uz
Feedback
Mpsc Point

Mpsc Point

Kanalga Telegram’da o‘tish

Hello, welcome to this channel, I will provide all of you proper information about MPSC . Get booklist syllabus and more on our website https://www.mpscpoint.in You can Contact on following email mpscpoint.business@gmail.com

Ko'proq ko'rsatish
7 073
Obunachilar
+124 soatlar
-197 kun
+2530 kun

Ma'lumot yuklanmoqda...

Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Sentabr '26
Sentabr '26
+26
0 kanalda
Avgust '26
+282
0 kanalda
Get PRO
Iyul '26
+157
0 kanalda
Get PRO
Iyun '26
+71
0 kanalda
Get PRO
May '26
+105
0 kanalda
Get PRO
Aprel '26
+56
0 kanalda
Get PRO
Mart '26
+34
0 kanalda
Get PRO
Fevral '26
+24
0 kanalda
Get PRO
Yanvar '26
+38
0 kanalda
Get PRO
Dekabr '25
+45
0 kanalda
Get PRO
Noyabr '25
+49
0 kanalda
Get PRO
Oktabr '25
+60
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+44
0 kanalda
Get PRO
Avgust '25
+92
0 kanalda
Get PRO
Iyul '25
+73
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+50
0 kanalda
Get PRO
May '25
+69
0 kanalda
Get PRO
Aprel '25
+45
0 kanalda
Get PRO
Mart '25
+74
0 kanalda
Get PRO
Fevral '25
+62
0 kanalda
Get PRO
Yanvar '25
+137
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+174
0 kanalda
Get PRO
Noyabr '24
+131
0 kanalda
Get PRO
Oktabr '24
+215
0 kanalda
Get PRO
Sentabr '24
+115
0 kanalda
Get PRO
Avgust '24
+447
0 kanalda
Get PRO
Iyul '24
+172
0 kanalda
Get PRO
Iyun '24
+120
0 kanalda
Get PRO
May '24
+139
0 kanalda
Get PRO
Aprel '24
+177
0 kanalda
Get PRO
Mart '24
+158
1 kanalda
Get PRO
Fevral '24
+233
0 kanalda
Get PRO
Yanvar '24
+181
0 kanalda
Get PRO
Dekabr '23
+6 816
0 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
12 Sentabr+1
11 Sentabr+3
10 Sentabr0
09 Sentabr+4
08 Sentabr+2
07 Sentabr0
06 Sentabr+1
05 Sentabr+3
04 Sentabr+5
03 Sentabr+2
02 Sentabr+4
01 Sentabr+1
Kanal postlari
Maharashtra Group-C Services Main Examination 2025 - Clerk Typist - Announcement Regarding General Merit List & Appointing Au
Maharashtra Group-C Services Main Examination 2025 - Clerk Typist - Announcement Regarding General Merit List & Appointing Authority Preferences

2
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
692
3
पोर इथे दिवाळी सारखा सण सोडून शहराच्या ठिकाणी अभ्यास करतात आणि आयोग नोटिफिकेशन मध्ये one of the reason सणासुदीचा कालावधी देऊन
पोर इथे दिवाळी सारखा सण सोडून शहराच्या ठिकाणी अभ्यास करतात आणि आयोग नोटिफिकेशन मध्ये one of the reason सणासुदीचा कालावधी देऊन पोरांची अवहेलना करत.. एमपीएससी गट क पूर्व २०२६ २५ ऑक्टोबर ऐवजी ३ जानेवारी २०२७ 😕🫡
1 025
4
Mpsc combine group B mains 2025 | Candidates qualified for Physical Test
Mpsc combine group B mains 2025 | Candidates qualified for Physical Test
1 337
5
010-2026 Gr-B Main 2025 -PSI - Result Qualified For PT.pdf
1 282
6
MPSC पेपर फुटी विरुद्ध आक्रोश मोर्चा 📍 आज सकाळी 10 वा. ओंकारेश्वर मंदिर येथे सर्वांनी उपस्थित राहा.🙏 हर हर महादेव.. 🚩🚩 ओंकारेश्वर मंदिर चे LOCATION.. 👇👇👇👇 https://maps.app.goo.gl/JzraspTj862hFoZG9 ✅एक लढा स्वतःसाठी 🙏
1 574
7
Combine mains- Sci & Tech PYQ - 2018-25 (1).pdf
1 810
8
“गेल्या काही दिवसांपासून MPSC औषध निरीक्षक (Drug Inspector) पेपरफुटीच्या बातम्या ऐकून मन अत्यंत सुन्न आणि व्यथित झालं आहे. गावाहून दूर राहून, स्वतःच्या खाण्यापिण्याचे हाल सोसून, आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्नांसाठी दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या एका निष्ठावंत विद्यार्थ्याच्या पाठीत हा थेट खंजीर खुपसल्यासारखाच प्रकार आहे. काही लोकांचा स्वार्थ, भ्रष्ट साखळी आणि निष्काळजीपणामुळे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या लाखो मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात आज हेच प्रश्न आहेत: -रात्रीचा दिवस करून केलेला अभ्यास, ती पुस्तके आणि ते कष्ट फुकट जाणार का? -व्यवस्थेतील या भ्रष्ट लोकांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगणीला राहणार? -एका परीक्षेच्या आशेवर आयुष्य पणाला लावणाऱ्या मुलांच्या या मानसिक त्रासाला जबाबदार कोण? पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा: तुमचा राग, तुमचा संताप आणि तुमचा निराशा अगदी रास्त आहे. पण या कठीण प्रसंगात स्वतःला सावरणं आणि खचू न देणं हीच आपली पहिली परीक्षा आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पूर्ण परीक्षा प्रणाली पारदर्शक व्हावी यासाठी आपण सनदशीर मार्गाने आपला आवाज उठवत राहू. पण या सगळ्यात तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या.✅
2 336
9
आयोग रात्री ११:१८ ला उत्तरतलिका Upload करत आहे 😅 🫡
2 299
10
0e821c4c-3077-4724-bbfc-7ad95245fb71.pdf
3 255
11
Matn yo'q...
3 432
12
Mpsc Rajyaseva 2025 Candidates qualified for Interview .pdf
2 830
13
🎯गणित आणि बुद्धिमत्ता Strategy -By Rohit Kale Sir. (ABDO, STI, ASO) एमपीएससी संयुक्त परीक्षेची (MPSC Combined Exam) तयारी करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास कसा करावा? हा प्रश्न भेडसावत असतो. गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये स्कोर येत नाही, हा विषय सोडून द्यायचा, तो तयारीतून पूर्ण होत नाही, असे अनेक गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये पसरलेले पाहायला मिळतात. हा विषय सराव स्वरूपात असल्याने तो लक्षात ठेवायला आणि समजायला इतर विषयांच्या तुलनेत सोपा जातो हे देखील सत्य आहे. ठराविक अभ्यास, वारंवार उजळणी आणि शेवटी त्यात गोडी निर्माण केल्यास खूप चांगले मार्क मिळवू शकतात. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की, एमपीएससी संयुक्त परीक्षेसाठी याच गणित बुद्धिमत्तेची तयारी कशी करावी? गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास केवळ सूत्रं (formula) आणि प्रश्न पाठ करून पूर्ण होत नाही. प्रश्नांची मूलभूत पद्धती, वेगाने आकडेमोड करण्याची गरज, सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता असे आयाम समजून घेतल्यास हे विषय व्यवस्थित समजतात आणि लक्षात राहतात. 🎯गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना करायचे महत्त्वाचे घटक: खरंतर गणित बुद्धिमत्तेमध्ये जवळपास ३०+ घटकांची तयारी करावी लागते. आणि ते सर्वच्या सर्व घटक तितकेच महत्त्वाचे आहेत. तरीही आयोगाच्या मागील अनुभवावरून पुढील काही घटक अतिमहत्त्वाचे वाटतात. त्यांची तयारी आपण अजिबात चुकवू नये. ते घटक पुढीलप्रमाणे: १. सरासरी २. अंतर – वेग – वेळ ३. काळ – काम ४. शेकडेवारी, नफा-तोटा ५. Blood Relation ६. Syllogism ७. वयवारी ८. सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज ९. अक्षरमालिका १०. घड्याळ ११. काल मापन १२. सांकेतिक तुलना गणित बुद्धिमत्तेच्या अभ्यासाचे नियोजन आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गणित बुद्धिमत्तेमध्ये अभ्यास महत्त्वाचा नसून सराव महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपले हे नियोजन संपूर्णपणे सरावाशी निगडित असायला हवे. ☑ सराव करत असताना तो कोठून करावा? तर तुम्ही मार्केट मधील कोणतंही एक पुस्तक मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी वापरू शकता. त्यातून एकदा संकल्पना कळाली की मग मोर्चा प्रत्यक्ष सोडविण्यावर वळवायला हरकत नाही. ☑ प्रश्न सोडविण्याचा सराव करायला आयोगाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांना (ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता वर प्रश्न असतील) पर्याय नाही. या प्रश्नपत्रिका आपण थेट आयोगाच्या वेबसाइटवरून घेऊयात किंवा त्यांचं कम्पाईल केलेलं एखादं मार्केट मधील पुस्तकही चालेल. ☑ प्रत्यक्ष प्रश्न सोडविताना त्या प्रश्नांची गरज, प्रश्नाची खोली समजून घ्या. जमलं तर त्या प्रश्नांच्या खाली लगेच ‘उत्तर का चुकलं’ ते लिहा. त्यावर पुन्हा सरावाने मात करा. ☑ अशा पद्धतीने तयारी केल्यास निश्चितच यश मिळेल. Join @mpscpoint755
2 860
14
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2024_Tax_Assistant.pdf
2 081
15
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2024_Clerk_Typist.pdf
2 393
16
11th old History Maharashtra State Board Textbook PDF✅
2 785
17
MPSC UPSC Combine Group B & C अभियांत्रिकी सेवा इतक्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. 2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक 🔥✅ARTI LINK👇👇 https://articet2026.cbtexam.in/ 🔥✅BARTI Link 👇👇 https://baricet2026.cbtexam.in/ 🔥✅TRTI LINK👇👇 https://trticet2026.cbtexam.in/ 🔥✅SARTHI LINK👇👇 https://sarthicet2026.cbtexam.in/ 🔥✅AMRUT LINK 👇👇 https://amrutcet2026.cbtexam.in/ 🔥✅MahaJyoti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ 🔥✅Vanarti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/
2 853
18
आज YouTube ला 127k subscribers पूर्ण झाले, त्यानिमित्ताने २ शब्द... 🎉 मला बरेच जण विचारतात की Subscribers कसे वाढले? मी नेहमी सांगतो—जिथे सूर्याची किरणे असतात, तिथे automatically सूर्यफूल झुकते. (इथे ना मी सूर्य आहे ना तुम्ही फूल - फक्त भावना समजून घ्या!) मागच्या काही वर्षांत मी खूप मेहनत घेतली, quality videos बनवले आणि त्याचेच हे फळ आहे. सध्या वेळेअभावी जास्त active राहता येत नाहीये, पण येणाऱ्या काही महिन्यांत I will try my best to deliver everything I have. माझे efforts logical असतात. उगाच बडबडण्याने कोणी subscribe करत नाही. व्हिडिओंचा मुलांना इतका फायदा होतो की ते माझा personal ID शोधून 'Thank You' म्हणतात! ☺️ काही जण batch बद्दल विचारतात, पण आपली कुठलीही paid batch नाही. 🙏 चॅनलचे व्हिडिओ म्हणजे Hidden Gems 💎 आहेत; ज्याला सापडले, त्याला benefit होतोच. Before 2025, I was dedicated to YouTube, but now I am working on myself. If I can, why not you? 🎯 If you relate, give it a share! Join: @mpscpoint755
2 203
19
आज YouTube ला 127k subscribers पूर्ण झाले, त्यानिमित्ताने २ शब्द... 🎉 मला बरेच जण विचारतात की Subscribers कसे वाढले? मी नेहम
आज YouTube ला 127k subscribers पूर्ण झाले, त्यानिमित्ताने २ शब्द... 🎉 मला बरेच जण विचारतात की Subscribers कसे वाढले? मी नेहमी सांगतो—जिथे सूर्याची किरणे असतात, तिथे automatically सूर्यफूल झुकते. (इथे ना मी सूर्य आहे ना तुम्ही फूल - फक्त भावना समजून घ्या!) मागच्या काही वर्षांत मी खूप मेहनत घेतली, quality videos बनवले आणि त्याचेच हे फळ आहे. सध्या वेळेअभावी जास्त active राहता येत नाहीये, पण येणाऱ्या काही महिन्यांत I will try my best to deliver everything I have. माझे efforts logical असतात. उगाच बडबडण्याने कोणी subscribe करत नाही. व्हिडिओंचा मुलांना इतका फायदा होतो की ते माझा personal ID शोधून 'Thank You' म्हणतात! ☺️ काही जण batch बद्दल विचारतात, पण आपली कुठलीही paid batch नाही. 🙏 चॅनलचे व्हिडिओ म्हणजे Hidden Gems 💎 आहेत; ज्याला सापडले, त्याला benefit होतोच. Before 2025, I was dedicated to YouTube, but now I am working on myself. I never share scores, but for motivation, I'm sharing this photo. If I can, why not you? 🎯 If you relate, give it a share! Join: @mpscpoint755
1
20
Thanks…आज youtube ला 127k subscribers पूर्ण झाले त्या निमित्ताने 2 शब्द लिहितोय… मला बरेच जण विचारतात की तुमचे youtube ला एवढे subscribers कसे झाले..मी त्यांना नेहमी सांगतो जिथे सूर्याची किरणे असतात तिथे automatically सूर्यफुलाच्या फुलाचे मुख झुकते,(इथे ना मी सूर्य आहे ना तुम्ही फूल - intensions/meaning समजून घ्या. ) मागच्या काही वर्षांत मी youtube ला खूप मेहनत घेतली, videos बनवलेत आणि त्याचेच ते फळ..सद्या वेळेअभावी youtube किंवा telegram ला active राहता येत नाहीय but येणाऱ्या काही महिन्यांनंतर I will be trying my best to deliver everything I have..माझे सर्व efforts लॉजिकल असतात. उगाच येऊन काहीतरी बडबडणे यामुळे कधीच कोणीही subscribe/ video बघत नाही, काही videos तर मुलांना इतका मोठा फायदा करून देतात की ते माझे personal id फक्त मला thank you म्हणण्यासाठी शोधून काढतात☺️ काही तर literally batch आहे का विचारतात पण एक लक्षात असुद्या की आपली कुठलीही batch वगैरे नाही 🙏 आपल्या चॅनल चे बरेच व्हिडिओस म्हणजे hidden Gems 💎 आहेत, ज्याला सापडले त्याला benefit होतोच.. Earlier, before 2025 , I was more dedicated to grow on YouTube but now I am working on myself. I never share my scores with you all but for a little motivation, I am showing you this photo. If I can then why not you🎯 If you relate, give it a share and join @mpscpoint755
1