cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

स्पर्धा विश्व 🎯✍️

सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
6 424
مشترکین
+424 ساعت
+517 روز
+38530 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

सकाळी बघा निवांत 👍🏻
نمایش همه...
👍 15🙏 2
🔻 लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 कौशल्य चाचणी चे Hall ticket उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत. https://mpsconline.gov.in/candidate/login
نمایش همه...
MPSC: Online Application System

Web site created using create-react-app

संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करणाऱ्यांनी इथून पुढं खालील गोष्टींवर भर दया..!!🌿 1) आयोगाचे प्रश्न जास्तीत-जास्त वेळा सोडवा, option कसे दिले जातात बघा, उत्तर माहिती नसताना देखील प्रश्न कसा सोडवू शकतो यावर काम करा. 2) टेस्ट पेपर सोडवण्यावर अधिक भर दया, ज्यामुळे जिथं मार्क्स कमी येतात त्यावर जास्त काम करता येईल (दोन दिवसातून किमान एक टेस्ट पेपर सोडवला तरी चालेल. ) 3) स्वतःच्या नोट्स तयार करण्याचा नक्की प्रयत्न करा. 4) अलीकडे Math-Reasoning ला चांगले मार्क्स येत आहेत त्यामुळे या विषयाचे प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस वाढवा... रोज Math-Reasoning चा किमान 3 तास तरी अभ्यास करा. 5) आयोगाचे One liner प्रश्न विचारण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे Fact's पाठ करण्यावर भर असुद्या. 6) तुमचा चांगला अभ्यास झाला असेल अशी मला खात्री आहे त्यामुळे दिवसभरात किमान अर्धा तास Workout किंवा Meditation करा... मानसिक स्थिती छान राहण्यासाठी मदत होईल. 7) सध्याच्या परिस्थिती मध्ये अभ्यासात टिकून राहायला वरील गोष्टी नक्की मदत करतील तुम्हाला.. @रेवण कदम सर 2020 PSI 🔥 जॉईन 👇👇👇 https://t.me/spardha_vishv
نمایش همه...
स्पर्धा विश्व 🎯✍️

सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv

🙏 11👍 2
#Polity खालील कलमे आपल्याला प्रत्येक परीक्षेसाठी लक्षात असणं गरजेचं आहे. कलम 1 ते 51,52,53, 54,55,60,61 , 64,66,69,72,74,75,76,77,78,105,108,110 ,112,113,114,115,116, 117, 123,124,137, 143,148-51, 153,154,155,156,159,163,164,165,166,167,168,169,177, 199,202-206, 213,214,215,233,239,239aa, 249,252,263,275,280,301,312,315,324-29,330-34, 350A, 343 ते 351,352-60,365,368. #NivruttiSir #CP
نمایش همه...
🙏 5👍 2😁 1
इंग्लिश टायपिंग नीट करा... 2021/2022 ची पुनरावृत्ती होऊ देऊ नका ❌
نمایش همه...
🙏 8👍 1
♦️लिपिक टंकलेखक skill test साठी पात्र उमेदवारांची [सुधारित यादी] ➡️Skill test सूट असलेले - 3992 ✔️मराठी skill test देणारे- 8527 ✔️इंग्रजी  skill Test देणारे- 9167 ✔️Total :- 21686
نمایش همه...
👍 4 1
00:46
Video unavailableShow in Telegram
परिस्थिती सगळं शिकवून जाते.. त्यात वयाची अट नसते.. 💯✅ @spardha_vishv
نمایش همه...
13.65 MB
🕊 14 3👍 1🫡 1
बळीराम डोळे साहेब 🔥🔥 खंबीर नेतृत्व ✅💯🔥🔥
نمایش همه...
💯 35 7
Photo unavailableShow in Telegram
💯💯✅✅
نمایش همه...
💯 39👍 2
Photo unavailableShow in Telegram
🔥
نمایش همه...
🔥 10
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.