ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 997
Подписчики
-624 часа
-137 дней
-6230 день
Архив постов
MT-Pune 13-01.pdf59.02 MB

MT-Mumbai 13-01.pdf122.16 MB

+8
Loksatta-Mumbai 13-01.pdf16.15 MB

@ Only 90/- Discount 90% Offer offer hurry up........ Bigest sell 🥰🥰 in this year ending धमाका offer only today's

*🚨 Join करण्यासाठी लिंक 👉* *👮‍♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY *📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX
*🚨 Join करण्यासाठी लिंक 👉* *👮‍♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY *📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX *🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO *📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री* *❤वेगवेगळे प्लॅन्स् तुमच्या आवडीने घेता येतात.* *🎯 2800+ कंटेंट* *📌फक्त 90/- मध्ये 3 महिने* *📌फक्त 180/- मध्ये 6 महिने* *📌फक्त 365/- मध्ये 1 वर्ष* *♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*

*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...* *वर्दीच्या स्वप्नासाठी* सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव ❤ *🚀E-Library आता फक्त 90/-रूपयांमध्ये!* *🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY* *दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!* *👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!* *👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑!* *💥 या लायब्ररीमध्ये तुम्हाला काय मिळणार?* ✔️ Topicwise Video Lectures ✔️ PYQ Full Paper Analysis ✔️ Topicwise PYQ Analysis ✔️ Daily Live Classes ✔️ Topicwise Notes ✔️ Full सराव टेस्ट + Topicwise सराव टेस्ट ✔️ Topicwise Audio Notes ✔️ Mind Maps / Flow Charts ✔️ E-Books ✔️ चालू घडामोडी Updates ✔️ Doubt Solving + Mentorship *🚨 Join करण्यासाठी लिंक 👉* *👮‍♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY *📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX *🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO *📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री* *❤वेगवेगळे प्लॅन्स् तुमच्या आवडीने घेता येतात.* *🎯 2800+ कंटेंट* *📌फक्त 90/- मध्ये 3 महिने* *📌फक्त 180/- मध्ये 6 महिने* *📌फक्त 365/- मध्ये 1 वर्ष* *♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*

✔️ मार्गदर्शक तत्व कलम 39 b & C
✔️ मार्गदर्शक तत्व कलम 39 b & C

photo content

❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था ❇️ 🔸️ परिचय 🔹️ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या लोककल्याणकारी व पारदर्शक विचारांमधून पंचायत राज व्यवस्थेचा जन्म झाला. 🔹️ सध्या संपूर्ण राज्यात पंचायत राज व्यवस्थेची व्यापक चर्चा आहे. 🔸️ १) मूलभूत संकल्पना 🔹️ ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना ओळखले जाते. 🔹️ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात — 2 ऑक्टोबर 1953 🔹️ बलवंतराय मेहता समितीची नेमणूक — 16 जानेवारी 1957 🔹️ राज्यस्तरीय अभ्यासासाठी नेमलेली समिती — वसंतराव नाईक समिती 🔹️ वसंतराव नाईक समितीची नेमणूक — 27 जून 1960 🔹️ त्यावेळी वसंतराव नाईक यांचे पद — महसूल मंत्री 🔹️ समितीच्या शिफारसींची संख्या — 226 🔹️ जिल्हा परिषद स्तराला सर्वाधिक महत्त्व दिले गेले — त्यामुळे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वेगळी ठरली 🔹️ पंचायत राज व्यवस्थेचे स्तर — तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) 🔹️ महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ — 1 मे 1962 🔸️ २) ग्रामपंचायत 🔹️ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या — महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 🔹️ सदस्य संख्या — 7 ते 17 🔹️ सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी 🔹️ आरक्षण ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी 🔹️ कार्यकाळ — 5 वर्षे (पहिल्या सभेपासून मोजला जातो) 🔹️ पहिल्या बैठकीचे अध्यक्ष — तहसीलदार 🔹️ सरपंच/उपसरपंच निवडणुकीवरील वादाचा अंतिम निर्णय — विभागीय आयुक्त 🔹️ राजीनाम्याची प्रक्रिया ✔️उपसरपंच व सदस्य → सरपंच ✔️सरपंच → पंचायत समिती सभापती 🔹️ अविश्वास ठराव ✔️पुरुष सरपंच/उपसरपंच → 2/3 बहुमत ✔️महिला सरपंच/उपसरपंच → 3/4 बहुमत 🔹️ ग्रामपंचायतीचा सचिव — ग्रामसेवक (तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो) 🔹️ ग्रामसेवक — जिल्हा परिषदेचा नोकर 🔹️ वेतन — जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधीतून 🔹️ बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (ग्रामीण) — ग्रामसेवक 🔹️ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र — शिंदेवाही (चंद्रपूर) व मांजरी (पुणे) 🔹️ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार — राज्य शासन 🔹️ सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव — विस्तार अधिकारी 🔸️ ३) पंचायत समिती 🔹️ गटविकास अधिकारी — ग्रामविकास खात्याचा अधिकारी 🔹️ उप-सभापती व इतर सदस्यांचा राजीनामा — पंचायत समिती सभापतीकडे 🔹️ पंचायत समिती सभापतीचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे 🔸️ ४) जिल्हा परिषद 🔹️ जिल्हा परिषद सदस्यांचा राजीनामा — संबंधित विषय समिती सभापतीकडे 🔹️ जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे 🔹️ जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा — विभागीय आयुक्ताकडे 🔹️ जिल्हा नियोजन मंडळ ✔️अध्यक्ष — जिल्ह्याचे पालकमंत्री ✔️सचिव — जिल्हाधिकारी 🔹️ जिल्हा परिषदेच्या समित्या ✔️एकूण समित्या — 10 (स्थायी + 9 विषय समित्या) ✔️विषय समित्या — कृषी, समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा ✔️स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष — जिल्हा परिषद अध्यक्ष 🔸️ ५) विशेष माहिती 🔹️ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक — वसंतराव नाईक ✅........

मित्रांनो कलम 55 वरती प्रश्न आला होता 4 जानेवारी च्या पेपर ला......
मित्रांनो कलम 55 वरती प्रश्न आला होता 4 जानेवारी च्या पेपर ला......

महाराष्ट्र राज्य वित्त आयोग अध्यक्ष - कलम 243 I & Y......
महाराष्ट्र राज्य वित्त आयोग अध्यक्ष  - कलम 243 I & Y......

भारतीय राज्यघटनेतील भाषा-संबंधित भाग ⬇️ 👉 भाग – १७ (Part XVII) कलमे : 343 ते 351 हा भाग अधिकृत भाषा (Official Language) विषय
भारतीय राज्यघटनेतील भाषा-संबंधित भाग ⬇️ 👉 भाग – १७ (Part XVII) कलमे : 343 ते 351 हा भाग अधिकृत भाषा (Official Language) विषयी आहे. मुख्य मुद्दे : कलम 343 – संघाची अधिकृत भाषा : हिंदी (देवनागरी लिपी), अंक : आंतरराष्ट्रीय पद्धतीचे कलम 344 – भाषा आयोग व समिती कलम 345 – राज्यांची अधिकृत भाषा कलम 346 – संघ व राज्यांमधील व्यवहारातील भाषा कलम 347 – राज्यात एखाद्या भाषेला विशेष मान्यता कलम 348 – सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील भाषा (इंग्रजी) कलम 349 – भाषेसंबंधी कायद्यांवरील विशेष प्रक्रिया कलम 350 – तक्रारींसाठी वापरली जाणारी भाषा कलम 350A – प्राथमिक शिक्षणात मातृभाषा कलम 350B – भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी कलम 351 – हिंदी भाषेचा विकास.. 👉 आठवी अनुसूची (8th Schedule) भारतातील २२ मान्यताप्राप्त भाषा

ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकाल त्या दिवशी या जगात तुम्हाला हरवणारा कोणीच उरणार नाही...💯

photo content
+1

🛑महत्वाचे आयोगाचे स्थापना🛑 🟢MH राज्य वित आयोग= 23 एप्रिल 1994 🟢MH राज्य निवडणूक आयोग=26एप्रिल 1994 🟢MH राज्य महिला आयोग=25जानेवारी 1993 🟢MH राज्य मानवी हक्क आयोग=6मार्च 2001 🟢राष्ट्रीय मानवी हक्क =12ऑक्ट 1993 🟢राष्ट्रीय महिला आयोग=31जानेवारी 1992 🟢राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग=13 मे 1993 🟢राष्ट्रीय बाल हक्क आयोग=5मार्च 2007 🟢राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग=14 Aug 1993 🟢संघ लोक सेवा आयोग=1ऑक्टोबर 1926 🟢केंद्रीय माहिती आयोग =12ऑक्टोबर 2005 ...................💐🙏...................

गट ब 2025 पूर्व प्रथम उत्तर तालिका https://t.me/mypocketstudy
+1
गट ब 2025 पूर्व प्रथम उत्तर तालिका https://t.me/mypocketstudy

Tentative Calendar of Examinations for the year 2026-2027 of Staff Selection Commission Join https://t.me/mypocketstudy
Tentative Calendar of Examinations for the year 2026-2027 of Staff Selection Commission Join https://t.me/mypocketstudy

📕 स्वामी विवेकानंद 12 जानेवारी ▪️नाव =नरेंद्रनाथ दत्त ▪️जन्म=१२ जानेवारी, १८६३ कोलकाता ब्रिटिश भारत ▪️मृत्यू=४ जुलै, १९०२ बेलूर मठ, ▪️शिक्षण=कला शाखेत पदवीधर ▪️वडील=विश्वनाथ दत्त ▪️आई=भुवनेश्वरीदेवी दत्त ⚠️ राष्ट्रीय युवा दिन =12 जानेवारी 🛑 स्वामी विवेकानंदांनी अनेक महत्त्वाची कामे केली 👉 वेदांत आणि योगाच्या भारतीय तत्त्वज्ञानाची पश्चिमेला ओळख करून देणे 👉 भारतातील लोकांशी संवाद साधणे जातिव्यवस्था दूर करण्यासाठी आणि विज्ञान आणि औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करणे. https://t.me/mypocketstudy 👉 रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणींचे प्रसार करण्यासाठी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना

उच्च न्यायालय 214 – प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय 215 – उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय 216 – उच्च न्यायालयाची रचना 219 – न्यायाधीशांची शपथ/प्रतिज्ञा 220 – निवृत्तीनंतर वकिली करण्यास मनाई 221 – न्यायाधीशांचे वेतन व भत्ते 222 – बदली 223 – हंगामी मुख्य न्यायाधीश 224 – अतिरिक्त व हंगामी न्यायाधीश. https://t.me/mypocketstudy 224A – निवृत्त न्यायाधीशांची तात्पुरती नियुक्ती 226 – रिट जारी करण्याचा अधिकार

चुशूल (लडाख)... जगातील सर्वात उंच (14500 फूट) हायड्रोजन आधारित वीजनिर्मिती प्रकल्प.. भारतीय लष्करा मार्फत निर्मिती.. https://
चुशूल (लडाख)... जगातील सर्वात उंच (14500 फूट) हायड्रोजन आधारित वीजनिर्मिती प्रकल्प.. भारतीय लष्करा मार्फत निर्मिती.. https://t.me/mypocketstudy