✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल
رفتن به کانال در Telegram
💫✨प्रामाणिकपणा, सकारात्मक, योग्य विचार, माणुसकी ये जगण्याच्या दिशा आहे 👍💮 तुम्ही पाठवू शकता मराठी, इंग्रजी ,हिंदी कविता, लेख ओव्या, स्वलिखित गाणी ,भाषणे. @pgadhavvv https://youtube.com/channel/UCAYpl2FT2OENJChRd3YT3-g चैनल join Kara ## #PRAN_JAL
نمایش بیشتر1 263
مشترکین
-124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-1330 روز
آرشیو پست ها
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा
संपर्क -8806379959
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, कलावंत, सैनिक, पोलीस अधिकारी, महिला, पत्रकारीता अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येईल तरी इच्छुकांनी दिलेला व्हाट्सअप नंबरवर आपला प्रस्ताव अवश्य पाठवा... आपली दखल आम्ही नक्कीच घेवू...
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
कुछ तो लोग कहेगे ही ओळ सर्वाना माहिती आहे पण तिला समजून घेणे आवश्यक आहे कारण लोक काय म्हणतील या एका वाक्यावर कित्येक लोकांनी स्वतःच मनसोक्त जगणं सोडून दिलेलं आहे फक्त ते लोक आपल्या बद्दल वाईटचं बोलू शकतात बाकी त्यांना आपल्या मनात काय सुरू आहे याचं काडीमात्र पडलेलं नसते अशा लोकांनच्या बोलण्याकडे तुम्ही पण जास्त लक्ष देऊ नका कारण त्यांना तेवढच काम उरलेल असते!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
सर्व काही आपल्या मनासारखं व्हावं असं प्रत्येकाला ❣️वाटतं मात्र जे काही होणार ते आपल्याच चांगल्यासाठी होणार हा👆🏻एक विचार हरलेल्या मनाला पुन्हा ध्येयवादी होण्याची उमेद देत💯 शेवटी परिस्थिती कितीही वाईट असली तरीही आपली मनःस्थिती उत्तम असली की झालं 👍🏻 मग पुढे संकट किती मोठं असलं तरी त्यामधून योग्यरित्या मार्ग शोधता येतो🙏🏻!,,,✍🏻
एकमन#लेखक
Omsmshelke
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने कधी तरी एकतर्फी का होईना पण प्रेम केलं आहे मग उगाच का त्या पवित्र नात्याला नाव ठेवून बदलाम करत आहात कारण प्रेम ही अशी एक भावना आहे जी आपल्याला आणखी सुंदररित्या जगण्यासाठी पुरक ठरतं असते म्हणून तर तिला दोष देण्यापेक्षा मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण कधीच प्रेम न केलेली व्यक्ती या संपूर्ण जगात शोधून पण सापडणार नाही❣️💯
बरोबर ना!,,,✍🏻
एकमन#लेखक
Omsmshelke
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
जग तंत्रज्ञानाच्या कितीही संपर्कात असलं तरी मनातील भावना व्यक्त करायला आपल्या माणसांची गरज भासते कारण की तंत्रज्ञान फक्त आपल्याला अचूक माहिती शोधून देऊ शकते पण माणसाच मन समजून घेण्यासाठी दुसऱ्या मनाची गरज असते!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
दुसऱ्यांना नाव ठेवून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो कारण प्रत्येक व्यक्ती आप आपल्या परिस्थिती नुसार जगत असतो उगाच त्याला हिणवून आपल्या बद्दल त्यांच्या मनात कमीपणा करून घेऊ नका आणि प्रत्येकात दोष बघण्यापेक्षा त्यांच्यामधले गुण शोधा कारण हीच सोबती तुम्हाला जीवनात कधी एकट पडू देणार नाहीत याची शंभर टक्के खात्री आहे!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
+2
विनम्र अभिवादन 🙏🇮🇳
“तुरुंगात वाचण्यासाठी पुस्तके मिळावेत म्हणून अन्नत्याग करणारा क्रांतिकारक, मृत्यूच्या तावडीत जावे लागणार हे माहित असूनही भगतसिंग फाशीच्या आदल्या रात्री पुस्तक वाचत असतात, मरण धास्तीच्या रात्री स्वतःच्या बुद्धीला श्रीमंत करीत राहतात. स्वातंत्र्य चळवळीसाठी वयाच्या २३ व्या वर्षी स्वतःचा मृत्यू स्वीकारणाऱ्या या @ग्रंथवेड्या तरुणाचा आज जन्मदिवस, लोकनायक शहीद भगतसिंग यांना जयंतीदिनी क्रांतिकारक अभिवादन...!”🌸🙏
# BhagatSingh ❤️✊
आयुष्याचे गणित सोडवताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करा...
उत्तर शेवटी शून्यच येणार आहे.
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
वाईट वेळ प्रत्येकावर येते मात्र ती आपल कोण आणि परक कोण हे निश्चितपणे सांगू जाते फक त्या काळात आपण स्वतःवरचा संयम सोडायचा नसतो कारण संयम हा माणसाला अजून प्रामाणिक बनवत असतो!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
