cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Mpsc Point

Hello, welcome to this channel, I will provide all of you proper information about MPSC . Get booklist syllabus and more on our website https://www.mpscpoint.in You can Contact on following email [email protected]

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
7 096
مشترکین
-724 ساعت
+77 روز
+4730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

🤩 4👍 2😱 2
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल खालील लिंक वर बघता येईल 🕰️ SSC result 2024 on following links after 1 pm today ✅ लिंक १ : https://sscresult.mkcl.org/ लिंक २ : https://mahresult.nic.in/ Join @mpscpoint755
نمایش همه...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
निरंजन कदम सर , सहा. राज्यकर आयुक्त क्लास १ यांच्यासोबत आज संध्याकाळी खूप interesting आणि तुमच्या आवडत्या टॉपिक वर एक व्हिडिओ येतोय. Stay tuned 🔥🔥 Channel link : https://youtube.com/@mpscpoint Join @mpscpoint755
نمایش همه...
👍 7
येणाऱ्या Mpsc संयुक्त गट ब आणि क २०२४ पूर्व + मुख्य syllabus पुढील लिंक वरून पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येईल✅ लिंक : Mpsc combine 2024 syllabus Join @mpscpoint755
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
इयत्ता 12 वी चा निकाल उद्या दुपारी 1 नंतर लागणार 🔥🔥(हा मेसेज आपल्या सर्व मित्रमैत्रींना/नातेवाईकांना फॉरवर्ड करा🙏) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. ✅ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत✅ खालील लिंक वर निकालाच्या सर्व लिंक देण्यात आलेल्या आहेत : (बैठक क्रमांक आधीच शोधून ठेवा)✅ लिंक : https://shorturl.at/6GUUx धन्यवाद 🙏🙏
نمایش همه...
🤩 7👍 3
00:15
Video unavailableShow in Telegram
😅 हे भारी होतं😂
نمایش همه...
😱 17👍 5🤩 3😁 2 1😢 1
Photo unavailableShow in Telegram
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.✅
نمایش همه...
क्लर्क Expected cut off चा बाजार केलेले सर्व जण आता मनापासून माफी मागत आहेत😅 मला cut off विषयी काहीही idea नव्हती त्यामुळे मी कुठेही YouTube/telegram/website वर cut off बाबत बोललो नाही. ✅
نمایش همه...
👍 11 2😁 2
खरंतर ज्यांचे झाले नाही त्यांनी मनाला वाईट वाटून घेऊ नका.आयुष्यात यापेक्षाही  चढ उतार येत असतात ..परंतु या ठिकाणी न थांबता जर अभ्यास करत असणार स्वतःला  Continue करा. पुढील परीक्षा जोरदार तयारी करा... आणि जर यापेक्षा दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं काही मिळत असेल नक्कीच त्या क्षेत्राचा विचार करा ... परंतु आज जर रिझल्ट आला नाही हे मनात दीर्घकाळ ठेवू नका यापेक्षाही तुम्ही चांगलं करू शकता कारण तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहे... #forwarded
نمایش همه...
👍 20