fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

رفتن به کانال در Telegram

🟢शिवानंद साखरे सर, पुणे ➡️ संचालक : यश करीअर अकॅडमी, नांदेड 👉MPSC PRE+MAIN 👉 GROUP B+C PRE + MAIN 👉 सरळ सेवा = तलाठी, पोलिस भरती, इ. सर्व परीक्षा 🔹WH.APP : 7350223872 ✒वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

کانال CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 (@currentshiva) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 77 697 مشترک است و جایگاه 2 022 را در دسته آموزش و رتبه 3 799 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 77 697 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 17 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -459 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.39% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.72% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 411 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 110 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 9 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🟢शिवानंद साखरे सर, पुणे ➡️ संचालक : यश करीअर अकॅडमी, नांदेड 👉MPSC PRE+MAIN 👉 GROUP B+C PRE + MAIN 👉 सरळ सेवा = तलाठी, पोलिस भरती, इ. सर्व परीक्षा 🔹WH.APP : 7350223872 ✒वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 18 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

77 697
مشترکین
-524 ساعت
-277 روز
-45930 روز
آرشیو پست ها
​​अभिनव भारत या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? (अतिशय महत्त्वाचा प्रश्न...💯💯)
18 نوامبر, 00:03

➡️🅱️Y साखरे SIR➡️ ⭕️ राज्या मध्ये पहिले 'सोलर गाव' ▶️ राज्या मध्ये पहिले 'सोलर गाव' म्हणून राजापूर तालुक्यातील कशेळी गाव (जि
➡️🅱️Y साखरे SIR➡️ ⭕️ राज्या मध्ये पहिले 'सोलर गाव' ▶️ राज्या मध्ये पहिले 'सोलर गाव' म्हणून राजापूर तालुक्यातील कशेळी गाव (जिल्हा रत्नागिरी) ओळखले जाणार आहे. ⭕️ संपुर्ण गाव सोलरने प्रकाशमय करण्यात येणार असून लवकर या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे या कशेळी गावचे नाव देशाच्या नकाशावर आणखी ठळक होणार आहे. ⭕️ भारतामधील तीन प्रमुख सूर्यमंदिरांपैकी एक मंदिर राजापूर तालुक्यातील कशेळी येथे आहे.
17 نوامبر, 23:28

▶️ राजापुरातील कशेळी गाव राज्या मध्ये पहिले 'सोलर गाव' ठरले आहे तर, हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting
17 نوامبر, 23:28

महेंद्रसिंग धोनी – क्रिकेटमधील निवृत्ती*💐💕💞
महेंद्रसिंग धोनी – क्रिकेटमधील निवृत्ती*💐💕💞
17 نوامبر, 23:18

🛑 QUAD शिखर परिषद २०२६ ➡️ बैठकीतील प्रमुख नेते 💠 भारत – नरेंद्र मोदी 💠 अमेरिका – डोनाल्ड ट्रम्प 💠 ऑस्ट्रेलिया – अँथनी अल्
🛑 QUAD शिखर परिषद २०२६ ➡️ बैठकीतील प्रमुख नेते 💠 भारत – नरेंद्र मोदी 💠 अमेरिका – डोनाल्ड ट्रम्प 💠 ऑस्ट्रेलिया – अँथनी अल्बानीज 💠 जपान – साने ताकाइची
17 نوامبر, 23:18

➡️ आज च्या बातम्या..
+3
➡️ आज च्या बातम्या..
17 نوامبر, 23:11

Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..
17 نوامبر, 19:45

sticker.webp0.04 KB
17 نوامبر, 19:44

sticker.webp0.06 KB
17 نوامبر, 19:43

Document from साखरे सर
17 نوامبر, 19:32

​​पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? (Imp...💯💯)
17 نوامبر, 11:01
17 نوامبر, ~19:55

द्राक्षामध्ये कोणते आम्ल (Acid) असते? योग्य उत्तर द्या आणि आपला हा नवीन चॅनेल लगेच जॉईन करा.
द्राक्षामध्ये कोणते आम्ल (Acid) असते? योग्य उत्तर द्या आणि आपला हा नवीन चॅनेल लगेच जॉईन करा.
17 نوامبر, 10:01
17 نوامبر, ~19:35

महेंद्रसिंग धोनी – क्रिकेटमधील निवृत्ती*💐💕💞
महेंद्रसिंग धोनी – क्रिकेटमधील निवृत्ती*💐💕💞
17 نوامبر, 09:08

🎯 MPSC COMBINE GROUP C TEST SERIES 2026 🎯 👋 फक्त वाचू नका... प्रश्न सोडवा! तरच परीक्षेत यश मिळेल! 🛑 टेस्ट सिरीजची वैशिष्ट
🎯 MPSC COMBINE GROUP C TEST SERIES 2026 🎯 👋 फक्त वाचू नका... प्रश्न सोडवा! तरच परीक्षेत यश मिळेल! 🛑 टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये: ✅ एकूण ८ टेस्ट — म्हणजेच तब्बल ८००+ प्रश्नांचा सराव! ✅ १०० प्रश्नांची टेस्ट — प्रत्येक टेस्टसोबत सविस्तर स्पष्टीकरण (Analysis). ✅ शॉर्ट नोट्स तयार होणार — विश्लेषणामुळे तुमच्या हक्काच्या नोट्स तयार होतील, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. ✅ आयोगाचा पॅटर्न — MPSC वारंवार विचारत असलेल्या घटकांवर (Imp Topics) विशेष भर. 💰 फीस फक्त: ₹९९/- (मर्यादित कालावधीसाठी) 📞 आजच संपर्क करा आणि प्रवेश निश्चित करा: 📲 7350223872 (यशस्वी होण्यासाठी योग्य सरावाची निवड करा! 🏆)
17 نوامبر, 08:56

➡️ बैठकीतील प्रमुख नेते 💠 भारत – नरेंद्र मोदी 💠 अमेरिका – डोनाल्ड ट्रम्प 💠 ऑस्ट्रेलिया – अँथनी अल्बानीज 💠 जपान – साने ताक
➡️ बैठकीतील प्रमुख नेते 💠 भारत – नरेंद्र मोदी 💠 अमेरिका – डोनाल्ड ट्रम्प 💠 ऑस्ट्रेलिया – अँथनी अल्बानीज 💠 जपान – साने ताकाइची
17 نوامبر, 08:54

🟣 टोमॅटोचा लाल रंग ............ या रंगद्रव्यामुळे आहे ?
🟣 टोमॅटोचा लाल रंग ............ या रंगद्रव्यामुळे आहे ?
17 نوامبر, 07:18
17 نوامبر, ~10:11

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दी पत्रक जाहीर
+1
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दी पत्रक जाहीर
17 نوامبر, 07:16

🔴 कोसला या कादंबरीचे लेखक कोण ?
🔴 कोसला या कादंबरीचे लेखक कोण ?
17 نوامبر, 05:13
17 نوامبر, ~08:22

📝2026 चा यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर 👉पीटर हेगेमान 👉जॉर्ज नागेल, 👉कार्ल डेसिरोथ कार्य 👉मेंदूतील कोणत्य
+1
📝2026 चा यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर 👉पीटर हेगेमान 👉जॉर्ज नागेल, 👉कार्ल डेसिरोथ कार्य 👉मेंदूतील कोणत्या पेशीमुळे आपल्याला आठवणी होतात, भावना निर्माण होतात किंवा एखादे वर्तन घडते, हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. प्रकाशाच्या मदतीने मेंदूतील मज्जापेशी नियंत्रित करण्याची पद्धत विकसित केल्याबद्दल पुरस्कार मिळाला. 👉यंदाच्या पुरस्काराची रक्कम १.२ कोटी स्वीडिश क्रोनर (म्हणजे १२ लाख अमेरिकी डॉलर किंवा ११ कोटी ५६ लाख रुपये) आहे.
17 نوامبر, 05:04

VIMP QUESTION ✅ २०२६ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी देण्यात आले?
Anonymous voting
17 نوامبر, 05:04