मराठी पॉईंट (Marathi Point)
Открыть в Telegram
Marathi Point चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल. #marathipoint #marathipointinfo #csc #maharashtra_yojana
Больше2 741
Подписчики
Нет данных24 часа
+57 дней
-730 дней
Архив постов
🚨 सावधान! तुमचा बोनस आणि मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवा! 🚨
Telegram,WhatsApp वर सध्या ₹2,000 बोनस मिळाल्याचे आमिष दाखवून Fake Links पाठवल्या जात आहेत.
कृपया कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. थोड्याशा लालसेपोटी आपले बँक खाते धोक्यात घालू नका.
💰 लक्षात ठेवा – फुकटच्या पैशांच्या आमिषापेक्षा आपली मेहनतीची कमाई महत्त्वाची आहे!
स्वतः सावध राहा, आपल्या कुटुंबाला आणि मित्रांनाही सावध करा.
आपली सुरक्षा, आपली जबाबदारी! 🙏
🌾 *सर्व महत्वाच्या सेवा व त्यांच्या अधिकृत लिंक्स*🌾
👉🔗 https://tinyurl.com/2s3f6x4z
---
*दुष्काळ अग्रिम 5000 रू अपडेट*
दुष्काळाचा अग्रिम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हळूहळू सर्व शेतकरी बांधवांना जमा होतील.
सर्व जिल्ह्यात जमा होतील. शेतकऱ्यांनी खाते चेक करावे.
*Pm किसान हप्ता जमा न होणे*
अजूनही काही शेतकरी बांधवांना pm kisan योजनेचा हफ्ता जमा झालेला नाही त्यांनी खालील माहिती चेक करा.
1. Land seeding status
2. ADHAAR linking status
3. Dbt link Account
हे सर्व YES असायला हवे. तेव्हाच तुम्हाला pm किसान हफ्ता येईल.
👇खालील लिंकवरून चेक करा.
https://tinyurl.com/bddwuk3y
पी एम किसान सम्मान निधी योजनेचे २००० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे .
🌾 *PM किसान अपडेट* 🌾
✅ ज्यांचे e-KYC, Land Seeding आणि Aadhaar लिंक आहे त्यांनाच पैसे येतील
✅ Beneficiary Status लगेच चेक करा. लिंकवर क्लिक करून तपासा
👇👇
👉https://tinyurl.com/bddwuk3y
📢 सर्व शेतकरी मित्रांना पुढे पाठवा
नवीन विद्यार्थ्यांसाठी एक माहिती..
टेलिग्राम वर अशा प्रकारच्या जाहिरात येत राहतात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम हे वाढत आहे त्यामुळे अशा जाहिरातीवर क्लिक करून पैसे पाठवू नका...
अशा जाहिरातींशी चॅनलच्या ओनरचा काहीही संबंध नसतो त्या टेलिग्रामच्या ॲटोमॅटिक जाहिराती असतात.
टेलीग्रामच नाही तर कुठेही तुम्हाला पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या जाहिराती असतील तर बिलकुल त्यावर क्लिक करून पैसे देऊ नका..
🌾 *PM किसान सन्मान निधी खुशखबर!* 🌾
शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी!
*PM किसानचा पुढचा हप्ता (2000 रुपये) 30 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.*
✅ ज्यांचे e-KYC, Land Seeding आणि Aadhaar लिंक आहे त्यांनाच पैसे येतील
✅ Beneficiary Status लगेच चेक करा
📢 सर्व शेतकरी मित्रांना पुढे पाठवा
*PM किसान वाल्यांनो लक्ष द्या! 🌾*
*उद्या 20 ऑक्टोबरला 24 वा हप्ता ₹2000 खात्यात जमा होण्यार !*
✅ 23 वा हप्ता 20 जूनला आला होता
✅ आता 4 महिने पूर्ण
*पैसे येण्याआधी हे चेक करा:*
e-KYC आणि बँक लिंकिंग OK आहे का?
_*सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स आता तुमच्या मोबाईलवर!*_ 📱
*_आमचे अधिकृत WhatsApp चॅनेल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:_*
👉 https://whatsapp.com/channel/0029Va5RaQlC6ZvZT2P8Nh0r
_चॅनेलला *'Follow'*_ *_करा आणि '🔔' आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून कोणतीही अपडेट मिस होणार नाही._
*_व्हॉट्स ॲप ग्रूप साठी खालील लिंकवर क्लिक करा_*👇
https://chat.whatsapp.com/EO7OkohE6xWFQQLZEUdx5z
_*आमची वेबसाईट*_
_*www.marathipoint.com*_
महत्त्वाची सूचना…
आपले सरकार पोर्टलवरील सेवा तांत्रिक देखभालीसाठी 16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 4 ते 21 ऑक्टोबर 2026 पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बंद राहतील.
🚨सर्व VLE साठी महत्त्वाची सूचना 🚨
🌾 Farmer ID Registration बाबत विशेष सूचना
सर्व VLE यांनी कृपया लक्षात घ्यावे की Farmer ID Registration करता येईल. मात्र सध्या Government कडून Farmer ID साठी कोणताही अधिकृत PVC Card Format / Design मंजूर किंवा जारी करण्यात आलेला नाही.
❌ त्यामुळे सध्या Farmer ID चा PVC Card तयार करून देऊ नये.
✅ Farmer ID Registration करून फक्त अधिकृत Printout / Acknowledgement देण्यात यावे
⚠️ Government कडून अधिकृत PVC Card Format उपलब्ध झाल्यानंतरच PVC Card Printing बाबत पुढील सूचना देण्यात येतील.
🔴 *कोणत्याही अनधिकृत Format मध्ये PVC Card तयार करून देऊ नये*. यामुळे नागरिकांची दिशाभूल होऊ शकते तसेच संबंधित VLE वर कारवाई होऊ शकते.
🙏 सर्व VLE यांनी Government च्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतर VLE पर्यंतही पोहोचवावी.
📌 Registration करा — अधिकृत Printout द्या — PVC Card सध्या देऊ नका.
🙏 *महत्वाची सूचना - आपले सरकार सेवा केंद्र भरती बाबत*
आपले सरकार सेवा केंद्र भरतीची सर्व माहिती ही संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते.
*माहिती कशी बघायची?*
1. गुगलवर आपल्या जिल्ह्याचे नाव टाका. उदा.
Pune District Official Website
2. जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट उघडा.
3. वेबसाईटवर *Notice / Announcement / सूचना * या विभागात जा.
4. तिथे आपले सरकार सेवा केंद्र भरती बाबतचे सर्व अपडेट दिसतील - जसे की
- भरती जाहिरात
- पात्र / अपात्र यादी
- मेरीट लिस्ट
- मुलाखत तारीख व अपडेट
👇*कृपया लक्ष द्या:*👇
सर्व जिल्ह्यांचे अपडेट एकाच वेळी वेळेअभावी देणे आम्हाला शक्य होत नाही. त्यामुळे वरील दिलेल्या प्रोसेस नुसार तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर सर्व अपडेट नियमितपणे तपासत रहा.
धन्यवाद!
---*लाडकी बहीण अपडेट*
_*लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा चा हफ्ता जमा होत आहे .*_
#GR
♦️राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर!
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
