from नवदिशा
#Update
बृहन्मुंबई महानगरपालिका महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवरील "कामगार" हॉलतिकीट उपलब्ध ....
● लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33103/96792/login.html
3 655
Repost from नवदिशा
लडाखमध्ये पाच नवे जिल्हे
> लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे.
> सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल
> नवीन 5 जिल्हे
• नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार, द्रास
3 655
Repost from नवदिशा
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी*
*👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू*
*📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल ते 18 मे 2026*
*🏠 घरबसल्या फॉर्म भरून मिळेल*
━━━━━━━━━━━━━━━
*📚 Full Combo PDF – ALL IN ONE तयारी साहित्य*
*📝 PDF मध्ये काय मिळणार?*
✅ संपूर्ण मराठी
✅ संपूर्ण इंग्रजी
✅ सामान्य ज्ञान नोट्स
✅ सामान्य ज्ञान 10000+ संभाव्य वनलायनर प्रश्न
✅ बौद्धिक चाचणी नोट्स
✅ बौद्धिक चाचणी अपेक्षित सराव प्रश्नसंच
*🎯 पेपर पॅटर्ननुसार तयारी साहित्य*
🎯 नवीन सिलेबसनुसार प्रश्नसंच
🎯 पास होण्यासाठी स्मार्ट तयारी
━━━━━━━━━━━━━━━
*💥 आजची खास ऑफर 💥*
💰 प्रति PDF फक्त ₹40/-
🔥 ALL COMBO फक्त ₹199/-
━━━━━━━━━━━━━━━
*🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी बोनस भेट*
✅ चालू घडामोडी 2025-26
✅ 10 सराव टेस्ट मोफत
✅ FREE Study Strategy Plan
✅ फ्री 📞विशेष मार्गदर्शन 5 मिनिटे
━━━━━━━━━━━━━━━
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून Screenshot पाठवा*
*🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका!*
3 655
Repost from नवदिशा
♦️ कोर्ट शिपाई पदांची official उत्तरतालिका अजून आलेली नाही आहे..🙏
👉 वेबसाईट:
👇
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
3 655
Repost from नवदिशा
♦️ चौकीदार सरळसेवा भरती 2026 जाहिरात...
👉 दहावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो..🙏👆
👉 आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध
👉 एकूण जागा - 416
👉 अर्ज सादर करण्याची लिंक
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
👉 अर्ज कालावधी - 27 एप्रिल ते 18 मे 2026
3 655
Repost from नवदिशा
♦️२०२५ च्या उच्च न्यायालय लिपिक भरती प्रक्रियेचा घटनाक्रम:
🔹१० ऑगस्ट: लेखी परीक्षा पार पडली.
🔹 १२ ऑगस्ट: पहिली उत्तरतालिका (Answer Key) प्रसिद्ध करण्यात आली.
🔹 २६ ऑगस्ट: सुधारित उत्तरतालिका (Revised Answer Key) जाहीर करण्यात आली.
🔹 १८ सप्टेंबर: टंकलेखन (Typing) चाचणीसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी (Shortlist) लागली👍
⚠️यानुसार 2026 ची कोर्ट भरती परीक्षा प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल..🙏🙏
3 655
Repost from नवदिशा
👼अत्यंत महत्वाचे भारतातील पहिले व्यक्ती 👼
→ भारताचे पहिले राष्ट्रपती:
राजेंद्र प्रसाद ⭐️
→ भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती :
प्रतिभाताई पाटील⭐️
→ भारताचे पहिले उपराष्ट्रपती :
सर्वपल्ली राधाकृष्णन⭐️
→ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष :
व्योमेश चंद्र बॅनर्जी⭐️
→ भारताचे पहिले सरन्यायाधीश :
एच जे कानिया⭐️
→ भारताचे पहिले पंतप्रधान :
जवाहरलाल नेहरू⭐️
→ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान :
इंदिरा गांधी⭐️
→ भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त :
सुकुमार सेन⭐️
→ भारताचे पहिले व्हाईसरॉय :
लॉर्ड कॅनिंग⭐️
→ भारताचे पहिले गव्हर्नर जनरल :
लॉर्ड विल्यम बेंटिक⭐️
→ भारतातील पहिल्या महिला राज्यपाल :
सरोजिनी नायडू⭐️
→ पहिल्या महिला मुख्यमंत्री :
सुचेता कृपलानी⭐️
→ लोकसभेचे पहिले सभापती :
जी.व्ही.मावळणकर⭐️
→ भारताचे पहिले गृहमंत्री :
सरदार वल्लभभाई पटेल⭐️
→ भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष :
पिनाकी चंद्र घोष⭐️
→ भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री :
निर्मला सीताराम⭐️
→ देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या जगातील पहिल्या महिला :
सिरीमाओ भंडारनायके ⭐️
https://t.me/WartmanNirnay
https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
काही नुकतेच झालेल्या नियुक्त्या
◾️भूमिका श्रेष्ठ - नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला सांसद
◾️मेनका गुरुस्वामी - भारतातील पहिली खुल्या LGBTQ राज्यसभा खासदार
◾️साध्वी निरंजन ज्योती - राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC) अध्यक्ष
◾️सम्राट चौधरी - बिहारचे नवे मुख्यमंत्री
3 655
Repost from नवदिशा
Answer Key 👆
मुंबई उच्च न्यायालय भरती
पद : लिपिक
जॉईन : https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
उद्याच्या मुंबई उच्च न्यायालय भरती लिखित परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा! जिंकण्याची संधी आहे, जिंकून या!
