Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 209
Suscriptores
-424 horas
-117 días
-9230 días
Archivo de publicaciones
4 209
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्यानात वन्यजीव निरीक्षणाचा आनंद घेतला.
यावेळी मंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
