2 726
订阅者
-124 小时
+107 天
+1430 天
帖子存档
Repost from मराठी पॉईंट (Marathi Point)
*_पीक विमा स्वयं घोषणापत्र_*
आता हाताने लिहायची गरज नाही . https://tinyurl.com/38td8kd5 या लिकवर क्लिक करा ,पुढे marathi point दिसेल त्यावर क्लिक करा. Right side ला पिक पेरा दिसेल त्यावर क्लिक करा. आणि डिजिटल मध्ये माहिती भरा प्रिंट काढा
_*डिजिटल पिकपेरा फॉर्म अपडेट केला आहे.( फक्त डेस्कटॉप साईटलाच सपोर्ट करेन ,मोबाईल द्वारे होणार नाही)*_
माहिती भरा आणि प्रिंट काढा, हाताने लिहायची गरज नाही.
*_पीक विमा स्वयं घोषणापत्र_*
आता हाताने लिहायची गरज नाही . https://tinyurl.com/38td8kd5 या लिकवर क्लिक करा ,पुढे marathi point दिसेल त्यावर क्लिक करा. Right side ला पिक पेरा दिसेल त्यावर क्लिक करा. आणि डिजिटल मध्ये माहिती भरा प्रिंट काढा
_*डिजिटल पिकपेरा फॉर्म अपडेट केला आहे.( फक्त डेस्कटॉप साईटलाच सपोर्ट करेन ,मोबाईल द्वारे होणार नाही)*_
माहिती भरा आणि प्रिंट काढा, हाताने लिहायची गरज नाही.
_*शेतकरी कर्जमुक्ती अपडेट*_
_शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीककर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारू नये, असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत._
कुसबावडे आणि देवनगर येथील रास्त भाव दुकानाकरिता अर्ज करावेत.
- जिल्हाधिकारी सांगली..
पासपोर्ट बनवणे आता महागले,
केंद्र सरकारने पासपोर्ट आणि त्याच्याशी संबंधित सेवा शुल्कात वाढ केली आहे. ही दरवाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. नवीन नियमांतर्गत पासपोर्ट तयार करण्यासाठी आणि त्याचे नृतनीकरण करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
_*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहन लाभ*_
*
नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजनेअंतर्गत २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ पैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीककर्जाची उचल करुन ३० जूनपूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार वेळेत कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिशेतकरी ५० हजारपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ मिळेल
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या* लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार,मोबाईल व ॲग्रीस्टॅक क्रमांक सादर करावे
बँकांशी दोन दिवसांत संपर्क साधावा …
महत्वाची अपडेट
नीट २०२६ पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. याशिवाय, ३० जूनपर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट करण्याच्या सुविधेवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत.👇
👇या कालावधीत पुढील अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकवरून व्हॉट्स ॲप ग्रूप जॉइन करा.👇
*_व्हॉट्स ॲप ग्रूप साठी खालील लिंकवर क्लिक करा_*👇
https://chat.whatsapp.com/EO7OkohE6xWFQQLZEUdx5z
_*आमची वेबसाईट*_
_*www.marathipoint.com*_
