JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 997
Suscriptores
-624 horas
-137 días
-6230 días
Archivo de publicaciones
3 997
@ Only 90/-
Discount 90%
Offer offer hurry up........
Bigest sell 🥰🥰
in this year ending धमाका offer
only today's
3 997
*🚨 Join करण्यासाठी लिंक 👉*
*👮♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY
*📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX
*🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO
*📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र*
*🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री*
*❤वेगवेगळे प्लॅन्स् तुमच्या आवडीने घेता येतात.*
*🎯 2800+ कंटेंट*
*📌फक्त 90/- मध्ये 3 महिने*
*📌फक्त 180/- मध्ये 6 महिने*
*📌फक्त 365/- मध्ये 1 वर्ष*
*♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*
3 997
*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...*
*वर्दीच्या स्वप्नासाठी* सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव ❤
*🚀E-Library आता फक्त 90/-रूपयांमध्ये!*
*🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY*
*दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!*
*👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!*
*👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑!*
*💥 या लायब्ररीमध्ये तुम्हाला काय मिळणार?*
✔️ Topicwise Video Lectures
✔️ PYQ Full Paper Analysis
✔️ Topicwise PYQ Analysis
✔️ Daily Live Classes
✔️ Topicwise Notes
✔️ Full सराव टेस्ट + Topicwise सराव टेस्ट
✔️ Topicwise Audio Notes
✔️ Mind Maps / Flow Charts
✔️ E-Books
✔️ चालू घडामोडी Updates
✔️ Doubt Solving + Mentorship
*🚨 Join करण्यासाठी लिंक 👉*
*👮♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY
*📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX
*🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO
*📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र*
*🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री*
*❤वेगवेगळे प्लॅन्स् तुमच्या आवडीने घेता येतात.*
*🎯 2800+ कंटेंट*
*📌फक्त 90/- मध्ये 3 महिने*
*📌फक्त 180/- मध्ये 6 महिने*
*📌फक्त 365/- मध्ये 1 वर्ष*
*♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*
3 997
❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था ❇️
🔸️ परिचय
🔹️ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या लोककल्याणकारी व पारदर्शक विचारांमधून पंचायत राज व्यवस्थेचा जन्म झाला.
🔹️ सध्या संपूर्ण राज्यात पंचायत राज व्यवस्थेची व्यापक चर्चा आहे.
🔸️ १) मूलभूत संकल्पना
🔹️ ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना ओळखले जाते.
🔹️ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात — 2 ऑक्टोबर 1953
🔹️ बलवंतराय मेहता समितीची नेमणूक — 16 जानेवारी 1957
🔹️ राज्यस्तरीय अभ्यासासाठी नेमलेली समिती — वसंतराव नाईक समिती
🔹️ वसंतराव नाईक समितीची नेमणूक — 27 जून 1960
🔹️ त्यावेळी वसंतराव नाईक यांचे पद — महसूल मंत्री
🔹️ समितीच्या शिफारसींची संख्या — 226
🔹️ जिल्हा परिषद स्तराला सर्वाधिक महत्त्व दिले गेले — त्यामुळे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वेगळी ठरली
🔹️ पंचायत राज व्यवस्थेचे स्तर — तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद)
🔹️ महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ — 1 मे 1962
🔸️ २) ग्रामपंचायत
🔹️ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या — महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966
🔹️ सदस्य संख्या — 7 ते 17
🔹️ सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी
🔹️ आरक्षण ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी
🔹️ कार्यकाळ — 5 वर्षे (पहिल्या सभेपासून मोजला जातो)
🔹️ पहिल्या बैठकीचे अध्यक्ष — तहसीलदार
🔹️ सरपंच/उपसरपंच निवडणुकीवरील वादाचा अंतिम निर्णय — विभागीय आयुक्त
🔹️ राजीनाम्याची प्रक्रिया
✔️उपसरपंच व सदस्य → सरपंच
✔️सरपंच → पंचायत समिती सभापती
🔹️ अविश्वास ठराव
✔️पुरुष सरपंच/उपसरपंच → 2/3 बहुमत
✔️महिला सरपंच/उपसरपंच → 3/4 बहुमत
🔹️ ग्रामपंचायतीचा सचिव — ग्रामसेवक (तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो)
🔹️ ग्रामसेवक — जिल्हा परिषदेचा नोकर
🔹️ वेतन — जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधीतून
🔹️ बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (ग्रामीण) — ग्रामसेवक
🔹️ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र — शिंदेवाही (चंद्रपूर) व मांजरी (पुणे)
🔹️ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार — राज्य शासन
🔹️ सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव — विस्तार अधिकारी
🔸️ ३) पंचायत समिती
🔹️ गटविकास अधिकारी — ग्रामविकास खात्याचा अधिकारी
🔹️ उप-सभापती व इतर सदस्यांचा राजीनामा — पंचायत समिती सभापतीकडे
🔹️ पंचायत समिती सभापतीचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
🔸️ ४) जिल्हा परिषद
🔹️ जिल्हा परिषद सदस्यांचा राजीनामा — संबंधित विषय समिती सभापतीकडे
🔹️ जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
🔹️ जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा — विभागीय आयुक्ताकडे
🔹️ जिल्हा नियोजन मंडळ
✔️अध्यक्ष — जिल्ह्याचे पालकमंत्री
✔️सचिव — जिल्हाधिकारी
🔹️ जिल्हा परिषदेच्या समित्या
✔️एकूण समित्या — 10 (स्थायी + 9 विषय समित्या)
✔️विषय समित्या — कृषी, समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा
✔️स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष — जिल्हा परिषद अध्यक्ष
🔸️ ५) विशेष माहिती
🔹️ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक — वसंतराव नाईक ✅........
3 997
भारतीय राज्यघटनेतील भाषा-संबंधित भाग ⬇️
👉 भाग – १७ (Part XVII)
कलमे : 343 ते 351
हा भाग अधिकृत भाषा (Official Language) विषयी आहे.
मुख्य मुद्दे :
कलम 343 – संघाची अधिकृत भाषा : हिंदी (देवनागरी लिपी), अंक : आंतरराष्ट्रीय पद्धतीचे
कलम 344 – भाषा आयोग व समिती
कलम 345 – राज्यांची अधिकृत भाषा
कलम 346 – संघ व राज्यांमधील व्यवहारातील भाषा
कलम 347 – राज्यात एखाद्या भाषेला विशेष मान्यता
कलम 348 – सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील भाषा (इंग्रजी)
कलम 349 – भाषेसंबंधी कायद्यांवरील विशेष प्रक्रिया
कलम 350 – तक्रारींसाठी वापरली जाणारी भाषा
कलम 350A – प्राथमिक शिक्षणात मातृभाषा
कलम 350B – भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी
कलम 351 – हिंदी भाषेचा विकास..
👉 आठवी अनुसूची (8th Schedule)
भारतातील २२ मान्यताप्राप्त भाषा
3 997
ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकाल त्या दिवशी या जगात तुम्हाला हरवणारा कोणीच उरणार नाही...💯
3 997
🛑महत्वाचे आयोगाचे स्थापना🛑
🟢MH राज्य वित आयोग= 23 एप्रिल 1994
🟢MH राज्य निवडणूक आयोग=26एप्रिल 1994
🟢MH राज्य महिला आयोग=25जानेवारी 1993
🟢MH राज्य मानवी हक्क आयोग=6मार्च 2001
🟢राष्ट्रीय मानवी हक्क =12ऑक्ट 1993
🟢राष्ट्रीय महिला आयोग=31जानेवारी 1992
🟢राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग=13 मे 1993
🟢राष्ट्रीय बाल हक्क आयोग=5मार्च 2007
🟢राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग=14 Aug 1993
🟢संघ लोक सेवा आयोग=1ऑक्टोबर 1926
🟢केंद्रीय माहिती आयोग =12ऑक्टोबर 2005
...................💐🙏...................
3 997
Tentative Calendar of Examinations for the year 2026-2027 of Staff Selection Commission
Join https://t.me/mypocketstudy
3 997
📕 स्वामी विवेकानंद 12 जानेवारी
▪️नाव =नरेंद्रनाथ दत्त
▪️जन्म=१२ जानेवारी, १८६३
कोलकाता ब्रिटिश भारत
▪️मृत्यू=४ जुलै, १९०२ बेलूर मठ,
▪️शिक्षण=कला शाखेत पदवीधर
▪️वडील=विश्वनाथ दत्त
▪️आई=भुवनेश्वरीदेवी दत्त
⚠️ राष्ट्रीय युवा दिन =12 जानेवारी
🛑 स्वामी विवेकानंदांनी अनेक महत्त्वाची कामे केली
👉 वेदांत आणि योगाच्या भारतीय तत्त्वज्ञानाची पश्चिमेला ओळख करून देणे
👉 भारतातील लोकांशी संवाद साधणे
जातिव्यवस्था दूर करण्यासाठी आणि विज्ञान आणि औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करणे. https://t.me/mypocketstudy
👉 रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणींचे प्रसार करण्यासाठी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना
3 997
उच्च न्यायालय
214 – प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय
215 – उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय
216 – उच्च न्यायालयाची रचना
219 – न्यायाधीशांची शपथ/प्रतिज्ञा
220 – निवृत्तीनंतर वकिली करण्यास मनाई
221 – न्यायाधीशांचे वेतन व भत्ते
222 – बदली
223 – हंगामी मुख्य न्यायाधीश
224 – अतिरिक्त व हंगामी न्यायाधीश. https://t.me/mypocketstudy
224A – निवृत्त न्यायाधीशांची तात्पुरती नियुक्ती
226 – रिट जारी करण्याचा अधिकार
3 997
चुशूल (लडाख)... जगातील सर्वात उंच (14500 फूट) हायड्रोजन आधारित वीजनिर्मिती प्रकल्प..
भारतीय लष्करा मार्फत निर्मिती.. https://t.me/mypocketstudy
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
