en
Feedback
K'Sagar Publications

K'Sagar Publications

Open in Telegram

❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

Show more

📈 Analytical overview of Telegram channel K'Sagar Publications

Channel K'Sagar Publications (@ksagarfocus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 39 063 subscribers, ranking 4 748 in the Education category and 10 094 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 39 063 subscribers.

According to the latest data from 02 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -580 over the last 30 days and by -39 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 3.01%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.08% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 175 views. Within the first day, a publication typically gains 811 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

39 063
Subscribers
-3924 hours
-1717 days
-58030 days
Posts Archive
◾..... रोजी महात्मा गांधीजींनी आपल्या ७८ सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमापासून दांडीयात्रेस आरंभ केला. याच दिवसापासून सविनय कायदेभंगाचा लढा सुरू झाला.
Anonymous voting

◾सन १९१९-२० मध्ये सुरू करण्यात आलेली असहकाराची चळवळ महात्माजींनी मध्येच स्थगित केली. खालीलपैकी कोणती बाब त्यास कारणीभूत ठरली होती?
Anonymous voting

◾सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग महात्माजींनी .... येथे केला होता.
Anonymous voting

◾सन १९२९ मध्ये लाहोर येथे रावी नदीच्या काठी भरलेल्या अधिवेशनात संमत करण्यात आल्याप्रमाणे ..... हा दिवस 'स्वातंत्र्यदिन' म्हणून साजरा केला गेला.
Anonymous voting

स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज १९ वी आवृत्ती ३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात लेखक:- के' सागर सर 30% Discount
स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज १९ वी आवृत्ती ३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात लेखक:- के' सागर सर  30% Discount https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

.                   🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रा तील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. ..... हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषा ध्यक्ष होत. - महात्मा जोतीबा फुले 🔹२) सन १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली .... - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔸३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा .... हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. - बुद्ध अँड हिज धम्म 🔹 ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हू वेअर दी शुद्राज ? हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे? - महात्मा जोतीबा फुले 🔸५) इ. स. .... मध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती. - १८८६लेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

◾..... च्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली होती.
Anonymous voting

◾५ एप्रिल, १९३० रोजी महात्माजी दांडी येथे पोहोचले व.... रोजी मिठावर लादलेल्या कराचा अन्याय्य कायदा त्यांनी मोडला.
Anonymous voting

.               🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) अतिउच्च ऊर्जा असलेल्या विद्युत्भारित कणांच्या प्रवाहाला .... किंवा ..... म्हणतात. - विश्वकिरण, कॉस्मिक किरण 🔹२) आकाशातील असंख्य दीर्घिकांपैकी आपली सूर्यमाला .... किंवा .... नावाच्या दीर्घिकेत आहे.. - आकाशगंगा, द मिल्की वे 🔸३) 'देवयानी' या दीर्घिकेस .... या नावानेही ओळखले जाते. - ॲन्ड्रोमेडा 🔹४) अवकाशामधून पृथ्वीकडे येणारे रेडिओ संदेश ग्रहण करून त्यांच्या माध्यमातून अवकाशातील वस्तूंचा अभ्यास करण्याचे एक साधन म्हणून .... वापरतात. - रेडिओ दूरदर्शी 🔸५) पृथ्वीचे पश्चिम-पूर्व स्वांगपरिभ्रमण अगदी प्रथमतः इ. स. १८५१ मध्ये .... या फ्रेंच शास्त्रज्ञाने स्पष्ट केले. - फोकललेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾पृथ्वीचा किती टक्के भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे ?
Anonymous voting

◾पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ?
Anonymous voting

◾१२ साखर उतारा असणाऱ्या कारखान्यात एक टन ऊसापासून किती साखर तयार होईल ?
Anonymous voting

◾क्षयरोगाच्या निदानासाठीची चाचणी कोणती?
Anonymous voting

◾ सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतात ग्रामीण भागातील रोजगारित पुरुषांपैकी ६९.६ 'टक्के पुरुष शेती क्षेत्रात काम करतात. शेती क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रामीण स्त्री कामगारांचे रोजगारित ग्रामीण स्त्रियांशी प्रमाण किती आहे?
Anonymous voting

◾नॅशनल रिन्युअल फंड खालीलपैकी कशाशी निगडित होता ?
Anonymous voting

◾खन्ना समिती (१९९८) खालीलपैकी कोणत्या विषयाशी निगडित आहे?
Anonymous voting

◾भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा कृषि आधारित उद्योग म्हणून खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा निर्देश करता येईल ?
Anonymous voting

K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065
K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

. 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) .... हा पोर्तुगीज प्रवासी इ. स. १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत (आता कोझिकोडे) येथे उतरला. - वास्को-द-गामा 🔹२. जलमार्गे भारतात आलेला पहिला ज्ञात प्रवासी .... - वास्को-द-गामा 🔸३. इंग्रजांनी आपली भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली होती ? - सुरत 🔹४) इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली वखार इ. स. १६११ मध्ये .... येथे स्थापन केली. - मच्छलीपट्टणम 🔸५) इंग्रजांची मद्रासमधील वखार तेथे बांधलेल्या किल्ल्यामुळे ..... नावाने प्रसिद्ध होती. - फोर्ट सेंट जॉर्जलेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)