cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

Current affairs by sakhare sir📘📝

🎯शिवानंद साखरे सर, पुणे Current affairs by sakhare sir 👉Mpsc pre +main 👉 Group B+C pre + main 👉 वनसेवा pre +main 👉 सरळ सेवा+तलाठी, पोलिस भर्ती ☝️What's 8010876360 वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

Больше
Рекламные сообщения
52 462Подписчики
+9024 часа
+2367 дней
+25630 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

✍📚 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल? (A) 4 (B) 9 (C) 3 (D) 5 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
Показать все...
👍 2
(A) 4
(B) 9
(C) 3
(D) 5
✅ Click : स्पष्टीकरणासह उत्तर बघा ✅
💯IMP विज्ञान MCQ साठी जॉईन करा
✍📚 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल? (A) 4 (B) 9 (C) 3 (D) 5 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
Показать все...
👍 2
(A) 4
(B) 9
(C) 3
(D) 5
✅ Click : स्पष्टीकरणासह उत्तर बघा ✅
💯IMP विज्ञान MCQ साठी जॉईन करा
➡️ BY साखरे SIR ⬅️ 🟨  ICC ची घोषणा : ⭕️ उसेन बोल्टनंतर आता युवराज सिंग बनला टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर ➡️ 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगनं एका षटकात 6 षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता.  ➡️ यंदा T 20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. ➡️स्पर्धेत 9 ठिकाणी एकूण 55 सामने आयोजित केले जातील. ➡️29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. ➡️स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल. ⭕️ दिनांक : 1 ते 29 जून 2024 ⭕️ स्पर्धा ठिकाण :  दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे
Показать все...
👍 7
🟨 उसेन बोल्टनंतर खालील पैकी कोणता भारतीय खेळाडू T- 20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर म्हणून ICC ने निवड केली आहे?Anonymous voting
  • A) सचिन तेंडुलकर
  • B) युवराज सिंग
  • C) महेंद्र सिंग धोनी
  • D) गौतम गंभीर
0 votes
👍 5 2
✅💥
Показать все...
3👍 1
↪️ भारताच्या कृषी निर्यातीत घट का झाली ?
Показать все...
👍 2🔥 2
➡️ चॅट GPT चे आगमन..
Показать все...
👍 3
➡️UPI सुरुवात : 2016 ➡️NPCI ने केली ↪️UPI 12 देशांमध्ये वापर
Показать все...
7
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
Показать все...
▓►»»𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪««◄▓