मराठी पॉईंट (Marathi Point)
Kanalga Telegram’da o‘tish
Marathi Point चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल. #marathipoint #marathipointinfo #csc #maharashtra_yojana
Ko'proq ko'rsatish2 709
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-27 kunlar
-1930 kunlar
Postlar arxiv
*पोलिस व्हेरीफिकेशन कसे काढावे ?*
*पोलिस व्हेरिफिकेशन साठी कागदपत्रे कोणती लागतात ?* 👇👇
संपुर्ण माहिती
https://tinyurl.com/3bv4xfz4
📢 *जास्तीत जास्त गरजूपर्यंत पोस्ट नक्की शेअर करा*
🎁_*आंतरजातीय विवाहित जोडप्यांना या योजनेद्वारे मिळते आ सहाय्य!*_
_*महाराष्ट्र सरकारची योजना*_
👇 _*अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा*_
👉 https://tinyurl.com/4seeaa5v
_तुमच्या मित्रांना आणि ग्रुपवर नक्की शेअर करा!_ 📲
_*आपल्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज नक्की शेअर करा!*🙏 Visit: www.marathipoint.com — अचूक माहिती, विश्वसनीय पोर्टल._
*11 प्रवेश सूचना*
राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ६ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ४ लाख ५१ हजार ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आता नियमित दुसऱ्या फेरीची प्रक्रिया ६ जूनपासून सुरू होणार आहे.
पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_कर्जमुक्ती_योजना_2026_शा_नि_02_06_2026.pdf5.14 KB
*विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची कागदपत्रे व योजना*
*सर्व शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/i2uann
*Engineering तुम्ही प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/awth8q
*कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India*
https://rb.gy/lpkwzc
*स्कॉलरशिपसाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/cog2td
*पासपोर्टसाठी कागदपत्रे Documents required for new passport*
https://rb.gy/m1v9db
महत्वाची अपडेट
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.
मित्रांनो.
चॅनलमध्ये येणाऱ्या सूचना नुसत्या बघू नका वाचत पण जा.सूचना जर तुम्ही वाचल्या तर वारंवार तेच तेच प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही.
सरकारी योजना,अनुदान,आपले सरकार सेवा केंद्र, अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती साठी www.marathipoint.com या वेबसाईटला visit करा. तिथे सर्व माहिती उपलब्ध आहे.
तसेच आम्ही वेळोवेळी तुमच्या प्रश्नांचे उत्तरे देत आहोत .परंतु वारंवार पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारू नका ,सूचना वाचत चला.
धन्यवाद.
Team Marathi Point
Marathipoint.com
लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 जमा
लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे . मार्च महिन्याचा हप्ता काल खात्यात जमा झाला आहे.आज एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे.
लवकरच सर्वांच्या खात्यात जमा होतील.
*_लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 जमा_*
*_लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे . मार्च महिन्याचा हप्ता काल खात्यात जमा झाला आहे.आज एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे._*
*_लवकरच सर्वांच्या खात्यात जमा होतील._*
लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे . मार्च महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाला आहे.लवकरच सर्वांच्या खात्यात जमा होतील.
*विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची कागदपत्रे व योजना*
*सर्व शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/i2uann
*Engineering तुम्ही प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/awth8q
*कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India*
https://rb.gy/lpkwzc
*स्कॉलरशिपसाठी लागणारी कागदपत्रे*
https://rb.gy/cog2td
*पासपोर्टसाठी कागदपत्रे Documents required for new passport*
https://rb.gy/m1v9db
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
