fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

👮ONLY_KHAKI 🚔

👮ONLY_KHAKI 🚔

رفتن به کانال در Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 पोलीस/वनरक्षक/दारूबंदी/अग्निवीर/SSC GD व सर्व सरसेवा भरती 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️ 8999553581/7559297100 💌 @Only_khaki_help 🙎‍♀️ Admin- अपेक्षा साळुंखे

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 👮ONLY_KHAKI 🚔

کانال 👮ONLY_KHAKI 🚔 (@only_khaki) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 539 080 مشترک است و جایگاه 53 را در دسته آموزش و رتبه 112 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 539 080 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -4 459 و در ۲۴ ساعت گذشته برابر -63 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.46% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.32% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 45 630 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 23 292 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 229 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 पोलीस/वनरक्षक/दारूबंदी/अग्निवीर/SSC GD व सर्व सरसेवा भरती 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️ 8999553581/7559297100 💌 @Only_khaki_help 🙎‍♀️ Admin- अपेक्षा साळ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

539 080
مشترکین
-6324 ساعت
-1 1977 روز
-4 45930 روز
آرشیو پست ها
आजच्या पोलीस भरती पॅटर्ननुसार पेपर मध्ये 80+ मार्क्स कोणा कोणाला मिळाले आहेत...🫵 ✍️🔥❤️👍
19 نوامبر, 07:38

✅ महाराष्ट्र पोलीस भरती पॅटर्ननुसार 100 मार्क्स पेपर क्र - 5 ॲप मध्ये अपलोड केलेले आहे. ✅ पेपर क्रमांक - 5 ची उत्तरतालिका पण
✅ महाराष्ट्र पोलीस भरती पॅटर्ननुसार 100 मार्क्स पेपर क्र - 5 ॲप मध्ये अपलोड केलेले आहे. ✅ पेपर क्रमांक - 5 ची उत्तरतालिका पण ॲप मध्ये टाकलेली आहे. ✅ ओन्ली खाकी ॲप ओपन केल्यानंतर सर्वात खाली जा FREE MATERIAL यावर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z
19 نوامبر, 04:23

🔖 महाराष्ट्र पोलीस संभाव्य पेपर.5 pdf ✅ # पॅटर्ननुसार...🔥💯 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
19 نوامبر, 01:32

100 मार्क्स पोलीस भरती संभाव्य पेपर सोडवायला देत आहे तयार रहा. # पॅटर्ननुसार...🔥
19 نوامبر, 01:26

📅 19 नोव्हेंबर विशेष दिनविशेष 🇮🇳
🔹 आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
🔹 जागतिक शौचालय दिन
🔹 राष्ट्रीय एकात्मता दिन
🔹 जागतिक तत्त्वज्ञान दिन
🔹 इंदिरा गांधी जयंती (जन्म : 19 नोव्हेंबर 1917)
📚 ONLY KHAKI
18 نوامبر, 21:34

🔖 आगामी प्रमुख क्रिकेट स्पर्धा व त्यांची यजमान देश...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
🔖 आगामी प्रमुख क्रिकेट स्पर्धा व त्यांची यजमान देश...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
18 نوامبر, 10:26

🆘पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच 📄PDF एकदा नक्की पाहून घ्या 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dmCcFXW
18 نوامبر, 10:26

📚 पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...🔥✌️ 📝 या सर्व परीक्षांच
📚 पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...🔥✌️ 📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त :- ✅ - महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती ✅ - पोलीस वाहन चालक भरती ✅ - SRPF भरती ✅ - लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस) ✅ - पोलीस बँड्समन ✅ - कारागृह (जेल) पोलीस शिपाई ✅ - इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा 📚 या पुस्तकात 2026 यावर्षी झालेले सर्व पोलीस भरती पेपर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहे...🚨 ✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क : 9028967547 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇 https://amzn.in/d/0dmCcFXW https://amzn.in/d/0dmCcFXW
18 نوامبر, 08:45

उद्या गुरुवार पॅटर्ननुसार 100 मार्क्स पोलीस भरती संभाव्य सराव पेपर होणार आहे. वेळ सकाळी - 10 : 00 वाजता सगळेजण मनापासून तयार राहा...🔥👍👍 # पॅटर्ननुसार... 🫵
18 نوامبر, 06:56

🏆 SAFF चॅम्पियनशिप 2026 – भारत विजेता! 🇮🇳 ✅ अंतिम सामना: भारताचा पाकिस्तानवर 2-1 ने विजय. ✅ विजेतेपद: भारताने 10 व्यांदा S
🏆 SAFF चॅम्पियनशिप 2026 – भारत विजेता! 🇮🇳 ✅ अंतिम सामना: भारताचा पाकिस्तानवर 2-1 ने विजय. ✅ विजेतेपद: भारताने 10 व्यांदा SAFF चॅम्पियनशिप जिंकली. ✅ ऐतिहासिक कामगिरी: भारताने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. ✅ अंतिम सामना: ढाका, बांगलादेश येथे पार पडला. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
18 نوامبر, 06:40

💛 महेंद्रसिंग धोनी – IPL मधून निवृत्ती 🏏 जन्म : 7 जुलै 1981, रांची (झारखंड). 🏏 आंतरराष्ट्रीय पदार्पण : 23 डिसेंबर 2004. 🏏
💛 महेंद्रसिंग धोनी – IPL मधून निवृत्ती 🏏 जन्म : 7 जुलै 1981, रांची (झारखंड). 🏏 आंतरराष्ट्रीय पदार्पण : 23 डिसेंबर 2004. 🏏 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती : 15 ऑगस्ट 2020. 🏏 IPL पदार्पण : 2008. 🏏 IPL मधील सामने : 278. 🏏 IPL मधील एकूण धावा : 5,439. 🏏 IPL शतके : 0 | अर्धशतके : 24. 🏏 कसोटी सामने : 90 | धावा : 4,876. 🏏 एकदिवसीय सामने : 350 | धावा : 10,773. 🏏 T20 आंतरराष्ट्रीय सामने : 98 | धावा : 1,617. 🏏 एकूण आंतरराष्ट्रीय सामने : 538 | धावा : 17,266. 🏏 आंतरराष्ट्रीय शतके : 16 | अर्धशतके : 108. 🏏 IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले. 🏏 नेतृत्वाखाली भारताने 2007 T20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. 🏏 प्रमुख पुरस्कार : राजीव गांधी खेलरत्न (2007), पद्मश्री (2009), पद्मभूषण (2018). ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
17 نوامبر, 23:27

🔖 पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य मैदाने...!!
🔖 पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य मैदाने...!!
17 نوامبر, 22:52

दिनांक - 17/11/2026 जय हिंद मित्रांनो...🇮🇳 ✅ सतत बदल घडवायला शिका कारण स्थिर राहणारा प्रवाह कधीच महासागर बनू शकत नाही...✍️
दिनांक - 17/11/2026 जय हिंद मित्रांनो...🇮🇳 ✅ सतत बदल घडवायला शिका कारण स्थिर राहणारा प्रवाह कधीच महासागर बनू शकत नाही...✍️ ▶️ आजची स्पेशल सामान्य ज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://forms.gle/WLng7nt71BRrYSB4A 🔓 पासवर्ड टाका :- 2323 सोपे प्रश्न तर कोणीही सोडवतय हिम्मत असेल तर हे गोंधळून टाकणारे प्रश्न सोडवून 40+ मार्क्स मिळवून दाखवा...✍📚 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
17 نوامبر, 05:07

🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK प्रश्न :- 1 ) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म
🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK प्रश्न :-
1 ) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर - महाभियोग
2 ) घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? उत्तर - राज्यपाल
3 ) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? उत्तर - बी. एन. राव
4 ) 'खासगीपणाचा हक्क' हा मूलभूत हक्क आहे, हे कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले? उत्तर - पुट्टास्वामी वि. भारत सरकार
5 ) कोणत्या देशात अलिखित संविधान आहे? उत्तर - युनाईटेड किंग्डम (ब्रिटन)
6 ) कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आला? उत्तर - 44 व
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
17 نوامبر, 02:14

🏆जय शाह पुन्हा ICC च्या अध्यक्षपदी! 👼 निवड: जय शाह यांची ICC अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. 👼 निवड प्रक्रिय
🏆जय शाह पुन्हा ICC च्या अध्यक्षपदी! 👼 निवड: जय शाह यांची ICC अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. 👼 निवड प्रक्रिया: बाली (इंडोनेशिया) येथे झालेल्या ICC बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 👼 कार्यकाळ: त्यांचा दुसरा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. 👼 महत्त्वाची जबाबदारी: 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
16 نوامبر, 10:14

5) संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार केली आहे?
Anonymous voting
16 نوامبر, 08:00

4) एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास राष्ट्रपती राजवट कोणत्या अनुच्छेदानुसार लागू केली जाते?
Anonymous voting
16 نوامبر, 07:59

3) कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरुद्धच्या मार्गदर्शक तत्त्वांचा संबंध कोणत्या खटल्याशी आहे?
Anonymous voting
16 نوامبر, 07:58

2) एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्त्व भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीन्वये मान्य करण्यात आले आहे?
Anonymous voting
16 نوامبر, 07:57

1) माहिती अधिकार कायद्यान्वये जीविताशी व स्वातंत्र्याशी संबंधित माहिती किती तासांत देणे बंधनकारक आहे?
Anonymous voting
16 نوامبر, 07:56