ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 209
订阅者
+124 小时
-127
-9530
帖子存档
photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिंहस्थ संस्कृती' या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन केले. याप्रसंगी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक आठवणींचा अमूल्य ठेवा उलगडणाऱ्या या प्रदर्शनाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी मंत्री गिरीष महाजन, आमदार सरोज अहिरे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

CMO Maharashtra हजारो वर्षांची परंपरा, कोट्यवधी मनांची श्रद्धा आणि संस्कृतीचा उत्सव - सिंहस्थ महाकुंभपर्व नाशिकच्या पवित्र भूमीत साकारत आहे. कुंभपरंपरेचा इतिहास आणि महाकुंभाचे महत्त्व जनमानसात पोहोचवण्यासाठी जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाकुंभपर्व घराघरात पोहोचविणाऱ्या या उपक्रमांची सविस्तर माहिती... #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम'च्या उदघाटन कार्यक्रमात सिंहस्थ सहाय्यक समितीच्या सिंहस्थ कुंभपर्व, नाशिक-त्र्यंबकेश्वर, 2026-2027 या पुस्तिकेचे प्रकाशन, तसेच संकेतस्थळ आणि ॲपचा शुभारंभ केला. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

CMO Maharashtra Tweets: श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा त्रिवेणी संगम! महाराष्ट्राच्या संतपरंपरेतून रुजलेली भेदाभेद विरहित भक्ती आज पुन्हा एकवटत आहे. सिंहस्थ महाकुंभमेळ्यासाठी सज्ज होत असलेल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर साकारत असलेला हा ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ म्हणजे भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ विचाराचे मूर्त रूप आहे. सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाची सविस्तर माहिती... #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of 'Simhastha Mahakumbh Bhakti Sangam' at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Girish Mahajan, Minister Jaykumar Rawal, Minister Dadaji Bhuse, Minister Uday Samant, Sant-Mahants and other dignitaries were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम'चे उदघाटन. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार रावल, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'सिंहस्थ महाकुंभ भक्ति संगम' का उदघाटन। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार रावल, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत, संत-महंत एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕔 5.10pm | 28-8-2026📍Nashik | संध्या. ५.१० वा. | २८-८-२०२६📍नाशिक. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

photo content

photo content