Current affairs by sakhare sir📘📝
🎯शिवानंद साखरे सर, पुणे Current affairs by sakhare sir 👉Mpsc pre +main 👉 Group B+C pre + main 👉 वनसेवा pre +main 👉 सरळ सेवा+तलाठी, पोलिस भर्ती ☝️What's 8010876360 वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल
إظهار المزيد52 462المشتركون
+5424 hour
+1147 يوم
+19930 يوم
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.
⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
👍 2
▓►»»𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪««◄▓
✍🌎भारताचा राष्ट्रीय ध्वज केंव्हा स्वीकारण्यात आला होता?
❤ 1
(A) 24 जाने, 1947
(B) 22 जुलै, 1947
(C) 24 जाने, 1950
(D) 22 जुलै, 1950
✅ योग्य उत्तर येथे बघा ✅
✅ पुढील प्रश्नांसाठी येथे क्लिक करा ✅
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
❤ 1
(अ)
(ब)
(क)
(ड)
👉🏻 योग्य उत्तर ✅
.🥳🥳 खूषखबर.....
✅ सर्व नामांकित क्लासेसच्या MPSC
टेस्ट सिरीज 2024 अगदी मोफत
😍👇 मोफत टेस्ट नाव नोंदणी लिंक 👇 😍
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
👮 सर्वांनी नोंदणी करून घ्या.
❌ सूचना : आज शेवटचा दिवस ❌
👍 1
🦋येणाऱ्या परीक्षेत १००℅ विचारला जाणारा प्रश्न 👇
🔰जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ? (मार्च २०२४)
🚀❤️ जॉईन : चालू घडामोडी २०२४ (सर्व परीक्षासाठी उपयुक्त
👍 1
राजस्थान
उत्तरप्रदेश
गुजरात
हरियणा
🏆 योग्य उत्तर पाहा व जॉईन करा 🏆
🔥 चालू घडामोडी २०२३-२४ Year Book Notes 🔥
🔥🔥 संपूर्ण पोलीस भरती तयारी 2024 🔥🔥
📌 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS & GK & चालू घडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हा.
📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/Gkonliner
https://t.me/Gkonliner
https://t.me/Gkonliner
https://t.me/Gkonliner
👍 1
➡️ BY साखरे SIR ⬅️
🟨 ICC ची घोषणा :
⭕️ उसेन बोल्टनंतर आता युवराज सिंग बनला टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर
➡️ 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगनं एका षटकात 6 षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता.
➡️ यंदा T 20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत.
➡️स्पर्धेत 9 ठिकाणी एकूण 55 सामने आयोजित केले जातील.
➡️29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे.
➡️स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल.
⭕️ दिनांक : 1 ते 29 जून 2024
⭕️ स्पर्धा ठिकाण : दरम्यान वेस्ट इंडिज आणि
अमेरिका येथे
👍 10❤ 4💯 2🏆 2
🔥🔥 संपूर्ण पोलीस भरती तयारी 2024 🔥🔥
📌 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS & GK & चालू घडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हा.
📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/Gkonliner
https://t.me/Gkonliner
https://t.me/Gkonliner
https://t.me/Gkonliner
Repost from Current affairs by sakhare sir📘📝
🎆 चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024
1➡️ जानेवारी 2024 ✅✅🔥
2➡️ फेब्रुवारी 2024 ✅✅🔥
3➡️ मार्च 2024 ✅✅🔥
4➡️ एप्रिल 2024
5➡️ मे 2024
6➡️ जून 2024
7➡️ जुलै 2024
8➡️ ऑगस्ट 2024
9➡️ सप्टेंबर 2024
10➡️ ऑक्टोबर 2024
11➡️ नोव्हेंबर 2024
12➡️ डिसेंबर 2024
➡️ 2024 चालू घडामोडी.. 🔥
✳️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
❤ 2
🟠 थॉमस, उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धा आजपासून (27 एप्रिल)
➡️ चेंगडू (चीन) येथे स्पर्धा आयोजित
➡️ थॉमस कप = पुरुष संघ
➡️ उबर कप = महिला संघ
➡️ 2022 चे थॉमस जेतेपद = भारत
👍 4🔥 1