es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

मराठी पॉईंट (Marathi Point)

मराठी पॉईंट (Marathi Point)

Ir al canal en Telegram

Marathi Point चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र योजना, शासन निर्णय, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक माहिती, शेतकरी योजना आणि नवीन बातम्या भेटतील ज्यामुळे तुम्ही अपडेट रहाल. #marathipoint #marathipointinfo #csc #maharashtra_yojana

Mostrar más
2 748
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
-730 días
Archivo de publicaciones
🚨सर्व VLE साठी महत्त्वाची सूचना 🚨 🌾 Farmer ID Registration बाबत विशेष सूचना सर्व VLE यांनी कृपया लक्षात घ्यावे की Farmer ID Registration करता येईल. मात्र सध्या Government कडून Farmer ID साठी कोणताही अधिकृत PVC Card Format / Design मंजूर किंवा जारी करण्यात आलेला नाही. ❌ त्यामुळे सध्या Farmer ID चा PVC Card तयार करून देऊ नये. ✅ Farmer ID Registration करून फक्त अधिकृत Printout / Acknowledgement देण्यात यावे ⚠️ Government कडून अधिकृत PVC Card Format उपलब्ध झाल्यानंतरच PVC Card Printing बाबत पुढील सूचना देण्यात येतील. 🔴 *कोणत्याही अनधिकृत Format मध्ये PVC Card तयार करून देऊ नये*. यामुळे नागरिकांची दिशाभूल होऊ शकते तसेच संबंधित VLE वर कारवाई होऊ शकते. 🙏 सर्व VLE यांनी Government च्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतर VLE पर्यंतही पोहोचवावी. 📌 Registration करा — अधिकृत Printout द्या — PVC Card सध्या देऊ नका.

🙏 *महत्वाची सूचना - आपले सरकार सेवा केंद्र भरती बाबत* आपले सरकार सेवा केंद्र भरतीची सर्व माहिती ही संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते. *माहिती कशी बघायची?* 1. गुगलवर आपल्या जिल्ह्याचे नाव टाका. उदा. Pune District Official Website 2. जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट उघडा. 3. वेबसाईटवर *Notice / Announcement / सूचना * या विभागात जा. 4. तिथे आपले सरकार सेवा केंद्र भरती बाबतचे सर्व अपडेट दिसतील - जसे की - भरती जाहिरात - पात्र / अपात्र यादी - मेरीट लिस्ट - मुलाखत तारीख व अपडेट 👇*कृपया लक्ष द्या:*👇 सर्व जिल्ह्यांचे अपडेट एकाच वेळी वेळेअभावी देणे आम्हाला शक्य होत नाही. त्यामुळे वरील दिलेल्या प्रोसेस नुसार तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर सर्व अपडेट नियमितपणे तपासत रहा. धन्यवाद! ---

पुणे आपले सरकार अपडेट
पुणे आपले सरकार अपडेट

*लाडकी बहीण अपडेट* _*लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा चा हफ्ता जमा होत आहे .*_

#GR ♦️राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर! 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

लाडकी बहीण अपडेट* _*लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा चा हफ्ता लवकरच जमा होणार आहे , निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.*_

अशाप्रकारे टेलिग्रामच्या ऑटोमॅटिक adds येत असतात त्याकडे लक्ष देऊ नका फ्रॉड असतात त्या... त्यावर चैनल ओनर्स कसलाही नियंत्रण न
अशाप्रकारे टेलिग्रामच्या ऑटोमॅटिक adds येत असतात त्याकडे लक्ष देऊ नका फ्रॉड असतात त्या... त्यावर चैनल ओनर्स कसलाही नियंत्रण नसत त्या जाहिराती टेलीग्राम कडून येत असतात... पैसे वगैरे कुठेही गुंतवू नका..

CSC DM CONTACT NO

📢 *Physical Verification अत्यंत महत्त्वाची सूचना..* ज्या VLE चे Physical Verification प्रलंबित असल्यामुळे CSC ID Login होत न
📢 *Physical Verification अत्यंत महत्त्वाची सूचना..* ज्या VLE चे Physical Verification प्रलंबित असल्यामुळे CSC ID Login होत नाही, त्यांनी तात्काळ खालीलप्रमाणे कृती करावी: 🔗 CSC Common Branding Guidelines & Download Material: https://jaankari.csccloud.in/common-branding.html 🔹 वरील नमुन्यानुसार CSC Common Branding करून घ्या. 🔹 Branding पूर्ण झाल्यानंतर Centre चे आतील व बाहेरील फोटो DM/DC कडे शेअर करा. 🔹 त्यानंतर DM/DC कडून Centre Visit & Physical Verification करण्यात येईल. 🔹 Verification पूर्ण झाल्यानंतर CSC ID सुरू करण्यात येईल. 🔹 सेंटर जर राहत्या घरातून चालवत असाल तर Centre Visit & Physical Verification करता येणार नाही. ⚠️ _*Common Branding शिवाय Physical Verification प्रक्रिया पूर्ण होणार नाही.*_

*Csc मध्ये येणारे No physical verification problem* 1. सर्वप्रथम CSC ने अधिकृत केलेला बॅनर लावा. 2. DM ला call करून सांगणे सेंटर व्हेरिफिकेशन करा असे. 3. DM आल्यानंतर ते फोटो काढून verification करतील. तसेच अजून 1. Csc profile लॉगिन करून तिथे लेटेस्ट पोलिस व्हेरिफिकेशन आणि इतर माहिती अपडेट करणे 2. Csc पोर्टल ची kyc करणे

तुझ्या WhatsApp ग्रुप / स्टेटस साठी तयार मेसेज: --- *🌾 महत्त्वाची सूचना - शेतकरी बांधवांसाठी 🌾* महाराष्ट्रात काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळ घोषित होण्याची शक्यता आहे. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, आपल्या पिकाची *ई-पीक पाहणी (E-Pik Pahani)* ताबडतोब पूर्ण करून घ्यावी. ई-पीक पाहणी केल्यामुळेच - ✓ पीक विम्याचा लाभ मिळेल ✓ दुष्काळी अनुदान / नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल ✓ 7/12 वर पीक नोंद होईल *पीक पाहणी करण्यासाठी DCH MH App प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा.

कर्जमाफी Kyc करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुमच्या सर्वच्या प्रश्नाची उत्तरे खालील लिंकवर दिलेली आहे.शेतकरी तसेच केंद्र चालकांनी खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्यावी. *वाचण्यासाठी* 👇 https://tinyurl.com/4z94wub8

*शेतकरी कर्जमाफी दुसरी यादी जाहीर* ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेले आहे ,त्यांनी सर्वांनी संबंधित बँक, आपले सरकार सेवा केंद्र , सेतू केंद्र तसेच ग्रामपंचायत ऑफिस मध्ये असलेले आपले सरकार केंद्र यांच्यामार्फत KYC करून घ्यावी. सर्व शेतकऱ्यांनी यादी या सर्व केंद्रात आहे ,त्यामुळे शेतकऱ्याने त्यांच्याकडे जावे नाव आहे का तपासावे व KYC करून घ्यावी. *सूचना - जे शेतकरी Kyc करणार नाही ,त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.* _*सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स आता तुमच्या मोबाईलवर!*_ 📱 *_आमचे अधिकृत WhatsApp चॅनेल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:_* 👉 https://whatsapp.com/channel/0029Va5RaQlC6ZvZT2P8Nh0r _चॅनेलला *'Follow'*_ *_करा आणि '🔔' आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून कोणतीही अपडेट मिस होणार नाही._ *_व्हॉट्स ॲप ग्रूप साठी खालील लिंकवर क्लिक करा_*👇 https://chat.whatsapp.com/EO7OkohE6xWFQQLZEUdx5z _*आमची वेबसाईट*_ _*www.marathipoint.com*_

📢 *महत्त्वाची सूचना – मतदार बंधू-भगिनींसाठी* सर्व मतदार बंधू आणि भगिनींना कळविण्यात येते की, प्रत्येक गावाची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. सर्वांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही, तसेच नाव, वय व इतर तपशील योग्य आहेत की नाही, हे एकदा आवर्जून तपासून घ्यावे. जर मतदार यादीमध्ये आपले नाव आढळून आले नाही किंवा काही दुरुस्ती आवश्यक असल्यास, कृपया संबंधित BLO यांच्याशी संपर्क साधावा. ⚠️ मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही, हे वेळेत तपासणे आवश्यक आहे. 🙏 सर्वांनी ही सूचना गांभीर्याने घेऊन इतर मतदारांपर्यंतही पोहोचवावी.