cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

⭕️ चालू घडामोडी ⭕️

😍◼️ चालूघडामोडी📍 👉 सर्व चालू घडामोडी मासिके .. 👉 दररोज चालू घडामोडी नोट्स.. 👉 सराव प्रश्न. 👉 दररोज एक सराव टेस्ट. ⭕ संपर्क @Ganesh5463 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 - www.Mpsccorner.com

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
93 543
مشترکین
+40324 ساعت
+1 3677 روز
+2 94830 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

🚨 22 जिल्ह्याचे झालेले सर्व पोलीस भरती पेपर 👇👇 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80945 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80968 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80977 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80981 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80987 https://t.me/MaharashtraPoliceBharati/81102 https://t.me/MaharashtraPoliceBharati/81099 👆👆 चॅनेलला सर्व पेपर टाकले आहेत पाहून घ्या आणि सर्वांनी जॉईन व्हा..
نمایش همه...
👍 1
🚨 22 जिल्ह्याचे झालेले सर्व पोलीस भरती पेपर 👇👇 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80945 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80968 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80977 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80981 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80987 👆👆 चॅनेलला सर्व पेपर टाकले आहेत पाहून घ्या आणि सर्वांनी जॉईन व्हा..
نمایش همه...
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
نمایش همه...
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
पापपुण्य , विट्टीदांडू हे शब्द कोणता समास दर्शवतात ?Anonymous voting
  • द्वंद्व समास
  • अव्ययीभाव समास
  • तत्पुरुष समास
  • बहुव्रीहि समास
0 votes
👍 5👎 1
' अतिशय पराकोटीचा प्रयत्न ' याचा अर्थ खालीलपैकी कोणते अलंकारिक शब्द योग्य प्रकारे दर्शवतात ?Anonymous voting
  • मंगल प्रयत्न
  • भगीरथ प्रयत्न
  • चांगला प्रयत्न
  • बकासुर प्रयत्न
0 votes
👍 1
कोणत्या आयआयटी तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते?Anonymous voting
  • गोवा
  • मुंबई
  • मद्रास
  • खरगपूर
0 votes
👍 3
कोणत्या राज्य /केंद्रशासित प्रदेशाने 'अमृत वृद्धी आंदोलन' ॲप लॉन्च केले?Anonymous voting
  • आसाम
  • पश्चिम बंगाल
  • ओडिशा
  • गुजरात
0 votes
'उन्मेषा' आणि 'उत्कर्ष' महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यात /केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले?Anonymous voting
  • मध्यप्रदेश
  • गोवा
  • गुजरात
  • महाराष्ट्र
0 votes
👍 3
Photo unavailable
#TimeTable UPSC, MPSC च्या नवीन बॅचेस 15 जुलै पासून सुरू होणार आहेत.. या बॅचेसचे Demo sessions उद्या पासून सुरू होतील. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणी नुसार यावेळी ही सत्रे YouTube द्वारे live घेतली जातील.. विशेषतः जे विद्यार्थी पहिल्यांदा attempt देणार आहेत, त्यांच्यासाठी ही सत्रे अत्यंत उपयुक्त ठरतील...
نمایش همه...
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.