ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

👮ONLY_KHAKI 🚔

👮ONLY_KHAKI 🚔

前往频道在 Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 पोलीस/वनरक्षक/दारूबंदी/अग्निवीर/SSC GD व सर्व सरसेवा भरती 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️ 8999553581/7559297100 💌 @Only_khaki_help 🙎‍♀️ Admin- अपेक्षा साळुंखे

显示更多

📈 Telegram 频道 👮ONLY_KHAKI 🚔 的分析概览

频道 👮ONLY_KHAKI 🚔 (@only_khaki) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 538 610 名订阅者,在 教育 类别中位列第 54,并在 印度 地区排名第 111 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 538 610 名订阅者。

根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -4 024,过去 24 小时变化为 -144,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.34%。内容发布后 24 小时内通常能获得 4.77% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 44 931 次浏览,首日通常累积 25 686 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 219。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 पोलीस/वनरक्षक/दारूबंदी/अग्निवीर/SSC GD व सर्व सरसेवा भरती 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️ 8999553581/7559297100 💌 @Only_khaki_help 🙎‍♀️ Admin- अपेक्षा साळ...”

凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

538 610
订阅者
-14424 小时
-6107 天
-4 02430 天

正在加载数据

标签云
无数据
有任何问题?请刷新页面或联系我们的客服。
进出提及
---
---
---
---
---
---
吸引订阅者
11月 '26
十一月 '26
+97
在15个频道中
十月 '26
+77
在22个频道中
Get PRO
九月 '26
+252
在26个频道中
Get PRO
八月 '26
+357
在21个频道中
Get PRO
七月 '26
+2 027
在41个频道中
Get PRO
六月 '26
+1 721
在14个频道中
Get PRO
五月 '26
+1 038
在49个频道中
Get PRO
四月 '26
+1 973
在62个频道中
Get PRO
三月 '26
+2 589
在28个频道中
Get PRO
二月 '26
+7 353
在48个频道中
Get PRO
一月 '26
+2 112
在27个频道中
Get PRO
十二月 '25
+1 887
在18个频道中
Get PRO
十一月 '25
+3 867
在25个频道中
Get PRO
十月 '25
+3 752
在50个频道中
Get PRO
九月 '25
+1 819
在47个频道中
Get PRO
八月 '25
+4 950
在57个频道中
Get PRO
七月 '25
+2 396
在31个频道中
Get PRO
六月 '25
+1 830
在52个频道中
Get PRO
五月 '25
+1 804
在46个频道中
Get PRO
四月 '25
+1 431
在48个频道中
Get PRO
三月 '25
+2 140
在40个频道中
Get PRO
二月 '25
+3 787
在89个频道中
Get PRO
一月 '25
+5 232
在74个频道中
Get PRO
十二月 '24
+3 816
在75个频道中
Get PRO
十一月 '24
+3 201
在36个频道中
Get PRO
十月 '24
+13 110
在79个频道中
Get PRO
九月 '24
+13 083
在52个频道中
Get PRO
八月 '24
+29 058
在56个频道中
Get PRO
七月 '24
+33 833
在74个频道中
Get PRO
六月 '24
+19 989
在72个频道中
Get PRO
五月 '24
+7 043
在28个频道中
Get PRO
四月 '24
+7 046
在34个频道中
Get PRO
三月 '24
+26 475
在41个频道中
Get PRO
二月 '24
+16 298
在57个频道中
Get PRO
一月 '24
+11 686
在52个频道中
Get PRO
十二月 '23
+7 025
在48个频道中
Get PRO
十一月 '23
+2 775
在31个频道中
Get PRO
十月 '23
+7 750
在26个频道中
Get PRO
九月 '23
+8 883
在0个频道中
Get PRO
八月 '23
+10 817
在0个频道中
Get PRO
七月 '23
+12 663
在0个频道中
Get PRO
六月 '23
+7 398
在0个频道中
Get PRO
五月 '23
+8 932
在0个频道中
Get PRO
四月 '23
+10 671
在0个频道中
Get PRO
三月 '23
+10 785
在0个频道中
Get PRO
二月 '23
+8 075
在0个频道中
Get PRO
一月 '23
+20 810
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+27 978
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+43 257
在0个频道中
Get PRO
十月 '22
+19 495
在0个频道中
Get PRO
九月 '22
+14 015
在0个频道中
Get PRO
八月 '22
+7 856
在0个频道中
Get PRO
七月 '22
+9 233
在0个频道中
Get PRO
六月 '22
+10 930
在0个频道中
Get PRO
五月 '22
+8 187
在0个频道中
Get PRO
四月 '22
+3 874
在0个频道中
Get PRO
三月 '22
+5 991
在0个频道中
Get PRO
二月 '22
+4 491
在0个频道中
Get PRO
一月 '22
+6 146
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+8 473
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+12 528
在0个频道中
Get PRO
十月 '21
+20 196
在0个频道中
Get PRO
九月 '21
+20 746
在0个频道中
Get PRO
八月 '21
+15 727
在0个频道中
Get PRO
七月 '21
+6 090
在0个频道中
Get PRO
六月 '21
+5 423
在0个频道中
Get PRO
五月 '21
+4 550
在0个频道中
Get PRO
四月 '21
+4 779
在0个频道中
Get PRO
三月 '21
+38 119
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
24 十一月+1
23 十一月0
22 十一月+3
21 十一月+40
20 十一月0
19 十一月0
18 十一月+6
17 十一月0
16 十一月0
15 十一月0
14 十一月0
13 十一月0
12 十一月0
11 十一月0
10 十一月0
09 十一月0
08 十一月0
07 十一月0
06 十一月0
05 十一月+10
04 十一月0
03 十一月+4
02 十一月+33
01 十一月0
频道帖子
🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK प्रश्न :- 1) 'परराष्ट्र व्यवहार' हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? उत्तर
🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK प्रश्न :-
1) 'परराष्ट्र व्यवहार' हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? उत्तर - केंद्रीय सूची
2) भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नमूद केली आहेत? उत्तर - 51 अ
3) राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? उत्तर - सरन्यायाधीश
4) भारताचे 'महान्यायवादी' (Attorney General) यांची नेमणूक कोण करतात? उत्तर - राष्ट्रपती
5) लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे? उत्तर - 25 वर्ष
लक्षातच ठेवा मित्रांनो...✍
24 11月, 11:19

2
📚बस मित्रांनो भरपूर पेपर पाहिले आता एकदा हे 2026 मधील झालेले सर्व पेपर पाहून घ्या...🫵 🚨पोलीस भरती 2026 All पेपर 🚨 📞 संपर्क - 9028967547 सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या.
14 296
3
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! या पुस्तकामध्ये 15 मार्च
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! या पुस्तकामध्ये 15 मार्च 2026 ते 24 मे 2026 दरम्यान झालेल्या विविध पदांच्या एकूण 88 Original प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे. 📌 पुस्तकाची वैशिष्ट्ये : ☑️ एकूण 88 प्रश्नपत्रिका ☑️ 8800+ प्रश्नांचा समावेश ☑️ सर्व प्रश्न Original प्रश्नपत्रिकांमधून ☑️ सर्व प्रश्नांची उत्तरे Final Answer Key नुसार ☑️ नवीन परीक्षा पद्धती व प्रश्नांच्या स्वरूपाचा अचूक अभ्यास 📋 समाविष्ट प्रश्नपत्रिका : 👮‍♂️ पोलीस शिपाई – 42 👮‍♀️ SRPF (राज्य राखीव पोलीस बल गट) – 15 👮‍♂️ पोलीस वाहन चालक शिपाई – 16 👮‍♂️ लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे) – 04 👮‍♂️ पोलीस बँड्समन (वाद्यपथक) – 07 👮‍♂️ कारागृह (जेल) पोलीस शिपाई – 04 🎯 हे पुस्तक का घ्यावे? ➡️ भरती परीक्षेतील प्रश्नांचा ट्रेंड समजण्यासाठी ➡️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी ➡️ वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी ➡️ वास्तविक परीक्षेचा अनुभव मिळवण्यासाठी 👨‍🏫 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 🏢 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 💰 किंमत : फक्त ₹460/- 📞  संपर्क - 9028967547
14 624
4
没有文字...
13 409
5
🏏 वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक विक्रम ◾ संघ – भारत A (India A) ◾ विरुद्ध संघ – संयुक्त अरब अमिराती (UAE) ◾ स्पर्धा – ACC पुरुष
🏏 वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक विक्रम ◾ संघ – भारत A (India A) ◾ विरुद्ध संघ – संयुक्त अरब अमिराती (UAE) ◾ स्पर्धा – ACC पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 ◾ धावा – 53 चेंडूंत 204 धावा ◾ षटकार / चौकार – 28 षटकार, 7 चौकार ◾ सर्वात जलद शतक – 28 चेंडूंत ◾ सर्वात जलद द्विशतक – 52 चेंडूंत 📍 ठिकाण – दोहा, कतार. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
16 197
6
📖 डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्याविषयी महत्त्वाची माहिती ▪️जन्म – १ जून १९५६ ◾ जन्मस्थळ – हन्नूर, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र ▪️ते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत आहेत. ▪️१९८४ मध्ये प्रकाशित झालेल्या 'अक्करमाशी' या आत्मकथनामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. ▪️'सनातन' ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. ▪️'सनातन' या कादंबरीसाठी त्यांना २०२० मध्ये प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आला. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
16 491
7
◾ संमेलन क्रमांक – १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ◾ अध्यक्ष – डॉ. शरणकुमार लिंबाळे ◾ संमेलनाचे ठिकाण – सावित्रीबाई फ
◾ संमेलन क्रमांक – १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ◾ अध्यक्ष – डॉ. शरणकुमार लिंबाळे ◾ संमेलनाचे ठिकाण – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ◾ संमेलनाचा कालावधी – २७ ते ३० जानेवारी २०२७ ◾ निवडीची घोषणा करणारे – योगेश सोमण (महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
17 702
8
🚨 येणारी पोलीस भरती लेखी परीक्षा पॅटर्ननुसार पेपर साठी 1 ते 6 संभाव्य पेपर ॲप मध्ये समाविष्ट केले आहे. 📄 1 ते 6 पेपरची उत्तरतालिका (ANSWERKEY) डाऊनलोड करून घ्या. 🛒 खालील लिंक वर क्लिक करा ॲप मध्ये सर्वात खाली जा FREE MATERIAL यावर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z
26 825
9
🚨 येणारी पोलीस भरती लेखी परीक्षा पॅटर्ननुसार पेपर साठी 1 ते 6 संभाव्य पेपर ॲप मध्ये समाविष्ट केले आहे. 🛒 खालील लिंक वर क्लिक करा ॲप मध्ये सर्वात खाली जा FREE MATERIAL यावर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z
1
10
🔖 महाराष्ट्र पोलीस संभाव्य पेपर.6 pdf ✅ # पॅटर्ननुसार...🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
30 173
11
🔖 महाराष्ट्र पोलीस संभाव्य पेपर.5 pdf ✅ # पॅटर्ननुसार...🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
30 034
12
🔖 महाराष्ट्र पोलीस संभाव्य पेपर.4 pdf ✅ # पॅटर्ननुसार...🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
29 619
13
🔖 महाराष्ट्र पोलीस संभाव्य पेपर.3 pdf ✅ # पॅटर्ननुसार...🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
29 457
14
🔖 महाराष्ट्र पोलीस संभाव्य पेपर.1 pdf ✅ # पॅटर्ननुसार...🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
29 178
15
🔖 महाराष्ट्र पोलीस संभाव्य पेपर.1 pdf ✅ # पॅटर्ननुसार...🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
28 804
16
🔥 संधीचं सोनं करा! ऑनलाईन स्पेशल बॅच फक्त ₹२९९ मध्ये! 🔥 MPSC २४ जानेवारीच्या परीक्षेची परिपूर्ण तयारी करा आता घरबसल्या, अत्
🔥 संधीचं सोनं करा! ऑनलाईन स्पेशल बॅच फक्त ₹२९९ मध्ये! 🔥 MPSC २४ जानेवारीच्या परीक्षेची परिपूर्ण तयारी करा आता घरबसल्या, अत्यंत माफक दरात! ✅ सर्व विषयांचे सखोल मार्गदर्शन व भरपूर सराव. ✅ LIVE + Recorded क्लासेस (कधीही, कितीही वेळा पहा!) ✅ वैधता (Validity): पूर्ण ६ महिने. 👉 आजच प्रवेश निश्चित करा! अ‍ॅप डाउनलोड करा: 📲 SW PATTERN अ‍ॅप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.sachin.warulkar&hl=en_IN 📍 ऑफलाईन बॅचसाठी पत्ता : - SW पॅटर्न अकादमी, K L कॉलेज रोड, रामपुरी कॅम्प, पंचवटी, अमरावती. 📞 संपर्क: 9730351630.
30 843
17
▪️ पूर्ण नाव – National Cadet Corps (राष्ट्रीय छात्र सेना). ▪️स्थापना – १६ जुलै १९४८. ▪️स्थापना कायदा – NCC Act, 1948. ▪️मुख्
▪️ पूर्ण नाव – National Cadet Corps (राष्ट्रीय छात्र सेना). ▪️स्थापना – १६ जुलै १९४८. ▪️स्थापना कायदा – NCC Act, 1948. ▪️मुख्यालय – नवी दिल्ली. ▪️मुख्य उद्देश – तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व, जबाबदारी आणि देशभक्ती निर्माण करणे. ▪️ब्रीदवाक्य – Unity and Discipline (एकता आणि शिस्त). ▪️ब्रीदवाक्य स्वीकारले – १२ ऑक्टोबर १९८० ▪️प्रथम NCC युनिट – नोव्हेंबर १९४८ मध्ये दिल्ली येथे सुरू झाले. ▪️पहिले NCC महासंचालक – कर्नल गोपाल गुरुनाथ बेवूर. ▪️प्रमुख शाखा – लष्कर (Army), नौदल (Navy) आणि हवाई दल (Air Force). ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
30 319
18
🔖 गुरुनानक जयंती (प्रकाश पर्व) ◾ पूर्ण नाव – गुरुनानक देवजी. ◾ जन्म – 15 एप्रिल 1469 ◾ जन्मस्थान – तलवंडी (सध्याचे ननकाना सा
🔖 गुरुनानक जयंती (प्रकाश पर्व) ◾ पूर्ण नाव – गुरुनानक देवजी. ◾ जन्म – 15 एप्रिल 1469 ◾ जन्मस्थान – तलवंडी (सध्याचे ननकाना साहिब, पाकिस्तान). ◾ वडिलांचे नाव – मेहता कालूजी. ◾ आईचे नाव – माता तृप्ता देवी. ◾ ओळख – शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरू. ◾ शीख धर्मातील गुरूंची संख्या – 10 ◾ प्रमुख शिकवण – एक ईश्वर, समानता, बंधुता आणि मानवसेवा. ◾ जयंती – कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते. टीप – २०२६ मध्ये गुरुनानक देवजींची ५५७ वी जयंती साजरी केली जात आहे.
32 092
19
नियोजन असं करायचं की धमाका मोठा झाला पाहिजे...✌️🔥 🚨...महाराष्ट्र पोलीस...🚨
35 274
20
♦️ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 👉 उमेदवार यांच्या नावासमोर दिलेल्या दिनांक व वेळ निहाय यादी
36 567