ru
Feedback
मराठी पॉईंट (Marathi Point)

मराठी पॉईंट (Marathi Point)

Открыть в Telegram

Marathi Point चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल. #marathipoint #marathipointinfo #csc #maharashtra_yojana

Больше
2 743
Подписчики
Нет данных24 часа
+57 дней
+3530 день

Загрузка данных...

Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
июль '26
июль '26
+59
в 0 каналах
июнь '26
+42
в 0 каналах
Get PRO
май '26
+40
в 0 каналах
Get PRO
апрель '26
+45
в 0 каналах
Get PRO
март '26
+17
в 0 каналах
Get PRO
февраль '26
+22
в 0 каналах
Get PRO
январь '26
+23
в 0 каналах
Get PRO
декабрь '25
+31
в 0 каналах
Get PRO
ноябрь '25
+26
в 0 каналах
Get PRO
октябрь '25
+31
в 0 каналах
Get PRO
сентябрь '25
+22
в 0 каналах
Get PRO
август '25
+34
в 0 каналах
Get PRO
июль '25
+30
в 0 каналах
Get PRO
июнь '25
+43
в 0 каналах
Get PRO
май '25
+29
в 0 каналах
Get PRO
апрель '25
+28
в 1 каналах
Get PRO
март '25
+23
в 0 каналах
Get PRO
февраль '25
+28
в 0 каналах
Get PRO
январь '25
+102
в 0 каналах
Get PRO
декабрь '24
+148
в 0 каналах
Get PRO
ноябрь '24
+160
в 0 каналах
Get PRO
октябрь '24
+256
в 0 каналах
Get PRO
сентябрь '24
+265
в 0 каналах
Get PRO
август '24
+274
в 0 каналах
Get PRO
июль '24
+343
в 0 каналах
Get PRO
июнь '24
+135
в 0 каналах
Get PRO
май '24
+78
в 0 каналах
Get PRO
апрель '24
+76
в 0 каналах
Get PRO
март '24
+125
в 0 каналах
Get PRO
февраль '24
+178
в 0 каналах
Get PRO
январь '24
+167
в 0 каналах
Get PRO
декабрь '23
+161
в 0 каналах
Get PRO
ноябрь '23
+25
в 0 каналах
Get PRO
октябрь '23
+25
в 0 каналах
Get PRO
сентябрь '23
+21
в 0 каналах
Get PRO
август '23
+30
в 0 каналах
Get PRO
июль '23
+37
в 0 каналах
Get PRO
июнь '23
+9
в 0 каналах
Get PRO
май '23
+17
в 0 каналах
Get PRO
апрель '23
+39
в 0 каналах
Get PRO
март '23
+24
в 0 каналах
Get PRO
февраль '23
+49
в 0 каналах
Get PRO
январь '23
+62
в 0 каналах
Get PRO
декабрь '22
+84
в 0 каналах
Get PRO
ноябрь '22
+60
в 0 каналах
Get PRO
октябрь '22
+89
в 0 каналах
Get PRO
сентябрь '22
+114
в 0 каналах
Get PRO
август '22
+118
в 0 каналах
Get PRO
июль '22
+54
в 0 каналах
Get PRO
июнь '22
+68
в 0 каналах
Get PRO
май '22
+103
в 0 каналах
Get PRO
апрель '22
+41
в 0 каналах
Get PRO
март '22
+207
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
28 июля0
27 июля+3
26 июля+2
25 июля+1
24 июля+1
23 июля+4
22 июля+5
21 июля0
20 июля+2
19 июля+3
18 июля+1
17 июля+2
16 июля+1
15 июля+3
14 июля+4
13 июля+2
12 июля+1
11 июля+2
10 июля+2
09 июля+4
08 июля+1
07 июля0
06 июля+6
05 июля+1
04 июля+2
03 июля+2
02 июля0
01 июля+4
Посты канала
2
Нет текста...
576
3
*शेतकरी कर्जमाफी यादी* ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेले आहे ,त्यांनी सर्वांनी संबंधित बँक, आपले सरकार सेवा केंद्र , सेतू केंद्र तसेच ग्रामपंचायत ऑफिस मध्ये असलेले आपले सरकार केंद्र यांच्यामार्फत KYC करून घ्यावी. सर्व शेतकऱ्यांनी यादी या सर्व केंद्रात आहे ,त्यामुळे शेतकऱ्याने त्यांच्याकडे जावे नाव आहे का तपासावे व KYC करून घ्यावी. *सूचना - जे शेतकरी Kyc करणार नाही ,त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.* _*सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स आता तुमच्या मोबाईलवर!*_ 📱 *_आमचे अधिकृत WhatsApp चॅनेल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:_* 👉 https://whatsapp.com/channel/0029Va5RaQlC6ZvZT2P8Nh0r _चॅनेलला *'Follow'*_ *_करा आणि '🔔' आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून कोणतीही अपडेट मिस होणार नाही._ *_व्हॉट्स ॲप ग्रूप साठी खालील लिंकवर क्लिक करा_*👇 https://chat.whatsapp.com/EO7OkohE6xWFQQLZEUdx5z _*आमची वेबसाईट*_ _*www.marathipoint.com*_
933
4
*'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ' - प्रश्न व उत्तरे* *1. प्रश्न: कर्जमाफीची पहिली यादी कधी जाहीर झाली?* *उत्तर:* कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. पुढील याद्या टप्प्याटप्प्याने येतील. *2. प्रश्न: पहिल्या यादीत किती शेतकऱ्यांचा समावेश आहे?* *उत्तर:* राज्यभरातून पहिल्या यादीत फक्त 533 शेतकऱ्यांची नावे आहेत. ही तांत्रिक चाचणीसाठी असू शकते. *3. प्रश्न: यादी ऑनलाइन पाहता येईल का?* *उत्तर:* नाही. सध्या यादी कोणत्याही पोर्टलवर नाही. ती फक्त बँकांच्या सिस्टिममध्ये दिली आहे. *4. प्रश्न: माझे नाव यादीत आहे का हे कसे तपासू?* *उत्तर:* यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करावी लागेल. *5. प्रश्न: यादीत नाव असल्यास पुढे काय प्रक्रिया आहे?* *उत्तर:* रक्कम खात्यात जमा होण्यासाठी आधार प्रमाणीकरण म्हणजे e-KYC करणे बंधनकारक आहे. *6. प्रश्न: e-KYC साठी कोणती कागदपत्रे लागतील?* *उत्तर:* आधार कार्ड, बँक पासबुक आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जा. *7. प्रश्न: माझे नाव पहिल्या यादीत नसेल तर?* *उत्तर:* काळजी करू नका. पुढील मोठी यादी 2 ते 3 दिवसांत येणार आहे. *8. प्रश्न: कर्जमाफीचे पैसे कधी मिळतील?* *उत्तर:* e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. *9. प्रश्न: या कामासाठी kyc कुठे करावी?* *उत्तर:* बँक, आपले सरकार सेवा केंद्र *10. प्रश्न: पुढील अपडेट कुठे मिळेल?* *उत्तर:* पुढील यादी जाहीर होताच सर्वात आधी माहिती शेअर केली जाईल. अधिकृत माहितीचीच वाट पहा.
1
5
पहिल्या यादीत समाविष्ट बँका व शेतकरी संख्या यामध्ये अमरावती जिल्हा बँक 58 शेतकरी, लातूर जिल्हा बँक 133, नागपूर जिल्हा बँक 16, पुणे जिल्हा बँक 85 शेतकरी, सातारा जिल्हा बँक 38 आणि ठाणे जिल्हा बँक 182 शेतकरी अशा 553 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे
1 282
6
🚨 महत्त्वाची बातमी: 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' ची पहिली यादी जाहीर! 🚨   शेतकरी बांधवांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आला आहे! आज सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांच्या पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून पहिल्या यादीचे अधिकृत अनावरण करण्यात आले आहे.   खालील महत्त्वाचे मुद्दे नक्की वाचा: प्रमुख ठळक बाबी: ✅ पहिली यादी जाहीर: कर्जमाफीची पहिली यादी आज प्रसिद्ध झाली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की पात्र शेतकऱ्यांच्या याद्या एकाच वेळी न येता टप्प्याटप्प्याने प्रकाशित केल्या जातील. ⚠️ केवळ ५३३ शेतकऱ्यांचा समावेश: पहिल्या यादीत संपूर्ण राज्यातून केवळ ५३३ शेतकऱ्यांचीच नावे आहेत. (ही एक 'पायलट रन' किंवा प्रणालीची तांत्रिक चाचणी असू शकते). 🏦 यादी कुठे पाहायची?: ही यादी सध्या कोणत्याही पब्लिक पोर्टलवर किंवा ऑनलाईन उपलब्ध नाही. ती थेट संबंधित बँकांच्या लॉगिनला देण्यात आली आहे. त्यामुळे माहितीसाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊनच संपर्क साधावा लागेल. ज्यांचे नाव यादीत आहे त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया: कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी 'आधार प्रमाणीकरण' (e-KYC) करणे अनिवार्य आहे.   सोबत काय न्यावे? 👉 आधार कार्ड 👉 बँकेचे पासबुक 👉 आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर   (जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा CSC केंद्रावर जाऊन KYC पूर्ण करा)   ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी काय करावे? अजिबात घाबरून जाण्याचे किंवा निराश होण्याचे कारण नाही! पुढील मोठी यादी ही येत्या २ ते ३ दिवसांत प्रकाशित केली जाईल. त्यामुळे आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवा. 📲 जशी पुढची यादी प्रकाशित होईल, त्याची सर्वात पहिली अपडेट तुम्हाला इथेच मिळेल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप्सवर नक्की शेअर करा!
1 271
7
लवकरच कर्जमाफी लिस्ट येणार आहेत
1 090
8
Нет текста...
1 210
9
लाडकी बहीण अपडेट* _*लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता जमा होत आहे , लाभार्थ्यांनी बँक खाते चेक करावे. ज्यांना अजून जमा झालेला नाही. त्यानी 3,4 दिवस वाट पहा . सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होईल.*_
1 803
10
Нет текста...
1 895
11
Нет текста...
2 111
12
Нет текста...
2 064
13
*_डिजिटल पिकविमा सामाईक संमतीपत्र_* आता हाताने लिहायची गरज नाही . https://tinyurl.com/38td8kd5 या लिकवर क्लिक करा ,पुढे marathi point दिसेल त्यावर क्लिक करा. Right side ला *पीकविमा सामाईक संमतीपत्र* दिसेल त्यावर क्लिक करा. आणि डिजिटल मध्ये माहिती भरा प्रिंट काढा _*डिजिटल पीक विमा सामाईक संमतीपत्र फॉर्म अपडेट केला आहे.( फक्त डेस्कटॉप साईटलाच सपोर्ट करेन ,मोबाईल द्वारे होणार नाही)*_ माहिती भरा आणि प्रिंट काढा, हाताने लिहायची गरज नाही.
2 124
14
*_पीक विमा स्वयं घोषणापत्र_* आता हाताने लिहायची गरज नाही . https://tinyurl.com/38td8kd5 या लिकवर क्लिक करा ,पुढे marathi point दिसेल त्यावर क्लिक करा. Right side ला पिक पेरा दिसेल त्यावर क्लिक करा. आणि डिजिटल मध्ये माहिती भरा प्रिंट काढा _*डिजिटल पिकपेरा फॉर्म अपडेट केला आहे.( फक्त डेस्कटॉप साईटलाच सपोर्ट करेन ,मोबाईल द्वारे होणार नाही)*_ माहिती भरा आणि प्रिंट काढा, हाताने लिहायची गरज नाही.
511
15
*_पीक विमा स्वयं घोषणापत्र_* आता हाताने लिहायची गरज नाही . https://tinyurl.com/38td8kd5 या लिकवर क्लिक करा ,पुढे marathi point दिसेल त्यावर क्लिक करा. Right side ला पिक पेरा दिसेल त्यावर क्लिक करा. आणि डिजिटल मध्ये माहिती भरा प्रिंट काढा _*डिजिटल पिकपेरा फॉर्म अपडेट केला आहे.( फक्त डेस्कटॉप साईटलाच सपोर्ट करेन ,मोबाईल द्वारे होणार नाही)*_ माहिती भरा आणि प्रिंट काढा, हाताने लिहायची गरज नाही.
2 679
16
Нет текста...
2 216
17
Нет текста...
2 029
18
_*शेतकरी कर्जमुक्ती अपडेट*_ _शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीककर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारू नये, असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत._
1 915
19
Нет текста...
1 879
20
Нет текста...
1 862