uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 997
Підписники
-624 години
-137 днів
-6230 день
Архів дописів
*🎉✨ विद्यार्थी हिताय स्पेशल पोलीस भरती ऑफर ✨🎉* 📚 सर्व कोर्सवर *90% डिस्काउंट 😳 *🚨 21 वर्षांचा खजिना! 🚨* *📚 2004–2025*
*🎉✨ विद्यार्थी हिताय स्पेशल पोलीस भरती ऑफर ✨🎉* 📚 सर्व कोर्सवर *90% डिस्काउंट 😳 *🚨 21 वर्षांचा खजिना! 🚨* *📚 2004–2025* पर्यंतच्या *सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणांसह* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!🔥 तयारी फक्त ₹49 मध्ये!* *1️⃣ 2024-2025 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥* http://bit.ly/4o0tbBA *2️⃣2022-2023 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥* http://bit.ly/4nvFeXz *3️⃣2019-2021 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥* http://bit.ly/42k6QGL *4️⃣2018 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥* http://bit.ly/42gi8vG *5️⃣2017 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥* http://bit.ly/4mO53RE *6️⃣2016 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥* https://bit.ly/4nz6O6r *7️⃣2014 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥* https://bit.ly/3VKkW0h 8️⃣2013 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥 https://bit.ly/46yJKyF 9️⃣2011 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥 https://bit.ly/3IQjPJy 🔟2004-2010 ALL PYQ सखोल स्पष्टीकरण 🎥 https://bitly.cx/blrc9 📱 मोफत डेमो Study Hub Pune ॲप डाउनलोड करा https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share 💬 हेल्पलाइन https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120

IE-Mumbai 12-01.pdf5.03 MB

IE-Pune 12-01.pdf5.12 MB

MT-Mumbai 12-01.pdf83.98 MB

MT-Nagpur 12-01.pdf36.61 MB

MT-Pune 12-01.pdf49.52 MB

MT-Nashik 12-01.pdf33.60 MB

+9
Loksatta-Mumbai 12-01.pdf5.11 MB

गट क पूर्व परीक्षेस पुणे केंद्रावर साडेसहा हजारावर स्पर्धा परीक्षार्थींची दांडी. जॉईन https://t.me/mypocketstudy
गट क पूर्व परीक्षेस पुणे केंद्रावर साडेसहा हजारावर स्पर्धा परीक्षार्थींची दांडी. जॉईन https://t.me/mypocketstudy

12 जानेवारी 1598, हजारो वर्षांची काळरात्र संपवून स्वराज्याची सुवर्ण पहाट पाहण्याचे भाग्य ज्या मातेमुळे पहायला मिळाले त्या स्व
12 जानेवारी 1598, हजारो वर्षांची काळरात्र संपवून स्वराज्याची सुवर्ण पहाट पाहण्याचे भाग्य ज्या मातेमुळे पहायला मिळाले त्या स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना त्रिवार मुजरा..! 🙏🏻🙏🚩

नोबेल पुरस्कार वर तात्यांनी बहिष्कार टाकायला हवा 😝😝😂😂
नोबेल पुरस्कार वर तात्यांनी बहिष्कार टाकायला हवा 😝😝😂😂

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणालीबाबत शुद्धीपत्रक. Join https://t.me/mypocketstudy

photo content

राज्यात प्रथमच व्होटर स्लीपला अलविदा Join https://t.me/mypocketstudy
राज्यात प्रथमच व्होटर स्लीपला अलविदा Join https://t.me/mypocketstudy

photo content

photo content

*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोल
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉* *💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥 *📘 खास वैशिष्ट्ये:* ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार ✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण ✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग ✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा ✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच *🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!* *🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!* *👇 लिंकवर क्लिक करा 👇* 🔗 https://my-url.in/jointestseries

✅ भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या (Important Constitutional Amendments) १ ली घटनादुरुस्ती (1951) ➤ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा. ➤ सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद. ७ वी घटनादुरुस्ती (1956) ➤ राज्यांचे पुनर्गठन – भाषा आधारावर नवे राज्य निर्माण. ➤ दोन श्रेणी (Part A & Part B) राज्यांचा अंत. ९ वी घटनादुरुस्ती (1960) ➤ भारत-पाकिस्तान सीमेवरील भूभाग देवाण-घेवाण (बेरेबरी करार). १० वी घटनादुरुस्ती (1961) ➤ दादरा-नगर हवेली भारतात विलीन. १२ वी घटनादुरुस्ती (1962) ➤ गोवा, दमन व दीव भारतात विलीन. १४ वी घटनादुरुस्ती (1962) ➤ पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात समाविष्ट. २४ वी घटनादुरुस्ती (1971) ➤ संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार स्पष्ट. २५ वी घटनादुरुस्ती (1971) ➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून वगळला. ➤ मालमत्तेच्या अधिग्रहणावर न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित. ३१ वी घटनादुरुस्ती (1973) ➤ लोकसभेतील जागा ५२५ वरून ५४५ करण्यात आल्या. ३६ वी घटनादुरुस्ती (1975) ➤ सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्याचा दर्जा. ४२ वी घटनादुरुस्ती (1976) – मिनी संविधान ➤ प्रस्तावनेत "समाजवादी" आणि "धर्मनिरपेक्ष" शब्दांची भर. ➤ न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित करण्याचा प्रयत्न. ➤ मूलभूत कर्तव्ये (Article 51A) समाविष्ट. ➤ राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य. ४४ वी घटनादुरुस्ती (1978) ➤ आपत्कालीन काळातील दुरुपयोग थांबवला. ➤ कलम ३५२ – राष्ट्रीय आणीबाणी लावण्याचे निकष कठोर. ➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून हटवून कायदेशीर हक्क बनवला. ५२ वी घटनादुरुस्ती (1985) ➤ दलबदल विरोधी कायदा (Anti-Defection Law) – १०वा अनुसूची. ६१ वी घटनादुरुस्ती (1989) ➤ मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे केले. ७१ वी घटनादुरुस्ती (1992) ➤ संविधानाच्या आठव्या अनुसूचीत ३ भाषांची भर (कोंकणी, मणिपुरी, नेपाळी). ७३ वी घटनादुरुस्ती (1992) ➤ पंचायत राज व्यवस्था – ११वी अनुसूची. ७४ वी घटनादुरुस्ती (1992) ➤ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था – १२वी अनुसूची. ८६ वी घटनादुरुस्ती (2002) ➤ ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मूलभूत हक्क. ९१ वी घटनादुरुस्ती (2003) ➤ मंत्रीमंडळाच्या आकारावर मर्यादा (एकूण आमदार/खासदारांच्या १५%). ९७ वी घटनादुरुस्ती (2011) ➤ सहकारी संस्थांना संविधानिक दर्जा. १०१ वी घटनादुरुस्ती (2016) ➤ वस्तू व सेवा कर (GST) लागू. १०३ वी घटनादुरुस्ती (2019) ➤ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षण. १०५ वी घटनादुरुस्ती (2021) ➤ राज्यांना OBC यादी तयार करण्याचा अधिकार परत.

रक्ताभिसरण संस्था.....
रक्ताभिसरण संस्था.....

नव साम्राज्यवादी विस्ताराचे लक्ष.... व्हेनेझुएला नंतर ग्रीनलँड,कोलंबिया, मेक्सिको,क्युबा व इराण सह इतर राष्ट्रांवर अमेरिकेने
नव साम्राज्यवादी विस्ताराचे लक्ष.... व्हेनेझुएला नंतर ग्रीनलँड,कोलंबिया, मेक्सिको,क्युबा व इराण सह इतर राष्ट्रांवर अमेरिकेने नव साम्राज्यवादी विस्तार करण्याचे लक्ष तयार केले आहे. व्हेनेझुएला नंतर आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे लक्ष आहे.👆👆