CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
🟢शिवानंद साखरे सर, पुणे ➡️ संचालक : यश करीअर अकॅडमी, नांदेड 👉MPSC PRE+MAIN 👉 GROUP B+C PRE + MAIN 👉 सरळ सेवा = तलाठी, पोलिस भरती, इ. सर्व परीक्षा 🔹WH.APP : 7350223872 ✒वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
El canal CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 (@currentshiva) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 78 652 suscriptores, ocupando la posición 1 992 en la categoría Educación y el puesto 4 096 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 78 652 suscriptores.
Según los últimos datos del 12 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -237, y en las últimas 24 horas de -1, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 4.61%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.15% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 631 visualizaciones. En el primer día suele acumular 2 482 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 8.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🟢शिवानंद साखरे सर, पुणे
➡️ संचालक : यश करीअर अकॅडमी, नांदेड
👉MPSC PRE+MAIN
👉 GROUP B+C PRE + MAIN
👉 सरळ सेवा = तलाठी, पोलिस भरती, इ. सर्व परीक्षा
🔹WH.APP : 7350223872
✒वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ...”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 13 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Carga de datos en curso...
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 13 junio | 0 | |||
| 12 junio | +4 | |||
| 11 junio | 0 | |||
| 10 junio | +36 | |||
| 09 junio | 0 | |||
| 08 junio | 0 | |||
| 07 junio | +5 | |||
| 06 junio | +4 | |||
| 05 junio | 0 | |||
| 04 junio | +12 | |||
| 03 junio | +31 | |||
| 02 junio | +10 | |||
| 01 junio | +11 |
| 2 | Sin texto... | 874 |
| 3 | ⭕️ 60 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला मिळाला?
(💯💯प्रत्येक परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न 101%) | 1 192 |
| 4 | ▶️ भारताचे १०० वे रामसर स्थळ हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य (सुरा ताल) आहे.
➡️ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या स्थळाला अधिकृतपणे भारताचे १०० वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
▪️ जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य (सुरा ताल) बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे:
⭕️ स्थान: हे स्थळ उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात आहे.
⭕️ वैशिष्ट्ये: हा एक अतिशय सुंदर 'ऑक्सबो लेक' (धनुष्याकृती तलाव) आहे.
⭕️ जैवविविधता: हे ठिकाण विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी (Avifaunal biodiversity) एक उत्तम आश्रयस्थान आहे. येथे हजारो स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी येतात.
↪️ महाराष्ट्रातील रामसर स्थळे:
महाराष्ट्रात एकूण ३ रामसर स्थळे आहेत:
१. नांदूर मधमेश्वर (नाशिक)
२. लोणार सरोवर (बुलढाणा)
३. ठाणे खाडी (मुंबई/ठाणे)
" यश " | 1 976 |
| 5 | Sin texto... | 1 695 |
| 6 | भारताचे सर्वोत्तम पिस्तूल नेमबाज आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरला दोन कांस्यपदके मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जसपाल राणा यांचे हृदयविकाराशी संबंधित आजारामुळे शुक्रवारी पहाटे निधन झाले.
💐💐
Sent from WA Business
wa.me/918010876360?source=exsh | 2 604 |
| 7 | भारतीय नेमबाज जसपाल राणा.भावपूर्ण श्रद्धांजली 💐
👉2020 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला होता.
👉अवघ्या १२व्या वर्षी पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले होते.
👉१९९४ च्या राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकणे ही त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली मोठी कामगिरी होती.
Sent from WA Business
wa.me/918010876360?source=exsh | 2 398 |
| 8 | ▪️ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विल्यम्सनची निवृत्ती
⭕️ केन विल्यमसन (Kane Williamson) हा न्यूझीलंडचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो.
⭕️ तो प्रामुख्याने त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी तंत्रासाठी, शांत स्वभावासाठी आणि कर्णधारपदासाठी ओळखला जातो. | 1 983 |
| 9 | ▶️ एलॉन मस्क जगातील पहिले 'ट्रिलियनेर' | 2 045 |
| 10 | मुंबई पोलीस भरती रिक्त पदे 3886..🔥👍
Sent from WA Business
wa.me/918010876360?source=exsh | 1 848 |
| 11 | 🟢SIAC वेळापत्रक आले
CET 2026-27....🙌
✅फॉर्म भरण्याची तारीख 30 जून पर्यन्त आहे.
✅परिक्षा दिनांक:- 02/08/ 2026
👉राज्य प्रशासकीय करिअर संस्था (State Institute for Administrative Careers - SIAC)कार्य: ही महाराष्ट्र शासनाची एक संस्था असून, ती UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षांद्वारे IAS, IPS, IFS इत्यादी उच्च सरकारी पदांवर जाऊ इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांना मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन पुरवते。
👉जे मुले मुली upsc साठी तयारी करतात त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
👉मोफत निवासी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरवते。
👉SIAC प्रशिक्षणासाठी पात्रता
. शैक्षणिक पात्रता:उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे。 पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थीही CET परीक्षा देऊ शकतात, परंतु प्रशिक्षणासाठी अंतिम प्रवेशावेळी पदवी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे。
👉All cast चे स्टुडंट्स फॉर्म भरू शकतात.
Exam CET,आणि मुलाखत द्वारे निवड होते.
Sent from WA Business
wa.me/918010876360?source=exsh | 1 880 |
| 12 | आमच्या विभागाने रुग्णालयांबाबत नवा आदेश काढला आहे.
हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट अॅडमिट असेल तर त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घेण्याचा आग्रह केला जातो.
मात्र नियमानुसार तसं बंधनकारक नाही. रुग्णांनी औषधे कुठून घ्यायची हा अधिकार त्यांचा आहे.
पेशंट जर बाहेरून औषधे आणणार असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण रुग्णालये एखाद्या ठराविक मेडिकलसाठीच सक्ती करु शकत नाही.
रुग्णालये प्रिस्क्रिप्शन देतील, पण औषधे कुठून आणायचं हे पेशंट्स ठरवतील.
-तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन | 2 009 |
| 13 | Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb | 2 212 |
| 14 | +1 ▶️ महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026
💠 यश नोट्स, साखरे सर
✅ आगामी सर्व परीक्षेत हमखास फायदाच होणार 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 च्या झेरॉक्स काढून ठेवा.. | 2 963 |
| 15 | ▶️ 5th ते 10 th राज्यघटना (जुना)
➡️ स्टेट बोर्ड NOTES SEND केले आहे, XEROX काढूनच वाचा निश्चितपणे आगामी होणाऱ्या सर्व सरळ सेवा तसेच कम्बाईन पूर्व व राज्यसेवा पूर्व ला फायदा होणार 💯 ✅ 🔥
◾️ NOTES BY SAKHARE SIR... | 1 474 |
| 16 | ➡️ झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षे मध्ये स्टेट बोर्ड वर (नोट्स) बरेच प्रश्न दिसून येतील..
↪️ म्हणून सांगणे एकच बेसिक स्टेट बोर्ड
ला (सर्व विषय) दुर्लक्ष करू नका.. 🙏 | 1 296 |
| 17 | +2 ▶️ 5th+6th राज्यघटना (जुना)
➡️ स्टेट बोर्ड
◾️ NOTES BY SAKHARE SIR... | 1 185 |
| 18 | ➡️ यश करियर अकॅडमी क्लास नोट्स, बेसिक स्टेट बोर्ड ✅
🔸 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
⭕️ इतिहास
➡️ पाचवी (जुना) NOTES ✅
➡️ आठवी (जुना) NOTES ✅
➡️ आठवी (नवीन ) NOTES ✅
➡️ अकरावी (जुना ) NOTES ✅
➡️ बारावी (नवीन ) NOTES ✅ | 896 |
| 19 | ▶️ 11 th इतिहास (जुना)
➡️ स्टेट बोर्ड NOTES
◾️ NOTES BY SAKHARE SIR... | 692 |
| 20 | ▶️ 12 th इतिहास (नवीन)
➡️ स्टेट बोर्ड NOTES
◾️ NOTES BY SAKHARE SIR... | 727 |
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
