cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

👮 ONLY_KHAKI 🚔®

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 MOB :- 8999553581 मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस) @dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे @ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
466 346
مشترکین
+25124 ساعت
+1 4887 روز
+4 72530 روز
توزیع زمان ارسال

در حال بارگیری داده...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تجزیه و تحلیل انتشار
پست هابازدید ها
به اشتراک گذاشته شده
ديناميک بازديد ها
01
आज कल्याण येथे बंदोबस्त ला असताना शेकडो विद्यार्थी मित्र व मैत्रीण यांची भेट झाली... ठाणे शहर पोलीस व लोकसभा बंदोबसाठी आलेले सांगली मधील तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अनेक विद्यार्थी यांची भेट झाली... मागच्या दोन पोलीस भरतीमध्ये हजारो विद्यार्थी मित्र भरती झाले आहेत त्यामुळे या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी मित्र वर्दी मध्ये भेटत असतात नक्कीच मला खूप आनंद व अभिमान वाटतो... तुमचे पण खाकी वर्दीचे स्वप्न नक्की पूर्ण होणार मित्रांनो फक्त अजून थोडे दिवस मेहनत करा आज ज्या टी-शर्टवर मेहनतीचा थेंब पडतोय ना उद्या त्याच टी-शर्टवर यशाचा गुलाल पडेल हा शब्द आहे आपला...🔥💯
18 0561Loading...
02
कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं... ग्राउंड प्रॅक्टिस सर्वांनी चालू ठेवा थांबू नका जो थांबला तो संपला आणि जो पूर्ण आत्मविश्वासाने इथे टिकला तो नक्कीच जिंकला... #ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
21 15428Loading...
03
Media files
2722Loading...
04
👍 आज 15 मे जागतिक कुटुंब दिन. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
60 680142Loading...
05
🛑 मोबाईलचा वापर कमी करा सध्या जास्तीत जास्त मागच्या वर्षी झालेले जिल्हा पेपर ONLY KHAKI पुस्तकातून पोलीस भरती पेपर सोडवायला घ्या... ✅ बदलत्या पॅटर्ननुसार अभ्यास करण्याची पद्धत देखील बदला मित्रांनो...फक्त मागच्या वर्षी आलेल्या जिल्हा पोलीस पेपर पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून जास्त अभ्यास करा... ✅️ महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच - 2023 यावर्षी झालेले सर्व जिल्हा पोलीस पेपर या पुस्तकात आहे...📖 ✅️ 1 ते 100 सर्व प्रश्न अंत्यत सोप्या भाषेत स्पष्टीकरण असलेले हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले पुस्तक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी सहज स्पष्टीकरण समजेल यात काही शंकाच नाही... 🔥 ✅ महाराष्ट्रातील प्रत्येक पुस्तक दुकानात हे पुस्तक उपलब्ध आहे नक्कीच हे पुस्तक खूप फायदेशीर ठरेल म्हणून एकदा हे पुस्तक घेऊन बघाच.
62 3654Loading...
06
Media files
65 622727Loading...
07
Media files
65 697471Loading...
08
🛑 भारत आता अर्थव्यवस्थेत जपानलाही मागे टाकणार... ✅ सध्या भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून अमेरिका, चीन, जर्मनी, आणि जपान हे चार देश भारताच्या पुढे आहे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
65 140161Loading...
09
🛑 कारागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी पावणे चार लाख अर्ज
64 91049Loading...
10
एक गोष्ट लक्षात ठेवा... थोडा तरी वेळ लागतोच आपला वेळ यायला फक्त आपण न थांबता, न हारता पुढे चालत राहिले पाहिजे...💯
79 451133Loading...
11
Media files
84 676691Loading...
12
Media files
83 703753Loading...
13
ज्ञानियांचे विद्वान तुम्ही सकळ योध्यांमधे अजिंक्य योद्धा तुम्ही सर्व वीरांनमध्ये शूर तुम्ही शंभुराजं।। किती वाचू तुमच्या पराक्रमाच्या गाथा ,तुमच्या चरणी झुकतो रोज माझा माथा।। ज्ञानपंडीत स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन व सर्व शिवशंभू पाईकांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻   जय जिजाऊ   जय शिवराय   जय शंभूराजे
83 05516Loading...
14
5_6145266703497432788.pdf
78 275217Loading...
15
5_6136697006791331499.pdf
78 853102Loading...
16
17 मे पर्यंत कोणताही एक अर्ज ठेवण्याची तारीख दिलेली आहे... व्यवस्तित विचार करा कुठे एक अर्ज ठेवायचा आहे एखाद्या जिल्ह्यात कमी जागा आहे म्हणून माझी निवड होणार नाही हे डोक्यातून काढून टाका... एकदम डोकं शांत ठेवा दोन मिनिटं डोळे झाकून विचार करा कुठे एक अर्ज ठेवायचा आहे तो ठेवून टाका.... स्वतःवरच विश्वास ठेवून हे काम करा बाकीचे फक्त तुम्हाला सल्ला देईन मेहनत अभ्यास प्रॅक्टिस परीक्षा आणि नोकरी हे सर्व तुम्हालाच करायचं आहे...✔️
79 48835Loading...
17
88.pdf
80 67145Loading...
18
Media files
85 052719Loading...
19
Media files
82 996569Loading...
20
🛑 मोबाईलचा वापर कमी करा सध्या जास्तीत जास्त मागच्या वर्षी झालेले जिल्हा पेपर ONLY KHAKI पुस्तकातून पोलीस भरती पेपर सोडवायला घ्या... ✅ बदलत्या पॅटर्ननुसार अभ्यास करण्याची पद्धत देखील बदला मित्रांनो...फक्त मागच्या वर्षी आलेल्या जिल्हा पोलीस पेपर पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून जास्त अभ्यास करा... ✅️ महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच - 2023 यावर्षी झालेले सर्व जिल्हा पोलीस पेपर या पुस्तकात आहे...📖 ✅️ 1 ते 100 सर्व प्रश्न अंत्यत सोप्या भाषेत स्पष्टीकरण असलेले हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले पुस्तक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी सहज स्पष्टीकरण समजेल यात काही शंकाच नाही... 🔥 ✅ महाराष्ट्रातील प्रत्येक पुस्तक दुकानात हे पुस्तक उपलब्ध आहे नक्कीच हे पुस्तक खूप फायदेशीर ठरेल म्हणून एकदा हे पुस्तक घेऊन बघाच.
85 4223Loading...
21
🛑 परभणी पोलीस दलात 141 पदांसाठी 12 हजारांवर अर्ज.. ✅ शिपाई पदाच्या 111 जागासाठी 6224 अर्ज ✅ चालकपदाच्या 30 जागासाठी 5036 अर्ज
83 47771Loading...
22
🛑 पोलीस भरतीसाठी एकच अर्ज ग्राह्य धरणार... ✅ एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे...
86 76359Loading...
23
5_6136697006791331499.pdf
98 349528Loading...
24
⭕ लष्कराला 18 मे रोजी मिळणार पहिले हर्मिस - 900 स्टारलाइनर ड्रोन
104 650348Loading...
25
स्वत:ला फक्त एकच सांगा मी बोलून नाही तर करुन दाखवणार...💯 कितीही अडचणी आल्या तरी यावर्षी खाकी वर्दी मिळवूनच दाखवणार...🎯 #ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
104 26664Loading...
26
1600 मीटर अंतर जस रोड वर सरळ प्रॅक्टीस करता व टायमिंग काढता तस 400 मीटर च्या मैदणी ग्राऊंड वर पण प्रॅक्टीस करा आणि टायमिंग काढत चला... 400 x 4 चा मागच्या 2 पोलीस भरती मध्ये पण 1600 मीटर व मुलींचे 800 मीटर हे ग्राउंड वरच गोल झाले आहे... म्हणून गोल मैदानावर पण पळायची प्रॅक्टीस करा आणि टायमिंग काढत चला... अजून महत्वाच्या गोष्टी पुढे सांगेलच... फक्त आता टेन्शन मध्ये राहू नका प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि पूर्ण ताकत लावून प्रॅक्टिस करा 100% वेळ काय आयुष्यात बदलेल तुमच...👮‍♂🚔 @ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
108 05566Loading...
27
आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही...💯 खाकी वर्दी मधील पहिला फोटो आईसोबत. happy mothers day🌍❤
104 24942Loading...
28
Media files
102 323684Loading...
29
Media files
103 997574Loading...
30
Media files
10Loading...
31
5_6177005176080043304.pdf
109 1891 049Loading...
32
🛑 मोबाईलचा वापर कमी करा सध्या जास्तीत जास्त मागच्या वर्षी झालेले जिल्हा पेपर ONLY KHAKI पुस्तकातून पोलीस भरती पेपर सोडवायला घ्या... ✅ बदलत्या पॅटर्ननुसार अभ्यास करण्याची पद्धत देखील बदला मित्रांनो...फक्त मागच्या वर्षी आलेल्या जिल्हा पोलीस पेपर पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून जास्त अभ्यास करा... ✅️ महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच - 2023 यावर्षी झालेले सर्व जिल्हा पोलीस पेपर या पुस्तकात आहे...📖 ✅️ 1 ते 100 सर्व प्रश्न अंत्यत सोप्या भाषेत स्पष्टीकरण असलेले हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले पुस्तक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी सहज स्पष्टीकरण समजेल यात काही शंकाच नाही... 🔥 ✅ महाराष्ट्रातील प्रत्येक पुस्तक दुकानात हे पुस्तक उपलब्ध आहे नक्कीच हे पुस्तक खूप फायदेशीर ठरेल म्हणून एकदा हे पुस्तक घेऊन बघाच.
105 0474Loading...
33
@ONLY_KHAKI च्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी आज एकच सांगेन... ज्याप्रमाणे बापाचे नाव तुम्ही छातीवर लावून फिरत होता त्याचप्रमाणे यावर्षीपासून बापाच्या नावा अगोदर तुम्ही तुमच्या आईचे नाव लावू शकतात... खाकी वर्दी वर आई बापाचे नाव लावून फिरणे यापेक्षा मोठा अभिमान व आनंद कुठेच मिळणार नाही... प्रचंड मेहनत घ्या खाकी वरती मिळवा त्याच वर्दीवर वडिलांच्या नावाप्रमाणे आईचे नाव लावा याच मातृदिनाच्या शुभेच्छा तुमच्या आईसाठी असेल...❤️ Happy_mothers_Day....🌍❤️
102 43178Loading...
34
Media files
104 826202Loading...
35
Media files
107 545230Loading...
36
कितीही अडचणी आल्या तरी ध्येय सोडायचं नसतं... म्हणतात ना... सुर्याच्या आडवं ढग आलं म्हणजे सूर्याचे अस्तित्व संपत नसतं...🔥 💯🚨...शुभ सकाळ... 🚨🚔
107 143127Loading...
37
20 मे ही तारीख डोक्यातून काढून टाका राव... जो तो उठतोय तो 20 मे, 20 मे करत बसतोय उगाच अशा गोष्टी वाचून डोक्याला ताण करून घेऊ नका... मोबाईलचा वापर कमी करा आणि या अफवांपासून लांब राहा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस भरती ग्राउंड ची तयारी करण्यासाठी 10 दिवस अगोदर एक पत्रक निघते... मैदानी तयारी झाल्यानंतर परीक्षेच्या दहा दिवस अगोदर तुमचे मैदानी चाचणीचे हॉल तिकीट येते... मैदानी चाचणी तर होईलच परंतु अनेक जण मैदाणी चाचणी 20 मे ला होणार म्हणून टेन्शनमध्ये आले आहेत... सगळ्या विद्यार्थी मित्रांनी हमेशा सकारात्मक रहा स्वतःवर विश्वास ठेवा कितीही अडचणी आल्या तरी मी मात करू शकतो मी शेवटपर्यंत लढणार आणि जिंकणार हेच स्वतःला सांगत रहा... 💯🚨🚔
114 128349Loading...
आज कल्याण येथे बंदोबस्त ला असताना शेकडो विद्यार्थी मित्र व मैत्रीण यांची भेट झाली... ठाणे शहर पोलीस व लोकसभा बंदोबसाठी आलेले सांगली मधील तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अनेक विद्यार्थी यांची भेट झाली... मागच्या दोन पोलीस भरतीमध्ये हजारो विद्यार्थी मित्र भरती झाले आहेत त्यामुळे या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी मित्र वर्दी मध्ये भेटत असतात नक्कीच मला खूप आनंद व अभिमान वाटतो... तुमचे पण खाकी वर्दीचे स्वप्न नक्की पूर्ण होणार मित्रांनो फक्त अजून थोडे दिवस मेहनत करा आज ज्या टी-शर्टवर मेहनतीचा थेंब पडतोय ना उद्या त्याच टी-शर्टवर यशाचा गुलाल पडेल हा शब्द आहे आपला...🔥💯
نمایش همه...
👍 395🔥 73 65👌 23
कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं... ग्राउंड प्रॅक्टिस सर्वांनी चालू ठेवा थांबू नका जो थांबला तो संपला आणि जो पूर्ण आत्मविश्वासाने इथे टिकला तो नक्कीच जिंकला... #ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
نمایش همه...
👍 361 59🔥 40👌 19
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 2024 कोठे आयोजित केली होती ?Anonymous voting
  • मुंबई
  • अंमळनेर
  • पिंपरी चिंचवड
  • वर्धा
0 votes
Photo unavailableShow in Telegram
👍 आज 15 मे जागतिक कुटुंब दिन. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
نمایش همه...
👍 522 141👌 33🔥 26
Photo unavailableShow in Telegram
🛑 मोबाईलचा वापर कमी करा सध्या जास्तीत जास्त मागच्या वर्षी झालेले जिल्हा पेपर ONLY KHAKI पुस्तकातून पोलीस भरती पेपर सोडवायला घ्या... ✅ बदलत्या पॅटर्ननुसार अभ्यास करण्याची पद्धत देखील बदला मित्रांनो...फक्त मागच्या वर्षी आलेल्या जिल्हा पोलीस पेपर पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून जास्त अभ्यास करा... ✅️ महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच - 2023 यावर्षी झालेले सर्व जिल्हा पोलीस पेपर या पुस्तकात आहे...📖 ✅️ 1 ते 100 सर्व प्रश्न अंत्यत सोप्या भाषेत स्पष्टीकरण असलेले हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले पुस्तक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी सहज स्पष्टीकरण समजेल यात काही शंकाच नाही... 🔥 ✅ महाराष्ट्रातील प्रत्येक पुस्तक दुकानात हे पुस्तक उपलब्ध आहे नक्कीच हे पुस्तक खूप फायदेशीर ठरेल म्हणून एकदा हे पुस्तक घेऊन बघाच.
نمایش همه...
👍 134 18👌 6🔥 1
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लोक आयुक्त कोण आहेत ?Anonymous voting
  • एस. पी. कोतवाल
  • नितीन करीर
  • मनूकुमार श्रीवास्तव
  • न्या. विद्यासागर कानडे
0 votes
👍 378👌 49🔥 48 47
शक्ती युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये झाला आहे ?Anonymous voting
  • भारत - फ्रान्स
  • भारत - इराण
  • भारत - श्रीलंका
  • भारत - अमेरिका
0 votes
👍 290 50🔥 36👌 33
Photo unavailableShow in Telegram
🛑 भारत आता अर्थव्यवस्थेत जपानलाही मागे टाकणार... ✅ सध्या भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून अमेरिका, चीन, जर्मनी, आणि जपान हे चार देश भारताच्या पुढे आहे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
نمایش همه...
👍 390🔥 42 23👌 22
Photo unavailableShow in Telegram
🛑 कारागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी पावणे चार लाख अर्ज
نمایش همه...
👍 265👌 25🔥 24 23
Photo unavailableShow in Telegram
एक गोष्ट लक्षात ठेवा... थोडा तरी वेळ लागतोच आपला वेळ यायला फक्त आपण न थांबता, न हारता पुढे चालत राहिले पाहिजे...💯
نمایش همه...
👍 1945 428🔥 203👌 106