Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 114
مشترکین
+224 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-3830 روز
آرشیو پست ها
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भक्तीमय सुरांचा आनंद सोहळा..
काय असेल? ओळखू शकाल?
#KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh
4 114
CMO Maharashtra Tweets:
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an ‘Enterprise Agreement’ between the Government of Maharashtra’s (Commissionerate of Electronics, Information Technology & Artificial Intelligence) and Axonwise Private Limited (Sarvam) for the provision of specified AI-based software and/or services to the Government of Maharashtra.
Minister Nitesh Rane, Co-Founder of Sarvam, Dr. Vivek Raghavan and other dignitaries were present.
🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग) आणि ॲक्सॉनवाइज प्रायव्हेट लिमिटेड (सर्वम्) यांच्यात महाराष्ट्र शासनाच्या विविध गरजांसाठी एआय-आधारित सॉफ्टवेअर व संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थात्मक करार करण्यात आला.
यावेळी मंत्री नितेश राणे, 'सर्वम्'चे सहसंस्थापक डॉ. विवेक राघवन व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 114
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding various schemes implemented by the State Government and post-scheme surveys.
Senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि योजना पश्चात सर्वेक्षणाबाबत बैठक.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में राज्य शासन द्वारा संचालित विभिन्न योजना और योजनाओं के पश्चात किए जाने वाले सर्वेक्षण के संबंध में बैठक।
इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕝 2.30pm | 28-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.३० वा. | २८-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 114
*CMO Maharashtra Tweets:*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागांतर्गत विविध योजना व सेवांचा तसेच पोर्टलचा शुभारंभ केला.
यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित होते.
✅‘महा इंडस’ पोर्टल - महाराष्ट्र शासनासाठी विकसित सार्वभौम एआय कार्यक्षेत्र
✅महा-डीबीटी 2.0 वरील 36 योजना
✅आपले सरकार 2.0 वरील 77 सेवा
✅मैत्री पोर्टलवरील 13 सेवा
#Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance
4 114
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding MahaSarathi.
Minister Nitesh Rane and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महासारथी संदर्भात आढावा बैठक.
यावेळी मंत्री नितेश राणे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महासारथी के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस अवसर पर मंत्री नितेश राणे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕜1.15pm | 28-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.१५ वा. | २८-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #DigitalGovernance
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
हातात संविधान घेऊन संविधानाच्या विरोधात भूमिका घेण्याचे काम सीजेपी करत आहे.
हाथ में संविधान लेकर संविधान के विपरीत रुख अपनाने का काम सीजेपी कर रही है।
(न्यूज़18 राइजिंग भारत समिट। मुंबई । 28-10-2026)
#Maharashtra #RisingBharatSummit
