cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

👮 ONLY_KHAKI 🚔®

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 MOB :- 8999553581 मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस) @dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे @ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
463 922
مشترکین
+14024 ساعت
+1 1567 روز
+6 03330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

🛑 लक्षात ठेवा...🙋‍♂ ⏩ 1 मे - महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. ⏩ 21 नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.
نمایش همه...
521👍 252🔥 57👌 42
🛑 मे दिनविशेष :- 1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन 3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन 8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस 11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 15 मे - जागतिक कुटुंब दिन 21 मे - दहशतवाद विरोधी दिन 21 मे - जागतिक चहा दिन 22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 24 मे - राष्ट्रकुल दिन 31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki ©@ONLY_KHAKI
نمایش همه...
👍 495 52🔥 36👌 33
🛑 बदलत्या पॅटर्ननुसार अभ्यास करण्याची पद्धत देखील बदला मित्रांनो...फक्त मागच्या वर्षी आलेल्या जिल्हा पोलीस पेपर पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून जास्त अभ्यास करा... ✅️ महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच - 2023 यावर्षी झालेले सर्व जिल्हा पोलीस पेपर या पुस्तकात आहे...📖 ✅️ 1 ते 100 सर्व प्रश्न अंत्यत सोप्या भाषेत स्पष्टीकरण असलेले हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले पुस्तक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी सहज स्पष्टीकरण समजेल यात काही शंकाच नाही... 🔥 ✅ महाराष्ट्रातील प्रत्येक पुस्तक दुकानात हे पुस्तक उपलब्ध आहे नक्कीच हे पुस्तक खूप फायदेशीर ठरेल म्हणून एकदा हे पुस्तक घेऊन बघाच.
نمایش همه...
👍 111🔥 11👌 7 4
ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची...🚩 महाराष्ट्र दिन व कामगार दिन सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा...💐💐 जय हिंद...🇮🇳 जय महाराष्ट्र...⛳️
نمایش همه...
335👍 136🔥 32👌 2
हमेशा हारने वाला जब जीतता है तो इतिहास बनता है... 🔥 फुल जोश मध्ये प्रॅक्टिस करा मित्रांनो..🐎 🚔🚨...शुभ सकाळ... 🚨🚔
نمایش همه...
🔥 1015👍 263 106👌 51
छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩 जय भवानी जय शिवाजी...!!
نمایش همه...
👍 703🔥 105 90👌 30
सध्या अनेक ग्राउंड बद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत कृपया अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका... 🙏 वेळ आली की सगळ्या गोष्टी या होणारच आहे म्हणून उगाच बिनकामाचा टेन्शन घेऊ नका... आता वेळ आहे तुमची चांगली वेळ आणायची म्हणून कोणत्याही गोष्टीचा लोड न घेता तुम्ही तुमची मेहनत प्रामाणिकपणे सुरू ठेवा... मी पुन्हा एकदा सांगतोय मोबाईलचा वापर खूप कमी करा दिवसातले आठ तास वाचनालयात चांगला अभ्यास करा सकाळी दोन तास जबरदस्त ग्राउंड करा. तुमच्यासाठी स्पेशल ही लाईन आहे मित्रांनो... 👇 तू न रुख ना कभी, तू न झुक ना कभी ये अंत नही आरंभ है... तू पहचान तेरी ताकत को तु ही नये दौर का प्रारंभ है तु ही नये दौर का प्रारंभ है...🔥 #police_bharti_2024 #only_khaki_
نمایش همه...
🔥 1192👍 515 187👌 83
🛑 पोलीस भरती पदे आणि त्या पदासाठी आलेले अर्ज... 👆
نمایش همه...
👍 585🔥 76 42👌 38
👀 17,471 जागांसाठी 17 लाख 76 हजार अर्ज आले आहे...!!
نمایش همه...
🔥 272👍 164 31👌 13
👍 583 50🔥 44👌 27