Current affairs by sakhare sir📘📝
🎯शिवानंद साखरे सर, पुणे Current affairs by sakhare sir 👉Mpsc pre +main 👉 Group B+C pre + main 👉 वनसेवा pre +main 👉 सरळ सेवा+तलाठी, पोलिस भर्ती ☝️What's 8010876360 वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल
نمایش بیشتر52 462مشترکین
+9024 ساعت
+2367 روز
+25630 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
✍📚 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल?
(A) 4
(B) 9
(C) 3
(D) 5
✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
👍 2
(A) 4
(B) 9
(C) 3
(D) 5
✅ Click : स्पष्टीकरणासह उत्तर बघा ✅
💯IMP विज्ञान MCQ साठी जॉईन करा
✍📚 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल?
(A) 4
(B) 9
(C) 3
(D) 5
✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
👍 2
(A) 4
(B) 9
(C) 3
(D) 5
✅ Click : स्पष्टीकरणासह उत्तर बघा ✅
💯IMP विज्ञान MCQ साठी जॉईन करा
➡️ BY साखरे SIR ⬅️
🟨 ICC ची घोषणा :
⭕️ उसेन बोल्टनंतर आता युवराज सिंग बनला टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर
➡️ 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगनं एका षटकात 6 षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता.
➡️ यंदा T 20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत.
➡️स्पर्धेत 9 ठिकाणी एकूण 55 सामने आयोजित केले जातील.
➡️29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे.
➡️स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल.
⭕️ दिनांक : 1 ते 29 जून 2024
⭕️ स्पर्धा ठिकाण : दरम्यान वेस्ट इंडिज आणि
अमेरिका येथे
👍 7
🟨 उसेन बोल्टनंतर खालील पैकी कोणता भारतीय खेळाडू T- 20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर म्हणून ICC ने निवड केली आहे?Anonymous voting
- A) सचिन तेंडुलकर
- B) युवराज सिंग
- C) महेंद्र सिंग धोनी
- D) गौतम गंभीर
👍 5⚡ 2
➡️UPI सुरुवात : 2016
➡️NPCI ने केली
↪️UPI 12 देशांमध्ये वापर
❤ 7
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.
⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
▓►»»𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪««◄▓