Mpsc Point
رفتن به کانال در Telegram
Hello, welcome to this channel, I will provide all of you proper information about MPSC . Get booklist syllabus and more on our website https://www.mpscpoint.in You can Contact on following email mpscpoint.business@gmail.com
نمایش بیشتر7 075
مشترکین
+224 ساعت
+457 روز
+4830 روز
آرشیو پست ها
7 075
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सदर जाहिरातीकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आरक्षणविषयक दावे व शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील तपशील अद्ययावत करून विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द (Application Cancel) करण्याची आवश्यकता नाही. ✅
17 نوامبر, 07:15
7 075
Maharashtra_Group_C_Services_Combined_Preliminary_Examination_2026.pdf1.68 MB
13 نوامبر, 06:10
7 075
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक
3 जानेवारी ची पूर्व परीक्षा 24 जानेवारी रोजी होणार आहे. 🤐
06 نوامبر, 10:21
7 075
जुनी Audio clip आहे पण त्यावेळेस ऐकतांना आपण MPSC च्या विश्वासहर्तेवर संशय न घेता ऐकून ignore केली होती, आज कळाले की ती क्लिप खरी होती 🫡
25 اکتبر, 08:49
7 075
एक वेळ अशी येईल की सर्व सुरळीत होईल पण ती वेळ येईपर्यंत खूप वेळ निघून गेलेली असेल, या सर्व reforms चे स्वागतच आहे पण,या ठराविक खालच्या पातळीच्या लोकांमुळे अख्ख्या महाराष्ट्रातील मुलांचे वाटोळे झाले आहे. यांच्या परीक्षा सतत postpone होतच असतात..
राज्यसेवा मुख्य dates नाहीत ,
combine मुख्य dates नाहीत
कधी येतील शाश्वती नाही ,
३ जानेवारी ला गट क पूर्व झालीच तर मुख्य कधी स्पष्ट नाही ,
व्ही राधा समितीचा अहवाल आलेला नाही(बहुतेक त्यांनंतरच स्पष्टता येईल ),
आपण सर्वांनी पूर्व मुख्यला खूप मेहनत घेऊन मार्क्स/ पोस्ट मिळवली पण २०२६ हे वर्ष waste गेले असेच मी म्हणेल.. आता उरलेली आहे ती फक्त अनिश्चितता… आणि अस्पटता…
Let’s hope for better ✅
16 اکتبر, 10:07
7 075
+1
Commission of Enquiry
official Notification of Government of Maharashtra.✅
16 اکتبر, 09:25
7 075
श्री. सतीश बबन वाघोले यांच्याकडे MPSC च्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
16 اکتبر, 07:35
7 075
+1
अतिरिक्त कार्यभार नियुक्ती: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांच्या रजा कालावधीत, आयोगाचे सदस्य श्री. सतीश बबन वाघोले यांच्याकडे MPSC च्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
प्रभावी दिनांक: ही नियुक्ती दिनांक १६ ऑक्टोबर, २०२६ पासून लागू होणार आहे.
16 اکتبر, 07:33
7 075
अतिरिक्त कार्यभार नियुक्ती: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांच्या रजा कालावधीत, आयोगाचे सदस्य श्री. सतीश बबन वाघोले यांच्याकडे MPSC च्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
प्रभावी दिनांक: ही नियुक्ती दिनांक १६ ऑक्टोबर, २०२६ पासून लागू होणार आहे.
16 اکتبر, 07:32
16 اکتبر, ~07:33
7 075
✅दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात स्पष्टीकरण..
15 اکتبر, 07:22
