cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨 गणित मंच ™🚨

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 😍 संपर्क - @Ganesh5463 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

إظهار المزيد
Advertising posts
137 823المشتركون
+9024 hour
+4147 يوم
+1 33130 يوم

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

PSI 2022 शारीरिक चाचणी..? PSI 2022 शारीरिक चाचणी पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी मा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या कानावर हा विषय घातला असून महासंचालक कार्यालय आणि आयोग याबाबत सकारात्मक निर्णय तातडीने घेईल अशी अपेक्षा. 20 मे नंतर PSI 2022 शारीरिक चाचणी होण्याची दाट शक्यता? Join @MPSC_NEWS
إظهار الكل...
👍 3
⏺ गणित सराव प्रश्न. बोटेचा शांत पाण्यातील वेग 12km/hr आहे. प्रवाहाच्या विरूद्ध बोट 8.5km/hr वेगाने जाते. तर बोटेचा प्रवाहाचा दिशेने वेग किती.Anonymous voting
  • 12 km/hr
  • 13.5 km/hr
  • 15.5 km/hr
  • 16.5 km/hr
0 votes
❇️ स्पष्टीकरण..👇 बोटीचा शांत पाण्यातील वेग = x + y /2 12 = x + 8.5/2 24 = x + 8.5 24 - 8.5 = x x = 15.5 km/hr जॉइन https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
👍 5
. ‼️ आजची टेस्ट सोडवा ‼️ घटक - साहित्यिक व टोपण नावे 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 💥 एकूण प्रश्न : 25 💥 Passing : 13 Score लगेच समजेल.😍 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.Ganitmanch.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://ganitmanch.com/marathigrammartest-2 https://ganitmanch.com/marathigrammartest-2 https://ganitmanch.com/marathigrammartest-2 🔖 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
إظهار الكل...
👍 16
⭕ प्रश्न क्रमांक - 2170 गणपतरावाने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले, प्रत्येक हप्ता मागील हप्तापेक्षा 50 रुपये अधिक होता तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता ❓Anonymous voting
  • 550
  • 450
  • 350
  • 400
0 votes
👍 16💯 3😍 1
💥 स्पष्टीकरण - गणेश सांगळे👇 सोपी पद्धत.. © 2250 रू. 5 हप्त्यात म्हणजे 2250 /5 = 450 रू. सरासरी हप्ता येतो. 350 ,400 ,450 ,500 ,550 पहिला हप्ता = 350 शेवटचा हप्ता = 550 म्हणून योग्य उत्तर = 350 🛒 https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
👍 19👌 5
➡️ स्पष्टीकरण 👇👇 एकूण सैनिक = 100 + 60 = 160 10 - 2 = 8 100 × 8 / 160 = 5 दिवस.❤️ ✉️ जॉइन https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
👍 21 4🙏 1
⭕ गणित सराव प्रश्न. एक सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसांनंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहीलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल ❓Anonymous voting
  • 4
  • 5
  • 6
  • 7
0 votes
👍 10👌 2🙏 1
आजची पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 23 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 वेळ 15 मिनिट. ✅ Score लगेच समजेल.😍 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.MpscCorner.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://mpsccorner.com/police-bharti-test-23/ https://mpsccorner.com/police-bharti-test-23/ https://mpsccorner.com/police-bharti-test-23/ 📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
إظهار الكل...
👍 19