fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

MPSC

MPSC

رفتن به کانال در Telegram

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC

کانال MPSC (@official_mpsc) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 386 139 مشترک است و جایگاه 110 را در دسته آموزش و رتبه 213 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 386 139 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 09 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 323 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید شده (به صورت رسمی توسط تلگرام)
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 40.32% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 11.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 155 719 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 43 644 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 10 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

386 139
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-2087 روز
+32330 روز
آرشیو پست ها
MPSC
386 139
जा. क्र. ०७५/२०२५ सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-इतिहास, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-इतिहास, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#

MPSC
386 139
जा. क्र. 396/2023 प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरिक्षक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षक किंवा परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) - या संवर्गाकरीता छाननीअंती चाळणी परीक्षेच्या निकालापूर्वी अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास 07 दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#

MPSC
386 139
मोटार वाहन अभियोक्ता, गट-अ (राजपत्रित), गृह (परिवहन) विभाग या संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#

MPSC
386 139
जा. क्र. ११४/२०२३ सहायक प्राध्यापक (पर्शियन), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
386 139
जा. क्र. ११४/२०२३ सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ - संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यात दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक - भूगर्भशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - मुलाखत क्रमांक २८६ ते ३०० या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
386 139
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
386 139
जा. क्र. १०७/२०२१ उपसंचालक आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक ०१७/२०२५ सहाय्यक प्राध्यापक, मुखरोगनिदान व क्ष-किरण शास्त्र, गट - ब शासकीय दंत महाविद्यालय - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक -संगणक शास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

MPSC
386 139
जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ - पहिल्या टप्प्यात दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21