uk
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

Відкрити в Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🚨 गणित मंच ™🚨

Канал 🚨 गणित मंच ™🚨 (@ganitmanch) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 170 392 підписників, посідаючи 610 місце в категорії Освіта та 1 119 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 170 392 підписників.

За останніми даними від 01 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 334, а за останні 24 години на 51, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 5.74%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.77% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 9 777 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 6 424 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 18.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

170 392
Підписники
+5124 години
+3467 днів
+33430 день
Архів дописів
🔴 महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर भरती 💥 रिस्पॉन्स शिट उपलब्ध झाली आहे. 🔺लिंक 🔗 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32781/87329/login.html 🔺जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch

HIGH COURT क्लर्क निकाल. पुढील आठवड्यात लागेल. https://t.me/Ganitmanch

. पोरं नाय ऐकणार ...😎...

ज्या अमरावतीत क्रांतीची बीजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी पेरली ती कायम राहिलेली आजही आपल्याला अमरा
ज्या अमरावतीत क्रांतीची बीजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी पेरली ती कायम राहिलेली आजही आपल्याला अमरावतीकरांच्या कृतीतून दिसते याला वारसा चालवणे असे म्हणतात. MPSC च्या प्रत्यक समस्यांमध्ये मुलांची बाजू घेऊन अमरावतीकरकर प्रत्यक वेळी स्वतः पुढे येऊन श्रीगणेशा करतात. हा त्यांचा इतिहास ते सदैव भविष्यात ही कायम ठेवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना जॉईन @combine_express

❤️ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय रिक्त पदे भरण्याबाबत.... उद्या हे महत्त्वाचे विषय आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:
❤️ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय रिक्त पदे भरण्याबाबत.... उद्या हे महत्त्वाचे विषय आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

'टीईटी'ला आता सप्टेंबरचा मुहूर्त
'टीईटी'ला आता सप्टेंबरचा मुहूर्त

📑स्पष्टीकरण - गणित मंच. https://t.me/Ganitmanch ⚪️मूळ रक्कम = 4300 रुपये. ⚪️2 वर्षांनंतर रक्कम = 4644 रुपये 📌2 वर्षांचे व्याज = 4644 − 4300 = 344 रुपये. 📌1 वर्षाचे व्याज = 344 ÷ 2 = 172 रुपये 📌व्याजदर = (172 × 100) ÷ 4300 = 4% 📌5 वर्षांचे व्याज = 4% × 5 = 20% 🧑‍🎄म्हणजे 5 वर्षांनी रक्कम = 100% + 20% = 120% ⚪️म्हणून, ❗️120% = 10104 रुपये ❗️100% = ? ❗️ (10104 × 100) ÷ 120 = 8420 रुपये 👼 मूळ रक्कम = 8420 रुपये 💩 जॉइन व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K

🔴 प्रश्न क्रमांक - 2454 4300 ही रक्कम 2 वर्षांत साध्या व्याजाने 4644 रुपये होते. त्याच व्याजदराने 5 वर्षांत 10104 रुपये होण्यासाठी मूळ रक्कम किती असावी ?
Anonymous voting

आरोग्य पद भरतीचा मुहूर्त कधी ❓❓
आरोग्य पद भरतीचा मुहूर्त कधी ❓❓

पाच हजार नव्या पदांना मंजुरी
पाच हजार नव्या पदांना मंजुरी

4, 9, 12 या प्रमाणातील संख्यांचे 4 थे पद संख्या शोधा.
Anonymous voting

35 मीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?
Anonymous voting

🔖 तलाठी व सरळसेवा स्पेशल बॅच. 🔖 📣मॉन्सून ऑफर....! फी मध्ये तब्बल 50 टक्के सूट.😱 🙋‍♂️ ऑनलाईन व ऑफलाईन बॅचसाठी प्रवेश सुरू
🔖 तलाठी व सरळसेवा स्पेशल बॅच. 🔖 📣मॉन्सून ऑफर....! फी मध्ये तब्बल 50 टक्के सूट.😱 🙋‍♂️ ऑनलाईन व ऑफलाईन बॅचसाठी प्रवेश सुरू. 👉 बॅच कालावधी : 1 वर्ष (परीक्षा पर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण कव्हर केला जाईल). 😀 👉 लाईव्ह + रेकॉर्डेड लेक्चर सुविधा उपलब्ध. 👉 सर्व विषयांच्या PDF नोट्स मिळतील. 👉 प्रत्येक शनिवारी टेस्ट पेपर घेतली जाईल. प्रवेश घेण्याची शेवटची तारीख : 3 जुलै (रात्री 12 वाजेपर्यंत). 🗓 6 जुलै पासून लाईव्ह लेक्चर सुरू. 👉 सखोल तयारी व पात्रतेची हमी. 💯 💩 प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून Whatsapp 🪀 Community Group जॉईन करा. 👇 https://chat.whatsapp.com/Fj2WLtdp3GXIaeJU6eIOkQ?s=cl&p=a&ilr=2 ➡️प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी 👆ग्रुप जॉईन करणे आवश्यक आहे. ॲडमिन शिवाय तुमचा नंबर कोणालाही दिसत नाही त्यामुळे सुरक्षित ग्रुप आहे). 📞8855939925 / 7219709925 🏠 पत्ता : शुभम पार्क, देवांग डेअरीच्यावर, उत्तम नगर, सिडको, नाशिक. ⭐️संचालक : प्रा. श्री. विनोद राठोड सर.

सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक..

👼जुलै महिना महत्वाचे दिनविशेष... https://t.me/SpardhaMantraTest
👼जुलै महिना महत्वाचे दिनविशेष... https://t.me/SpardhaMantraTest

💱 कृषी विषय सराव टेस्ट सोडवा 💱 ✍️ टेस्ट क्रमांक - 3 ✍  अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 20 🔴Passing : 10 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/agriculture-subject-test-3/ https://ganitmanch.com/agriculture-subject-test-3/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) परीक्षा वेळापत्रक सहायक आयुक्त - 21 जुलै
+1
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) परीक्षा वेळापत्रक सहायक आयुक्त - 21 जुलै

RRB Mumbai Result List ✅

RRB Mumbai Cut off Marks ✅
RRB Mumbai Cut off Marks ✅