uk
Feedback
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

Канал स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (@mpscandolan) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 26 726 підписників, посідаючи 7 214 місце в категорії Освіта та 15 099 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 26 726 підписників.

За останніми даними від 17 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -111, а за останні 24 години на -7, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 34.65%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 17.12% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 9 261 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 4 575 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 59.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 18 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

26 726
Підписники
-724 години
-317 днів
-11130 днів
Архів дописів
भारत का सबसे बड़ा भर्ती घोटाला | History of VYAPAM SCAM | Full Hindi Documentary https://youtu.be/O7t8oz1xmgg

MPSC मध्ये पुन्हा मोठा घोटाळा उघड ! मूल्यांकनात गडबड; 135 गुणांचे झाले 101 आणि नंतर 68... संपूर्ण बातमी https://www.loksatta.
+1
MPSC मध्ये पुन्हा मोठा घोटाळा उघड ! मूल्यांकनात गडबड; 135 गुणांचे झाले 101 आणि नंतर 68... संपूर्ण बातमी https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-krushi-seva-main-exam-marking-scam-controversy-marathi-news-rak-94-6137298/

सध्याच्या काळात डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांची भेट विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षकांसोबत होत आहे.... ही इतके दिवस का नाही झाली, याच दिवसात असे काय झाले की सरकारला शिष्टमंडळाच्या भेटीची आतुरता लागत आहे... कदाचित रोहित दादा प्रश्न मार्गी लावत आहेत म्हणून तर सरकारला भेटीची गरज वाटत नाही ना ? 🙏

महाराष्ट्रातील MPSC च्या लाखो विद्यार्थ्यांना या चळवळीत जोडायचा आहे जास्तीत जास्त लिंक शेअर करा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 खालील तीन मुद्द्याला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यासाठीMPSC बचाव यात्राची सुरुवात लवकरच होईल 1. MPSC अध्यक्ष आणि सचिव यांचा राजीनामा 2. संपूर्ण पेपर पोटी ची साखळी शोधणे आणि आरोपीच्या काळातील सर्व परीक्षेची चौकशी 3.MPSC व इतर सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीने. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://t.me/+ot1rLlW-LY85YjM1

समितीला विद्यार्थी भेटल्यानंतर विद्यार्थी काय मागण्या करतात आणि काय सुधारणा सुचवतात याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावं किंवा live व्हावे जेणेकरून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्या आणि समितीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेले मुद्दे यामध्ये तफावत दिसणार नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.... विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, काही मुद्दे पत्रकार परिषदेत आम्ही ऐकत आहोत ते तर आम्ही बोललोच नाही. म्हणजे असे झाले की विद्यार्थ्यांनी सुधारणा सुचवल्या ऑब्जेक्टिव्ह बद्दल... समितीने त्या समजल्या डिस्क्रिप्टिव बद्दल. 👍👍👍

आमदार रोहित दादा पवार यांनी प्रथमेश देशमुख यांच्याबाबत मदतीच आश्वासन दिल्यावर आज स्वतः घरी जाऊन 3.50 लाख रुपयांची मदत स्वतः दादांनी केली... याबद्दल आदरणीय रोहित दादांचे मनापासून आभार..🙏🏻🙏🏻

📌वय आणि पैसा... 📌ज्याचं जळत त्यालाच कळत..💯 📌मा. आदरणीय/मादरणीय आ**

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य @mpscandolan
+1
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य @mpscandolan

विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.जितेंद्र डुडी सर यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर निवेदन दि
विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.जितेंद्र डुडी सर यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर निवेदन दिले. 👍

रस्त्यावरची लढाई, रस्त्यावरच संसार, शेतकऱ्याची पोरं रस्त्यालाही पावित्र्य आले.
रस्त्यावरची लढाई, रस्त्यावरच संसार, शेतकऱ्याची पोरं रस्त्यालाही पावित्र्य आले.

सुप्रिया ताई यांच्या हातात कृषी सेवा बद्दल पोस्टर आहे 🙏
सुप्रिया ताई यांच्या हातात कृषी सेवा बद्दल पोस्टर आहे 🙏

चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार घातला जात नाही पोरांनो 🙏🏻

🙏 सर्व अभ्यासिका संचालकांना नम्र विनंती आहे…! विद्यार्थीहिताच्या या लढ्यात आपलेही सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज आपल्या अभ्यासिका बंद ठेवून या लढ्याला साथ द्यावी. आपले एक दिवसाचे सहकार्य विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोठा संदेश ठरेल.... 🙏✊

माझी परीक्षा माझी जबाबदारी.

● MPSC च्या विश्वासार्हतेचे नुकसान ● राहुल गांधी
● MPSC च्या विश्वासार्हतेचे नुकसान ● राहुल गांधी

♦️MPSC पेपर फुटीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी... आक्रोश मोर्चा सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर
♦️MPSC पेपर फुटीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी... आक्रोश मोर्चा सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे.