cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

👮 ONLY_KHAKI 🚔®

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 MOB :- 8999553581 मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस) @dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे @ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
464 012
المشتركون
+7124 ساعات
+9377 أيام
+5 74730 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

जी - 7 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात होणार आहे ?Anonymous voting
  • भारत
  • इटली
  • अमेरिका
  • रशिया
0 votes
👍 372 43👌 36🔥 32
21 वी आशियाई अंडर 20 अथलेटिक्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती ?Anonymous voting
  • दुबई
  • जपान
  • ब्रिटन
  • अमेरिका
0 votes
👍 319 31🔥 29👌 29
जे होईल ते बघून घेऊ पण घेतलेला निर्णय आता माघार नाही घेणार... 🔥💯 #ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
إظهار الكل...
👍 1463🔥 234 152👌 67
पहिला टी - 20 विश्व कप विजेता देश कोण आहे ?Anonymous voting
  • भारत
  • पाकिस्तान
  • श्रीलंका
  • ऑस्ट्रेलिया
0 votes
👍 452 84🔥 64👌 60
टी - 20 विश्व कप 2024 मध्ये यावर्षी एकूण किती संघ खेळणार आहेत ?Anonymous voting
  • 10
  • 12
  • 15
  • 20
0 votes
👍 387 61🔥 50👌 45
टी - 20 विश्व कप 2024 साठी भारताचा कर्णधार कोण आहे ?Anonymous voting
  • विराट कोहली
  • हार्दिक पांड्या
  • रोहित शर्मा
  • सूर्यकुमार यादव
0 votes
👍 351🔥 45 44👌 33
टी - 20 विश्व कप 2024 कोणत्या देशात आयोजित केला आहे ?Anonymous voting
  • दुबई व अफगाणिस्तान
  • भारत व पाकिस्तान
  • भारत व श्रीलंका
  • अमेरिका व वेस्टइंडीज
0 votes
👍 472 57🔥 53👌 43
परिस्थितीला दोष देत रडत बसू नका, चालत राहिलात तर आपोआप मार्ग निघेल फक्त थांबू नका...💯 🚔🚨... शुभ सकाळ...🚨🚔
إظهار الكل...
1198👍 486🔥 154👌 54
🛑 लक्षात ठेवा...🙋‍♂ ⏩ 1 मे - महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. ⏩ 21 नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.
إظهار الكل...
706👍 371🔥 82👌 74
🛑 मे दिनविशेष :- 1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन 3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन 8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस 11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 15 मे - जागतिक कुटुंब दिन 21 मे - दहशतवाद विरोधी दिन 21 मे - जागतिक चहा दिन 22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 24 मे - राष्ट्रकुल दिन 31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki ©@ONLY_KHAKI
إظهار الكل...
👍 688 73👌 46🔥 43