fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 655
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-6730 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाचा सुधारीत आकृतीबंध--शुध्दीपत्रक.

Repost from नवदिशा
महत्वाचे 9 मुक्त व्यापार करार (FTA)
महत्वाचे 9 मुक्त व्यापार करार (FTA)

Repost from नवदिशा
#Update बृहन्मुंबई महानगरपालिका महाव्‍यवस्‍थापक देवनार पशुवधगृहाच्‍या आस्‍थापनेवरील "कामगार" हॉलतिकीट उपलब्ध .... ● लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33103/96792/login.html

Repost from नवदिशा
#Update 🔥🔥🔥 मुख्याधिकारी गट अ - 07 जागा Rs 2026 ☑️☑️

Repost from नवदिशा
ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन

Repost from नवदिशा
लडाखमध्ये पाच नवे जिल्हे > लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. > सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल
लडाखमध्ये पाच नवे जिल्हे > लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. > सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल > नवीन 5 जिल्हे • नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार, द्रास

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞...
Gm all of you 🌞...

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.09 KB

Repost from नवदिशा
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल त
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल ते 18 मे 2026* *🏠 घरबसल्या फॉर्म भरून मिळेल* ━━━━━━━━━━━━━━━ *📚 Full Combo PDF – ALL IN ONE तयारी साहित्य* *📝 PDF मध्ये काय मिळणार?* ✅ संपूर्ण मराठी ✅ संपूर्ण इंग्रजी ✅ सामान्य ज्ञान नोट्स ✅ सामान्य ज्ञान 10000+ संभाव्य वनलायनर प्रश्न ✅ बौद्धिक चाचणी नोट्स ✅ बौद्धिक चाचणी अपेक्षित सराव प्रश्नसंच *🎯 पेपर पॅटर्ननुसार तयारी साहित्य* 🎯 नवीन सिलेबसनुसार प्रश्नसंच 🎯 पास होण्यासाठी स्मार्ट तयारी ━━━━━━━━━━━━━━━ *💥 आजची खास ऑफर 💥* 💰 प्रति PDF फक्त ₹40/- 🔥 ALL COMBO फक्त ₹199/- ━━━━━━━━━━━━━━━ *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी बोनस भेट* ✅ चालू घडामोडी 2025-26 ✅ 10 सराव टेस्ट मोफत ✅ FREE Study Strategy Plan ✅ फ्री 📞विशेष मार्गदर्शन 5 मिनिटे ━━━━━━━━━━━━━━━ *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका!*

Repost from नवदिशा
♦️ कोर्ट शिपाई पदांची official उत्तरतालिका अजून आलेली नाही आहे..🙏 👉 वेबसाईट: 👇 https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

Repost from नवदिशा
♦️#GMCH सोलापूर निकाल जाहीर झाला आहे.. 👉 लिंक : https://vmgmc.edu.in/

Repost from नवदिशा
♦️ चौकीदार सरळसेवा भरती 2026 जाहिरात... 👉 दहावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो..🙏👆 👉 आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध 👉 एकूण जागा - 416 👉 अर्ज सादर करण्याची लिंक https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html 👉 अर्ज कालावधी - 27 एप्रिल ते 18 मे 2026

Repost from नवदिशा
♦️२०२५ च्या उच्च न्यायालय लिपिक भरती प्रक्रियेचा घटनाक्रम: 🔹१० ऑगस्ट: लेखी परीक्षा पार पडली. 🔹 १२ ऑगस्ट: पहिली उत्तरतालिका (Answer Key) प्रसिद्ध करण्यात आली. 🔹 २६ ऑगस्ट: सुधारित उत्तरतालिका (Revised Answer Key) जाहीर करण्यात आली. 🔹 १८ सप्टेंबर: टंकलेखन (Typing) चाचणीसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी (Shortlist) लागली👍 ⚠️यानुसार 2026 ची कोर्ट भरती परीक्षा प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल..🙏🙏

Repost from नवदिशा
👼अत्यंत महत्वाचे भारतातील पहिले व्यक्ती 👼 → भारताचे पहिले राष्ट्रपती: राजेंद्र प्रसाद ⭐️ → भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभाताई पाटील⭐️ → भारताचे पहिले उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन⭐️ → भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष : व्योमेश चंद्र बॅनर्जी⭐️ → भारताचे पहिले सरन्यायाधीश : एच जे कानिया⭐️ → भारताचे पहिले पंतप्रधान : जवाहरलाल नेहरू⭐️ → भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंदिरा गांधी⭐️ → भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन⭐️ → भारताचे पहिले व्हाईसरॉय : लॉर्ड कॅनिंग⭐️ → भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : लॉर्ड विल्यम बेंटिक⭐️ → भारतातील पहिल्या महिला राज्यपाल : सरोजिनी नायडू⭐️ → पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी⭐️ → लोकसभेचे पहिले सभापती : जी.व्ही.मावळणकर⭐️ → भारताचे पहिले गृहमंत्री : सरदार वल्लभभाई पटेल⭐️ → भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष : पिनाकी चंद्र घोष⭐️ → भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री : निर्मला सीताराम⭐️ → देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या जगातील पहिल्या महिला : सिरीमाओ भंडारनायके ⭐️ https://t.me/WartmanNirnay https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
काही नुकतेच झालेल्या नियुक्त्या ◾️भूमिका श्रेष्ठ - नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला सांसद ◾️मेनका गुरुस्वामी - भारतातील पहिली खुल्या LGBTQ राज्यसभा खासदार ◾️साध्वी निरंजन ज्योती - राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC) अध्यक्ष ◾️सम्राट चौधरी - बिहारचे नवे मुख्यमंत्री

Repost from नवदिशा
+1
Answer Key 👆 मुंबई उच्च न्यायालय भरती पद : लिपिक जॉईन : https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
आज झालेला ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025’ सामान्य अध्ययन(GS) पेपर 3

*आज झालेला मुंबई उच्च न्यायालय लिपिक चा पेपर*

Repost from नवदिशा
उद्याच्या मुंबई उच्च न्यायालय भरती लिखित परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा! जिंकण्याची संधी आहे, जिंकून या!