ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 154
Подписчики
+124 часа
-107 дней
-5130 день
Архив постов
photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात आज विधिपूर्वक ध्वजपूजन करून ध्वजारोहण केले. यावेळी भगवान महादेवाच्या चरणी राज्याच्या प्रगतीसाठी तसेच सर्व जनतेच्या सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. 🙏🚩 🕒 2:45 pm | 13-6-2026📍Pune | दु. २:४५ वा. | १३-६-२०२६📍पुणे. #Maharashtra #TeerthKshetra #Pune

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 🕉️ या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 🚩 🛕 पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील कळमजाई मंदिरात देवीचे भक्तिभावाने दर्शन घेतले आणि आरती करून आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी देवी मातेकडे सर्वांच्या सुख, समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली. 🕓 4pm | 13-6-2026📍Pune | संध्या. ४ वा. | १३-६-२०२६📍पुणे. #Maharashtra #TeerthKshetra #Pune

photo content

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 🕉️ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव 🚩 🛕पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भगवान महादेवाचे भक्तिभावाने दर्शन घेतले आणि शिवचरणी सर्वांच्या सुख, समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली. 🕝 2.30pm | 13-6-2026📍Pune | दु. २.३० वा. | १३-६-२०२६📍पुणे. #Maharashtra #TeerthKshetra #Pune

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जैवविविधतेला कोणताही धक्का न लागता निसर्गाशी सुसंगत असा श्री क्षेत्र भीमाशंकर कॉरिडोर उभारण्यात येईल. जैव विविधता को किसी भी प्रकार की क्षति पहुंचाए बिना, प्रकृति के अनुरूप श्री क्षेत्र भीमाशंकर कॉरिडोर का निर्माण किया जाएगा। (पुणे | 13-6-2026) #Maharashtra #Pune #Bhimashankar

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसराची विकासकामे वेगाने पूर्ण होत असल्यामुळे आगामी काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर में विकास कार्य तेजी से पूरे हो रहे हैं, जिससे आने वाले समय में श्रद्धालुओं की संख्या भारी मात्रा में बढेगी। (पुणे | 13-6-2026) #Maharashtra #Pune #Bhimashankar

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकास आराखडा, प्रस्तावित भीमाशंकर कॉरिडोर यांसह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद! (पुणे | 13-6-2026) #Maharashtra #Mumbai #Bhimashankar

photo content

photo content

photo content