fa
Feedback
K'Sagar Publications

K'Sagar Publications

رفتن به کانال در Telegram

❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام K'Sagar Publications

کانال K'Sagar Publications (@ksagarfocus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 865 مشترک است و جایگاه 4 877 را در دسته آموزش و رتبه 10 208 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 865 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -561 و در ۲۴ ساعت گذشته برابر -24 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 3.08% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.68% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 168 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 635 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 865
مشترکین
-2424 ساعت
-1067 روز
-56130 روز
آرشیو پست ها
◾राज्यसभेचे अध्यक्ष .... पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात.
Anonymous voting

◾राज्यांच्या विधानसभेत जास्तीत जास्त .... इतके सभासद असू शकतात.
Anonymous voting

◾प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार (Preven tive Detention Act) एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त .... इतका काळ स्थानबद्ध करता येते.
Anonymous voting

◾'संघराज्य' शासनपद्धतीमध्ये ....
Anonymous voting

.                🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. - अशोक मेहता 🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. - बाबूराव काळे 🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला .... - जून, १९८६ 🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ? - जिल्हा परिषद अध्यक्ष 🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला .... - १९५७लेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾तिन्ही बाजूंना समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भू-प्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

◾द्वीपकल्पाच्या अत्यंत निमुळत्या टोकास 'भू-शीर' असे म्हणतात. 'केप-कामोरिन' किंवा 'कन्याकुमारी' हे अशा प्रकारच्या भू-शिराचे भारतातील उदाहरण सांगता येईल. केप-कामोरिन किंवा कन्याकुमारी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

◾समुद्रमार्गे आफ्रिकेस वळसा घालताना लागणारे भू-शीर .....
Anonymous voting

.                 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) सूर्यापासूनचे अंतर लक्षात घेता पृथ्वी, बुध, शुक्र, मंगळ या ग्रहांचा क्रम कसा लावाल ? - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ 🔹२) सूर्यमालेत अंतराचा विचार करता मंगळानंतर गुरू ग्रहाचा क्रमांक लागतो. सूर्यापासूनचे अंतर लक्षात घेता गुरू नंतरच्या ग्रहांचा क्रम लावा. - शनी, युरेनस, नेपच्यून 🔸३) नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे असणारा सूर्याभोवती फिरणारा ज्ञात बटुग्रह कोणता ? - प्लुटो 🔹४) सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. हे अंतर्ग्रह कोणते ? - बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ 🔸५) लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. हे बहिग्रह कोणते ? - गुरु, शनी, युरेनस व नेपच्यूनलेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

◾खालीलपैकी कोणते खंडांतर्गत समुद्राचे उदाहरण सांगता येईल?
Anonymous voting

◾'सिलिका' व 'मॅग्नेशिअम' या मूलद्रव्यांपासून बनलेल्या भू-कवचाच्या खालच्या थरास असलेली विशिष्ट संज्ञा ....
Anonymous voting

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

.                🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) .... हे विद्युत्रोधमापनाचे परिमाण होय. - ओहम 🔹२) व्होल्ट हे विद्युत्दाबमापनाचे परिमाण आहे; तर .... हे विद्युत्दाबमापनाचे उपकरण आहे. - व्होल्टमीटर 🔸३) .... हे विद्युत्धारा मोजण्याचे परिमाण होय. - अॅम्पिअर 🔹४) चुंबकसूची ....स्थिर राहते' या तत्त्वावर होकायंत्राची रचना केलेली असते. - दक्षिणोत्तर 🔸५) चुंबकाचा तुकडा केल्यास,तुटल्या जागी .... ध्रुव निर्माण होतात. - परस्पर विरुद्धलेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾माझ्या घड्याळात नऊ वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवीत आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?
Anonymous voting

◾१३, १७, १९, २३, २९, ?
Anonymous voting

◾पृथ्वीवर एकाच वेळी काही भागांत दिवस तर काही भागांत रात्र असते. या बाबीचा कार्यकारणसंबंध खालीलपैकी कशाशी जोडता येईल ?
Anonymous voting

◾आपणास चंद्रप्रकाश आल्हाददायक किंवा सौम्य वाटतो; कारण ....
Anonymous voting

◾ आयर्लंडमधील कु. मागरिट नोबेल या विवेकानंदांच्या शिष्या बनल्या. त्या पुढे ..... या नावाने प्रसिद्धीस आल्या.
Anonymous voting

◾ 'रास्त गोफ्तार' म्हणजे 'खरी बातमी' या नावाचे साप्ताहिक काढले ....
Anonymous voting

◾ ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकणारा 'दी पॉवर्टी अँड अनूब्रिटिश रुल इन इंडिया' हा ग्रंथ .... यांनी लिहिला.
Anonymous voting