fa
Feedback
मराठी पॉईंट (Marathi Point)

मराठी पॉईंट (Marathi Point)

رفتن به کانال در Telegram

Marathi Point चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल. #marathipoint #marathipointinfo #csc #maharashtra_yojana

نمایش بیشتر
2 744
مشترکین
-424 ساعت
-97 روز
-1030 روز
آرشیو پست ها
अशाप्रकारे टेलिग्रामच्या ऑटोमॅटिक adds येत असतात त्याकडे लक्ष देऊ नका फ्रॉड असतात त्या... त्यावर चैनल ओनर्स कसलाही नियंत्रण न
अशाप्रकारे टेलिग्रामच्या ऑटोमॅटिक adds येत असतात त्याकडे लक्ष देऊ नका फ्रॉड असतात त्या... त्यावर चैनल ओनर्स कसलाही नियंत्रण नसत त्या जाहिराती टेलीग्राम कडून येत असतात... पैसे वगैरे कुठेही गुंतवू नका..

CSC DM CONTACT NO

📢 *Physical Verification अत्यंत महत्त्वाची सूचना..* ज्या VLE चे Physical Verification प्रलंबित असल्यामुळे CSC ID Login होत न
📢 *Physical Verification अत्यंत महत्त्वाची सूचना..* ज्या VLE चे Physical Verification प्रलंबित असल्यामुळे CSC ID Login होत नाही, त्यांनी तात्काळ खालीलप्रमाणे कृती करावी: 🔗 CSC Common Branding Guidelines & Download Material: https://jaankari.csccloud.in/common-branding.html 🔹 वरील नमुन्यानुसार CSC Common Branding करून घ्या. 🔹 Branding पूर्ण झाल्यानंतर Centre चे आतील व बाहेरील फोटो DM/DC कडे शेअर करा. 🔹 त्यानंतर DM/DC कडून Centre Visit & Physical Verification करण्यात येईल. 🔹 Verification पूर्ण झाल्यानंतर CSC ID सुरू करण्यात येईल. 🔹 सेंटर जर राहत्या घरातून चालवत असाल तर Centre Visit & Physical Verification करता येणार नाही. ⚠️ _*Common Branding शिवाय Physical Verification प्रक्रिया पूर्ण होणार नाही.*_

*Csc मध्ये येणारे No physical verification problem* 1. सर्वप्रथम CSC ने अधिकृत केलेला बॅनर लावा. 2. DM ला call करून सांगणे सेंटर व्हेरिफिकेशन करा असे. 3. DM आल्यानंतर ते फोटो काढून verification करतील. तसेच अजून 1. Csc profile लॉगिन करून तिथे लेटेस्ट पोलिस व्हेरिफिकेशन आणि इतर माहिती अपडेट करणे 2. Csc पोर्टल ची kyc करणे

तुझ्या WhatsApp ग्रुप / स्टेटस साठी तयार मेसेज: --- *🌾 महत्त्वाची सूचना - शेतकरी बांधवांसाठी 🌾* महाराष्ट्रात काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळ घोषित होण्याची शक्यता आहे. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, आपल्या पिकाची *ई-पीक पाहणी (E-Pik Pahani)* ताबडतोब पूर्ण करून घ्यावी. ई-पीक पाहणी केल्यामुळेच - ✓ पीक विम्याचा लाभ मिळेल ✓ दुष्काळी अनुदान / नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल ✓ 7/12 वर पीक नोंद होईल *पीक पाहणी करण्यासाठी DCH MH App प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा.

कर्जमाफी Kyc करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुमच्या सर्वच्या प्रश्नाची उत्तरे खालील लिंकवर दिलेली आहे.शेतकरी तसेच केंद्र चालकांनी खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्यावी. *वाचण्यासाठी* 👇 https://tinyurl.com/4z94wub8

*शेतकरी कर्जमाफी दुसरी यादी जाहीर* ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेले आहे ,त्यांनी सर्वांनी संबंधित बँक, आपले सरकार सेवा केंद्र , सेतू केंद्र तसेच ग्रामपंचायत ऑफिस मध्ये असलेले आपले सरकार केंद्र यांच्यामार्फत KYC करून घ्यावी. सर्व शेतकऱ्यांनी यादी या सर्व केंद्रात आहे ,त्यामुळे शेतकऱ्याने त्यांच्याकडे जावे नाव आहे का तपासावे व KYC करून घ्यावी. *सूचना - जे शेतकरी Kyc करणार नाही ,त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.* _*सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स आता तुमच्या मोबाईलवर!*_ 📱 *_आमचे अधिकृत WhatsApp चॅनेल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:_* 👉 https://whatsapp.com/channel/0029Va5RaQlC6ZvZT2P8Nh0r _चॅनेलला *'Follow'*_ *_करा आणि '🔔' आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून कोणतीही अपडेट मिस होणार नाही._ *_व्हॉट्स ॲप ग्रूप साठी खालील लिंकवर क्लिक करा_*👇 https://chat.whatsapp.com/EO7OkohE6xWFQQLZEUdx5z _*आमची वेबसाईट*_ _*www.marathipoint.com*_

📢 *महत्त्वाची सूचना – मतदार बंधू-भगिनींसाठी* सर्व मतदार बंधू आणि भगिनींना कळविण्यात येते की, प्रत्येक गावाची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. सर्वांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही, तसेच नाव, वय व इतर तपशील योग्य आहेत की नाही, हे एकदा आवर्जून तपासून घ्यावे. जर मतदार यादीमध्ये आपले नाव आढळून आले नाही किंवा काही दुरुस्ती आवश्यक असल्यास, कृपया संबंधित BLO यांच्याशी संपर्क साधावा. ⚠️ मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही, हे वेळेत तपासणे आवश्यक आहे. 🙏 सर्वांनी ही सूचना गांभीर्याने घेऊन इतर मतदारांपर्यंतही पोहोचवावी.

♦️४ वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी GR प्रसिद्ध.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

*1. अधिकृत पिक पाहणी 🚨 महत्त्वाची जाहीर सूचना 🚨* सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, *ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) ही सेवा पूर्णतः मोफत आहे.* काही ठिकाणी पिक पाहणी *सहाय्यक हे प्रति शेतकरी 50 रु / 100 रु घेत असल्याचे* निदर्शनास आले आहे. त्यांना शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याचा *कोणताही अधिकार नाही.* त्यांना शासनाकडून मानधन दिले जाणार आहे. तरी कोणत्याही शेतकऱ्याने पिक पाहणीसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. जर कोणी पैसे मागत असेल तर त्याचे नाव व गाव तहसील कार्यालय, किंवा तलाठी यांना कळवावे. ---

🤳 *लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात.*

📢 *महत्त्वाची सूचना – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* ⚠️ 👇 *शासनाकडून सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित खालील सुविधा बंद असल्याची माहिती आहे.* 1️⃣ नवीन नोंदणी बंद आहे. 2️⃣ नोंदणीतील दुरुस्ती/बदल करण्याची सुविधा बंद आहे. 3️⃣ e-KYC प्रक्रिया सध्या बंद आहे. 4️⃣ ज्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांचे नाव कमी झाले आहे का किंवा लाभ का थांबला आहे याची तपासणी करण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही. ⚠️ *महत्त्वाची खबरदारी:* फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती व खोट्या जाहिरातींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे “पैसे भरून e-KYC करून देतो”, “नाव पुन्हा सुरू करून देतो”, “हप्ता मिळवून देतो” अशा कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. ❌ कोणालाही पैसे देऊ नका. ❌ OTP, आधार किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नका. ❌ अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका. ✅ *शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याची माहिती गआपल्या चॅनल मध्ये देण्यात येईल.* 🙏 कृपया ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवा.

अशाप्रकारे टेलिग्रामच्या ऑटोमॅटिक adds येत असतात त्याकडे लक्ष देऊ नका फ्रॉड असतात त्या... त्यावर चैनल ओनर्स कसलाही नियंत्रण न
अशाप्रकारे टेलिग्रामच्या ऑटोमॅटिक adds येत असतात त्याकडे लक्ष देऊ नका फ्रॉड असतात त्या... त्यावर चैनल ओनर्स कसलाही नियंत्रण नसत त्या जाहिराती टेलीग्राम कडून येत असतात... पैसे वगैरे कुठेही गुंतवू नका..