स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
前往频道在 Telegram
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
显示更多📈 Telegram 频道 स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य 的分析概览
频道 स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (@mpscandolan) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 26 792 名订阅者,在 教育 类别中位列第 7 218,并在 印度 地区排名第 15 362 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 26 792 名订阅者。
根据 27 八月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -152,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 51.63%。内容发布后 24 小时内通常能获得 14.19% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 13 833 次浏览,首日通常累积 3 801 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 45。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan
Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/”
凭借高频更新(最新数据采集于 28 八月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
26 792
订阅者
-624 小时
-387 天
-15230 天
帖子存档
"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय"
अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत....🤬
५० लाख भरा ड्रग्स इन्स्पेक्टर पोस्ट घ्या अरे काय बोली लावली आहे का.....?
आदर्श शिक्षकाची आदर्श पोरगी..... 🙌
DRUG Inspector 🙏🙏
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द.. फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाने टाकले आहे.
माझ्या आदर्श, भ्रष्टाचाराच्या कर्दनकाळ, हजारो मुलांना न्याय मिळवून देणाऱ्या IPS भाग्यश्री नवटके मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
5 AI tools. 10+ hours saved every week. ⚡
I tested some of the most useful AI tools for productivity, business & automation.
Watch the full video 👇
https://youtu.be/lZLlYtog87I?si=rEKhmN6jU-OwU-rd
फक्त सारथीच्या विद्यार्थ्यांवर परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत अन्याय :- डॉ अशोक कोल्हे. सेवा निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांची संभाजीनगर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल.
भरती परीक्षेत अडीच इंचाच्या मोबाइलद्वारे कॉपी; ४ अटकेत
SARTHI, ARTI, BARTI ,TRTI, & AMRUT...
30 वर्ष वयोमर्यादा पूर्ण केलेला उमेदवार अपात्र असेल..
अत्यंत चुकीचा निर्णय 👆👆
टीप: या संस्थांच्या इतिहासात एकदाही जाहिरात वेळेवर आली नाही ना भविष्यात येणार. केवळ संस्थांच्या स्वतःच्या विलंबामुळे अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना कोण वाली... अजून बरेच मुद्दे आहेत.
2014 नंतर बऱ्या पैकी भरत्या पुढे ढकल्यात किंवा रद्द केल्यात किंवा न्यायालयीन अडचणीत सापडल्यात 🙏
आदरणीय महोदय / महोदया,
मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी आहे. मी आपल्याचे लक्ष पुढील मुद्द्यांकडे वेधू इच्छितो:
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ पासून मराठी भाषा पेपर केवळ पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. तसेच MPSC चा नवीन अभ्यासक्रम आता UPSC प्रमाणेच करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अनेक राज्यांबाहेरील विद्यार्थी – विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार येथील – या परीक्षेसाठी अर्ज करत आहेत. काही दिल्लीत असलेल्या खासगी प्रशिक्षण संस्था देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा चा अर्ज भरण्याचा सल्ला देत आहेत.
यासोबतच, नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या MPSC वन सेवा परीक्षेत तर मराठी भाषेचा कोणताही स्वतंत्र पेपरच ठेवण्यात आलेला नाही. तसेच याचाही नवीन अभ्यासक्रम आता UPSC वन परीक्षे प्रमाणेच करण्यात आला आहे.
त्यामुळेही अनेक बिगर-मराठी विद्यार्थी या परीक्षेकडे आकर्षित झाले आहेत व त्यासाठी अर्जही केला आहे.
हे सर्व बदल महाराष्ट्रातील स्थानिक विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. मराठी भाषा ही राज्यघटनेनुसार महाराष्ट्रातील शासकीय व्यवहारांची मुख्य भाषा आहे (अनुच्छेद ३४५), आणि त्यामुळेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तिचे स्थान टिकवणे अत्यावश्यक आहे.
तरी आपण विनंती करतो की या सर्व घडामोडींचा गांभीर्याने विचार करून खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात:
मराठी भाषेचा पेपर पूर्वीप्रमाणे गणनयोग्य केला जावा.
MPSC वन सेवा परीक्षेतही मराठी भाषा पेपर अनिवार्य करण्यात यावा.
आयोगाने अशा बदलांचा अभ्यास करून स्थानिक उमेदवारांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा.
आपण याबाबत योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
आपला नम्र,
एक मराठी विद्यार्थी
secretary@mpsc.gov.in
