cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🔰 Current Affairs Marathi 🔰

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterial_mv @MPSCEconomics @Marathi

نمایش بیشتر
Advertising posts
144 287مشترکین
-4224 ساعت
-1117 روز
-1 15730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

5609. NATO संघटनेचा सदस्य नुकताच कोणता देश झाला आहे?Anonymous voting
  • 1. सिंगापुर
  • 2. स्वीडन
  • 3. इराण
  • 4. इटली
0 votes
👍 1
5608. कोणत्या ठिकाणी इंडियन सीड काँगेस 2024 चे आयोजन करण्यात आले?Anonymous voting
  • 1. नवी दिल्ली
  • 2. कोल्हापूर
  • 3. पुणे
  • 4. बेंगळूरू
0 votes
👍 4🔥 1
5607. महाराष्ट्रात कोणता प्रोजेक्ट केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट च्या धर्तीवर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?Anonymous voting
  • 1. शिव व्हिस्टा
  • 2. राम व्हिस्टा
  • 3. महा व्हिस्टा
  • 4. राज्य व्हिस्टा
0 votes
👍 9
5606. कोणत्या नदीवर शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आला आहे?Anonymous voting
  • 1. रावी
  • 2. सिंधू
  • 3. सतलज
  • 4. झेलम
0 votes
👍 7 1😱 1
5605. कोणत्या IIT द्वारे भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे?Anonymous voting
  • 1. मद्रास
  • 2. गुवाहाटी
  • 3. बॉम्बे
  • 4. खरगपूर
0 votes
👍 10
5604. खालीलपैकी कोणत्या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरला आहे?Anonymous voting
  • 1. भारत
  • 2. इंग्लंड
  • 3. द. कोरिया
  • 4. जपान
0 votes
👍 18
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
نمایش همه...
👍 6
5603. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोणत्या ठिकाणी झाले?Anonymous voting
  • 1. यवतमाळ
  • 2. नांदेड
  • 3. नाशिक
  • 4. नागपूर
0 votes
👍 12🔥 3
5602. राज्यात कोठे एम्स संस्था उभारण्याची तरतूद महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे?Anonymous voting
  • 1. शिर्डी
  • 2. ठाणे
  • 3. औंध,पुणे
  • 4. नाशिक
0 votes
👍 15
5601. खालीलपैकी कोठे 4 थ्या खेलों इंडिया विंटर स्पर्धा 2024 पार पडल्या?Anonymous voting
  • 1. कोलकाता
  • 2. कानपुर
  • 3. जम्मू काश्मीर आणि लडाख
  • 4. चेन्नई
0 votes
👍 14😢 1