ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

K'Sagar Publications

K'Sagar Publications

الذهاب إلى القناة على Telegram

❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام K'Sagar Publications

تُعد قناة K'Sagar Publications (@ksagarfocus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 172 مشتركاً، محتلاً المرتبة 5 083 في فئة التعليم والمرتبة 10 245 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 172 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 31 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -486، وفي آخر 24 ساعة بمقدار -31، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 2.53‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.42‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 939 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 526 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 172
المشتركون
-3124 ساعات
-1197 أيام
-48630 أيام
أرشيف المشاركات
◾नामचा बरवा (७,७५६ मी.), कुलुकांग्री (७,५५४ मी.) ही शिखरे खालीलपैकी कोणत्या राज्यात मोडतात ?
Anonymous voting

◾'कोलेरू' हे गोडया पाण्याचे सरोवर तद्वतच 'पुल्कित' हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनारी प्रदेशात आहे?
Anonymous voting

◾हिमालयाच्या लडाख पर्वतश्रेणीत ५,६०२ मीटर उंचीवर असलेली .... ही दुर्गम खिंड जगातील सर्वांत उंच खिंड समजली जाते.
Anonymous voting

◾खाली हिमालयातील शिखरे व ती ज्या राज्यात मोडतात ती राज्ये यांच्या जोड्या दिल्या आहेत; त्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
Anonymous voting

. 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा .... या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. - रत्नागिरी व सिंधुदुर्ग 🔹२) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे .... हे आहेत. - सातारा व सांगली 🔸३) काटेपूर्णा व नळगंगा या ..... नदीच्या उपनद्या होत. - पूर्णा 🔹४) कांदा व लसूण यांच्या बाजाराकरिता प्रसिद्ध असलेली नाशिक जिल्ह्यातील ठिकाणे ..... - उमराणे व लासलगाव 🔸५) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या .... या जलाशयातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो. - मोडकसागर ✅लेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही ?
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केरळला लागू होणार नाही ? केरळमध्ये .....
Anonymous voting

. 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) .... या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे एकूण सात जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत. - अहमदनगर 🔹२) विदर्भातील नागपूर विभागात एकूण सहा जिल्हे आहेत; तर अमरावती विभागात .... जिल्हे आहेत. - पाच 🔸३) .... ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदन वा स्पर्शन गेलेली आहे. - सातपुडा 🔹४) अमरावती जिल्ह्याच्या सीमाभागातून वाहत जाणारी .... ही नदी राज्यातील दोन प्रमुख पश्चिमवाहिनी नद्यांपैकी एक होय. - तापी 🔸५) .... ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी 'दक्षिणेची गंगा' म्हणून ओळखली जाते. - गोदावरी ✅लेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065
K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

◾३० जून, १८५७ रोजी .... यांना क्रांतिकारकांनी 'पेशवा' म्हणून जाहीर केले होते.
Anonymous voting

◾‘The ablest of the rebel leaders' या शब्दांत .... याने झांशीच्या राणीचा गौरव केला.
Anonymous voting

◾सन १८५७ च्या क्रांतियुद्धाची पूर्वनियोजित तारीख ....
Anonymous voting

◾सन १८५७ च्या उठावाच्या वेळी .... हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक ठरविले होते.
Anonymous voting

K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065
K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

◾.... म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.
Anonymous voting

◾ कितव्या घटनादुरुस्तीअन्वये भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या बावीस झाली आहे ?
Anonymous voting

◾ आठव्या परिशिष्टात व्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३ अन्वये समाविष्ट करण्यात आलेल्या चारही भाषा खालीलपैकी कोणत्या पर्यायात बिनचूक नमूद केल्या आहेत ?
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा आता मूलभूत हक्क ठरला आहे ?
Anonymous voting

.                    🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) ... या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा बेडूक भारतात आढळतो. - राना टायग्रिना 🔹२) .... या प्राण्यात मानेचा अभाव असतो. - बेडूक 🔸३) कुत्र्याला सर्वसाधारणपणे ..... दात असतात. - ४२ 🔹४) 'म्यूकर' या मृतोपजीवी वनस्पतीच्या निरवयवी शरीराला .... असे म्हणतात. - कवकजाल 🔸५) .... हा पृष्ठवंशीय मत्स्यवर्गातील अस्थिमत्स्य होय. - रोहू ✅लेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)