cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

⭕️ चालू घडामोडी ⭕️

😍◼️ चालूघडामोडी📍 👉 सर्व चालू घडामोडी मासिके .. 👉 दररोज चालू घडामोडी नोट्स.. 👉 सराव प्रश्न. 👉 दररोज एक सराव टेस्ट. ⭕ संपर्क @Ganesh5463 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 - www.Mpsccorner.com

Більше
Рекламні дописи
94 078
Підписники
+11724 години
+4807 днів
+2 46330 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

‘ळ’ हा .................................. वर्ण मानला जातो. A) स्वतंत्र B) महाप्राण C) संयुक्त स्वर D) स्वर
Показати все...
👍 1
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
‘ळ’ हा .................................. वर्ण मानला जातो. A) स्वतंत्र B) महाप्राण C) संयुक्त स्वर D) स्वर
Показати все...
👍 1
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे ?Anonymous voting
  • कर्नाटक
  • महाराष्ट्र
  • गोवा
  • गुजरात
0 votes
👍 5🥱 1
Фото недоступнеДивитись в Telegram
👉 हॉलतिकीट लिंक :👇 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 👉 आरोग्य सेवक 50% 24 जुलै चे hall ticket आलेले आहेत 👍 https://t.me/Ganitmanch
Показати все...
👍 2
🔴 प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓ फ्री टेस्ट सोडवा - Www.mpsccorner.com
Показати все...
▪️ मांजर ▪️
▪️भाटी ▪️
▪️ बाकी ▪️
▪️ बोकी ▪️
योग्य उत्तर पहा ✅
🔰कृषी निर्यात धोरण तयार करणारे ........... हे देशातील पहिले राज्य ठरले आहे ?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • पंजाब
  • हरियाणा
  • अरूणाचल प्रदेश
0 votes
🔥 3🎉 3👍 2
🔰सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ........... ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल.Anonymous voting
  • इंद्रायणी मेडिसिटी
  • इंद्रायती मेडिसिटी
  • गोदावरी मेडिसिटी
  • कौशल्य मेडिसिटी
0 votes
👍 9
Фото недоступнеДивитись в Telegram
वरील प्रमाणे सर्वांना मॅसेज येत आहेत. सर्वांनी चेक करून घ्या. गट क्रमांक- 1 गट क्रमांक 2 गट क्रमांक -5 आणि 7 या सर्वांचे हॉलतिकीट आले आहेत. सर्वांनी डाउनलोड करून घ्या.
Показати все...
👍 3
➡️ 16 जुलै 2024 चालू घडामोडी ➡️ 1. कोणत्या राज्यात गृहमंत्री अमित शाह यांनी 'पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स' चे उद्घाटन केले - मध्य प्रदेश 2. युरो कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले – स्पेन 3. 2024 मध्ये विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा कार्लोस अल्काराझ हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे - स्पेन 4. नुकतेच विम्बल्डन महिला एकेरी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले- बार्बोरा क्रेजिकोवा 5. नुकतेच नेपाळचे नवे पंतप्रधान कोण झाले- केपी शर्मा ओली 6. कोणत्या देशाने नुकतेच कोपा अमेरिका विजेतेपद जिंकले - अर्जेंटिना 7. युरो चषक 2024 मध्ये यंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार कोणी जिंकला - लमिन यामल (स्पेन) 8. विम्बल्डन पुरुष एकेरी 2024 विजेतेपदाचा उपविजेता कोण- नोव्हाक जोकोविच 9. दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो – 15 जुलै https://t.me/ChaluGhadamodipoint
Показати все...
👍 10
Фото недоступнеДивитись в Telegram
🚔 पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी - Current Express ( महाराष्ट्र पब्लिकेशन) 👉 7 ते 14 जुलै दरम्यान झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व प्रश्न पत्रिका मधील चालू घडामोडी चे प्रश्न. ( प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल स्पष्टीकरणासह) 👉 जानेवारी 2023 ते 15 जुलै 2024 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडी अपडेटेड. (अर्ध्याहून अधिक प्रश्न 2023 वर्षातले येत आहेत) 👉 2023 मध्ये पोलीस भरतीला आलेले सर्व चालू घडामोडी चे प्रश्न प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणासह. 👉 पोलीस घटकाची संपूर्ण माहिती. 👉 वन लाइनर तसेच सराव प्रश्नसंच ❤️❤️ पोलीस भरतीसाठी सर्वात बेस्ट चालू घडामोडी पुस्तक. 🙏 जुलै 2024 मध्ये आलेले सर्व चालू घडामोडी चे प्रश्न सुद्धा विश्लेषणासह उपलब्ध असलेले एकमेव पुस्तक. 📚📚 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 📚📚 दुकानात जाऊन स्वतः पहा आवडलं तरच घ्या. 👉 एकूण पाने 276 👉 MRP - 220 ( दुकानात हे पुस्तक 150 ते 160 रुपयाला मिळतील )
Показати все...
👍 3🎉 1
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.