🚔 POLICE_POINT 👮♂
🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी❣️ 💥स्वप्न आई वडीलांची जिद्द मनाची, ताकद पायाची खेळ मस्तिचा, नाद भरतीचा❣️ ✮✶@admin: ✍️ᴘᴀʏᴀʟ ᴘᴏʟɪᴄᴇ ★ मार्गदर्शक : αѕняιкα мαм (महाराष्ट्र पोलीस) 🚨अपणी पहचान महाराष्ट्र पोलीस टॉपर 🚔
نمایش بیشتر48 141
مشترکین
+13724 ساعت
+1 0947 روز
+4 54630 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
Photo unavailableShow in Telegram
✡ 2007 पासून सुरू झालेल्या T20 वर्ल्डकप स्पर्धेचे आतापर्यंत 8 हंगाम पार पडले आहेत.
➡️ 9वा हंगाम अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे 1 जूनपासून खेळला जाणार आहे. या 8 हंगामात दोन संघांनी प्रत्येकी 2 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. ते संघ म्हणजे वेस्ट इंडिज आणि इंग्लंड.
➡️ तसेच, भारत (2007), पाकिस्तान (2009), श्रीलंका (2014) आणि ऑस्ट्रेलिया (2021) या संघांनी प्रत्येकी एक वेळा T20 वर्ल्डकपचा किताब आपल्या नावावर केला आहे.
#T20WorldCup2024 #T20WorldCup
👍 68❤ 6🔥 3👌 3💯 3❤🔥 1⚡ 1
🔶️ मूळ शब्दाच्या मागे जोडलेल्या एका अक्षराला किंवा अनेक अक्षरांना काय म्हणतात?Anonymous voting
- 1) प्रत्यय
- 2) कृदन्त
- 3) तत्सम शब्द
- 4) उपसर्ग
👍 30❤ 5🙏 4❤🔥 3👌 1
🔶️ पुढील पैकी....... हा शब्द अभ्यस्त नाही.Anonymous voting
- 1) लाललाल
- 2) आडवातिडवा
- 3) पीडा
- 4) बाजारहाट
👍 12