cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

⭕️ चालू घडामोडी ⭕️

😍◼️ चालूघडामोडी📍 👉 सर्व चालू घडामोडी मासिके .. 👉 दररोज चालू घडामोडी नोट्स.. 👉 सराव प्रश्न. 👉 दररोज एक सराव टेस्ट. ⭕ संपर्क @Ganesh5463 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 - www.Mpsccorner.com

Больше
Рекламные посты
92 090
Подписчики
+6924 часа
+5787 дней
+2 89530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
🟣 गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🟣 मोफत PYQ बॅच  🟣 2017 ते 2023 पर्यंत आयोगाने विचारलेले गट ब व क पूर्व परीक्षेचे सर्व प्रश्न या बॅचमध्ये सोडवून घेतले जाणार आहेत. 🟣 प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण या बॅचमध्ये दिले जाईल. 🟣 बी. एन. अकॅडमीतील 8 विषय तज्ज्ञ  या बॅचमध्ये मार्गदर्शन करतील. 🟣 सुरुवात :  मंगळवार, 25 जून 2024 🟣 वेळ : संध्या 6 : 30  ते  8 : 30 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••• # संकल्प 2025 🟣 गट ब व गट क संयुक्त परीक्षा 2025 🟣 PSI / STI /ASO / SR /TI / ESI / TA / II / TA / CLERK / AMVI 🟣 मोफत दिशादर्शक कार्यक्रम 🟣 कालावधी : 15 दिवस 🟣 ऑफलाईन व ऑनलाईन 🟣 सोमवार, 24 जून 2024 पासून 🟣 वेळ : संध्या. 5 : 00 वाजता. 🟣 परीक्षेचे स्वरूप, विविध टप्पे, अभ्यासाचे नियोजन, अभ्यासाची रणनीती, शंका निरसन,  विषयनिहाय अभ्यासक्रम अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन 🟣 स्थळ : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे Whtsapp : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil संपर्क : 7517345810
Показать все...
👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
♂️ सध्या भारतातील रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे?
Показать все...
75
80
82
यापैकी नाही
. 🔴 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा. 🔴 ---------------------------------------------- 🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 💥 टेस्ट क्रमांक - 16 🔖 एकूण प्रश्न : 30 🔖 Passing : 15 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 🖥 Www.MpscCorner.com 🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇 https://mpsccorner.com/marathi-grammar-test16/ https://mpsccorner.com/marathi-grammar-test16/ https://mpsccorner.com/marathi-grammar-test16/ 📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Показать все...
👍 3
Фото недоступноПоказать в Telegram
😍 "संत्री उत्पादनात" महाराष्ट्रात अग्रेसर जिल्हा कोणता❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
Показать все...
🍊अमरावती जिल्हा 🍊
🍊 अकोला जिल्हा 🍊
🍊 नागपूर जिल्हा 🍊
🍊 सोलापूर जिल्हा 🍊
🤨 योग्य उत्तर नक्की पहा 🤨
🛑 आज झालेल्या पोलीस भरती ग्राऊंड चे गुण (Mark) पहाण्यासाठी क्लिक करा. 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl 🔥 लिंक फक्त 10 मिनिटे उपलब्ध राहिल.🔥
Показать все...
❇️ काही राज्यांचे उत्सव ❇️ ✅ जल्लिकट्टु महोत्सव   ➟ तमिल नाडु ✅ फ्लेमिंगो महोत्सव   ➟   आंध्र प्रदेश ✅ धानू यात्रा महोत्सव   ➟  ओडिशा ✅ नूआखाई महोत्सव    ➟   ओडिशा ✅ अंतः प्रगणय महोत्सव   ➟  तेलंगाना ✅ बोनालू उत्सव   ➟   तेलंगाना ✅ बुधकम्मा उत्सव    ➟  तेलंगाना ✅ लाई हरोबा त्योहार   ➟   त्रिपुरा ✅ लोसार त्योहार   ➟  हिमाचल प्रदेश ✅ फागली महोत्सव   ➟    हिमाचल प्रदेश ✅ देव सूर्य महोत्सव   ➟ बिहार ✅ चापचार कूट महोत्सव   ➟  मिजोरम ✅ फुलदेई त्यौहार  ➟   उत्तराखंड ✅ मिर्च महोत्सव   ➟      मध्य प्रदेश ✅ शिरुई लिली   ➟    मणिपुर ✅ आदि महोत्सव   ➟    लेह ,लद्दाख ✅ लोसार महोत्सव   ➟    लद्दाख ✅ हॉर्नबिल फेस्टिवल   ➟    नागालैंड ✅ मांडू महोत्सव   ➟   मध्य प्रदेश ✅ चेरी ब्लॉसम फेस्टिवल  ➟  मेघालय
जाँईन✅https://t.me/optimisticcompetitive
Показать все...
👍 10🥱 2
Фото недоступноПоказать в Telegram
🔖58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2024 ------------------------------------- ◾️प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण) ◾️महापंडित जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार ( संस्कृत भाषा लिखाण ) ज्ञानपीठ पुरस्कार हा 🔥संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा 🔥उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा दिला जात . 🔖ज्ञानपीठ पुरस्कार माहिती ----------------------------------------- ◾️1961 स्थापना सुरवात 1965 ला झाली ◾️दरवर्षी दिला जातो  ◾️सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे. ◾️भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 भाषा + इंग्रजी भाषा ◾️मरणोत्तर दिला जात नाही. ◾️पहिला ज्ञानपीठ 1965 - मल्याळम लेखक जी शंकर कुरूप ◾️पहिली महिला ज्ञानपीठ 1976 - बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी ◾️1982 पर्यंत हा पुरस्कार एका लेखकाच्या कार्यासाठी दिला जात होता. पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकाच्या एकूण योगदानासाठी ते दिले जाऊ लागले. ◾️वाग्देवीची (देवी सरस्वती) मूर्ती आणि 11 लाख रुपये मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ◾️2018 मध्ये, हा पुरस्कार पहिल्यांदा अमिताव घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी देण्यात आला. https://t.me/RubabVardicha
Показать все...
👍 4
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांसाठी, परीक्षेची असणारी काठिण्यपातळी, सुसंगत अभ्यासक्रम, आयोगाच्या परीक्षार्थी कडून असणाऱ्या अपेक्षा आणि त्यासाठी महत्वपूर्ण असणारे सुयोग्य मार्गदर्शन यांची योग्य सांगड घालूया मा. रंजन कोळंबे सर संचालित भगीरथ अकॅडमी सोबत. या सर्वांची तयारी म्हणूनच आपण Introductory Lecture series घेत आहोत (Open to all) 24 जून 2024 पासून. Admission Open :- 1. UPSC OFFLINE FOUNDATION BATCH 2025 Start:- 24 June 2024 2. MPSC offline/Online FOUNDATION BATCH 2025 Start:- 24 June 2024 3. COMBINE GR.B & GR.C (Offline/Online) FOUNDATION BATCH 2025 Start:- 24 June 2024 Learn from the Authentic & Trusted Authority!!!!! ⭕️Application Available On Play Store https://play.google.com/store/apps/details?id=com.bhagirathias.academy 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 9970298197 , 9090906777 https://wa.me/+919970298197/?text
Показать все...
👍 1
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.