cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

⭕️ चालू घडामोडी ⭕️

😍◼️ चालूघडामोडी📍 👉 सर्व चालू घडामोडी मासिके .. 👉 दररोज चालू घडामोडी नोट्स.. 👉 सराव प्रश्न. 👉 दररोज एक सराव टेस्ट. ⭕ संपर्क @Ganesh5463 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 - www.Mpsccorner.com

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
94 078
Obunachilar
+11724 soatlar
+4807 kunlar
+2 46330 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

‘ळ’ हा .................................. वर्ण मानला जातो. A) स्वतंत्र B) महाप्राण C) संयुक्त स्वर D) स्वर
Hammasini ko'rsatish...
👍 1
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
‘ळ’ हा .................................. वर्ण मानला जातो. A) स्वतंत्र B) महाप्राण C) संयुक्त स्वर D) स्वर
Hammasini ko'rsatish...
👍 1
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे ?Anonymous voting
  • कर्नाटक
  • महाराष्ट्र
  • गोवा
  • गुजरात
0 votes
👍 5🥱 1
Photo unavailableShow in Telegram
👉 हॉलतिकीट लिंक :👇 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 👉 आरोग्य सेवक 50% 24 जुलै चे hall ticket आलेले आहेत 👍 https://t.me/Ganitmanch
Hammasini ko'rsatish...
👍 2
🔴 प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓ फ्री टेस्ट सोडवा - Www.mpsccorner.com
Hammasini ko'rsatish...
▪️ मांजर ▪️
▪️भाटी ▪️
▪️ बाकी ▪️
▪️ बोकी ▪️
योग्य उत्तर पहा ✅
🔰सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ........... ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल.Anonymous voting
  • इंद्रायणी मेडिसिटी
  • इंद्रायती मेडिसिटी
  • गोदावरी मेडिसिटी
  • कौशल्य मेडिसिटी
0 votes
👍 9
🔰कृषी निर्यात धोरण तयार करणारे ........... हे देशातील पहिले राज्य ठरले आहे ?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • पंजाब
  • हरियाणा
  • अरूणाचल प्रदेश
0 votes
👍 3🔥 3🎉 3
Photo unavailableShow in Telegram
वरील प्रमाणे सर्वांना मॅसेज येत आहेत. सर्वांनी चेक करून घ्या. गट क्रमांक- 1 गट क्रमांक 2 गट क्रमांक -5 आणि 7 या सर्वांचे हॉलतिकीट आले आहेत. सर्वांनी डाउनलोड करून घ्या.
Hammasini ko'rsatish...
👍 3
➡️ 16 जुलै 2024 चालू घडामोडी ➡️ 1. कोणत्या राज्यात गृहमंत्री अमित शाह यांनी 'पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स' चे उद्घाटन केले - मध्य प्रदेश 2. युरो कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले – स्पेन 3. 2024 मध्ये विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा कार्लोस अल्काराझ हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे - स्पेन 4. नुकतेच विम्बल्डन महिला एकेरी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले- बार्बोरा क्रेजिकोवा 5. नुकतेच नेपाळचे नवे पंतप्रधान कोण झाले- केपी शर्मा ओली 6. कोणत्या देशाने नुकतेच कोपा अमेरिका विजेतेपद जिंकले - अर्जेंटिना 7. युरो चषक 2024 मध्ये यंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार कोणी जिंकला - लमिन यामल (स्पेन) 8. विम्बल्डन पुरुष एकेरी 2024 विजेतेपदाचा उपविजेता कोण- नोव्हाक जोकोविच 9. दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो – 15 जुलै https://t.me/ChaluGhadamodipoint
Hammasini ko'rsatish...
👍 10
पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी करंट एक्सप्रेस 📂 Sample PDF 📱Online खरेदीची लिंक Mahabooks.in
Hammasini ko'rsatish...
पोलीस_भरती_स्पेशल_चालू_घडामोडी_14_जुलै_पेपर_चालू_घडामोडी_विश्लेषणासह.pdf20.24 MB
👍 1
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.