✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल
رفتن به کانال در Telegram
💫✨प्रामाणिकपणा, सकारात्मक, योग्य विचार, माणुसकी ये जगण्याच्या दिशा आहे 👍💮 तुम्ही पाठवू शकता मराठी, इंग्रजी ,हिंदी कविता, लेख ओव्या, स्वलिखित गाणी ,भाषणे. @pgadhavvv https://youtube.com/channel/UCAYpl2FT2OENJChRd3YT3-g चैनल join Kara ## #PRAN_JAL
نمایش بیشتر1 253
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-37 روز
-730 روز
در حال بارگذاری دادهها
کانالهای مشابه
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
نوامبر '26نوامبر '26
نوامبر '26
+3
در 0 کانالها
اکتبر '26
+13
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '26
+22
در 1 کانالها
Get PRO
اوت '26
+29
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '26
+24
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '26
+23
در 0 کانالها
Get PRO
مه '26
+29
در 0 کانالها
Get PRO
آوریل '26
+18
در 1 کانالها
Get PRO
مارس '26
+5
در 0 کانالها
Get PRO
فوریه '26
+16
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '26
+17
در 1 کانالها
Get PRO
دسامبر '25
+17
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '25
+15
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '25
+16
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '25
+14
در 0 کانالها
Get PRO
اوت '25
+15
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '25
+18
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '25
+13
در 0 کانالها
Get PRO
مه '25
+16
در 0 کانالها
Get PRO
آوریل '25
+20
در 0 کانالها
Get PRO
مارس '25
+41
در 1 کانالها
Get PRO
فوریه '25
+22
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '25
+50
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '24
+89
در 1 کانالها
Get PRO
نوامبر '24
+33
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '24
+54
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '24
+86
در 0 کانالها
Get PRO
اوت '24
+117
در 2 کانالها
Get PRO
ژوئیه '24
+206
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '24
+188
در 1 کانالها
Get PRO
مه '24
+181
در 0 کانالها
Get PRO
آوریل '24
+165
در 0 کانالها
Get PRO
مارس '24
+216
در 0 کانالها
Get PRO
فوریه '24
+123
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '24
+57
در 1 کانالها
Get PRO
دسامبر '23
+66
در 1 کانالها
Get PRO
نوامبر '23
+9
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '23
+12
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '23
+14
در 0 کانالها
Get PRO
اوت '23
+20
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '23
+49
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '23
+11
در 0 کانالها
Get PRO
مه '23
+12
در 0 کانالها
Get PRO
آوریل '23
+47
در 0 کانالها
Get PRO
مارس '23
+14
در 0 کانالها
Get PRO
فوریه '23
+33
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '23
+42
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '22
+26
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '22
+33
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '22
+79
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '22
+11
در 0 کانالها
Get PRO
اوت '22
+22
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '22
+21
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '22
+50
در 0 کانالها
Get PRO
مه '22
+4
در 0 کانالها
Get PRO
آوریل '22
+3
در 0 کانالها
Get PRO
مارس '22
+7
در 0 کانالها
Get PRO
فوریه '22
+4
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '22
+4
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '21
+6
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '21
+4
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '21
+3
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '21
+31
در 0 کانالها
Get PRO
اوت '21
+336
در 0 کانالها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 05 نوامبر | 0 | |||
| 04 نوامبر | +1 | |||
| 03 نوامبر | 0 | |||
| 02 نوامبر | +1 | |||
| 01 نوامبر | +1 |
پستهای کانال
| 2 | दुसऱ्याला नाव ठेवणं खूप सोप असतं मात्र आपलं स्थान दुसऱ्याच्या मनात निर्माण करण खूप अवघड असतं म्हणून दुसऱ्या बद्दल गैरसमज करून घेऊ नका आपुलकीचं बीज पेरून माणुसकीची बाग फुलवा कारण शेवटी माणूसच माणसाच्या कामात येते त्याने निर्माण केलेली कुठलीच गोष्ट नाही✍🏻
एकमन#लेखक
@Omsmshelke | 48 |
| 3 | بدون متن... | 106 |
| 4 | हल्ली ना आपल्या जगण्याचा दर्जा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार ठरत असतो आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनात उगाच ताण वाढवून घेत असतो लोकांनी तर देवमाणसांना नाव ठेवली आहेत आपण तर काहीच नाही म्हणून म्हणतोय परिस्थिती कशी का असेना आपण स्वतःला एवढ आनंदी ठेवलं पाहिजे की सोमरच्या माणसाला आपल्याकडे बघून स्वतःच दुःख विसरता आलं पाहिजे कारण तुलना करणे हा जरी माणसाचा स्वभाव असला तरी स्वतःला सकारात्मक ठेवणं नेहेमीच आपल्या हातात असते राव!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Omsmshelke | 76 |
| 5 | पुस्तकाचे नाव: आयुष्य एक अनंताचा प्रवास
✍️ लेखक: विकास सुखधाने
आपण कोण आहोत? कुठे चाललोय? आणि या सुंदर प्रवासाचा अर्थ काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि मनाचा ठाव घेणारे विचार घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे एक नवा आणि अत्यंत वैचारिक लेख संग्रह...
हे पुस्तक फक्त वाचायचे नाही, तर अनुभवायचे आहे. आपल्या जगण्याला एक नवी दिशा आणि समृद्ध दृष्टी देणारे विचारधन या पुस्तकातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.
📌 विशेष नोंद:
या पुस्तकाचे प्रकाशनपूर्व बुकिंग (Pre-Booking) सुरू झाले आहे! लिमिटेड कॉपी उपलब्ध असल्यामुळे आपली प्रत आजच बुक करा आणि या वैचारिक प्रवासाचे साक्षीदार व्हा.
📞 संपर्क व बुकिंगसाठी:
नाव: विकास सुखधाने
व्हाट्सअप नंबर: 7350956344
आजच मेसेज करा आणि आपली प्रत नक्की बुक करा! 💐 | 110 |
| 6 | بدون متن... | 86 |
| 7 | परतीच्या वाटेवरची अंतहीन प्रतीक्षा
मवळत्या संध्याकाळच्या छायेत जेव्हा सांजवेळ सर्वत्र विसावलेली असते, तेव्हा कधी एकांतात असा विचार केला आहे का, की हा मानवी जन्म आपला अखेरचा मुक्काम आहे? या नश्वर सृष्टीत आपण पुन्हा कधीही मानवी रूपात परतणार नाही. आज आपल्या सहवासात असलेली, आपल्या आयुष्याचा भाग असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला कधीही पुन्हा भेटणार नाही.
किती अथांग आणि गूढ असते हे मानवी आयुष्य! जेव्हा एखादी हवीहवीशी व्यक्ती आयुष्यातून कायमची निघून जाते, तेव्हा ती पुन्हा कधीच परत येत नाही. न लाभणारा तिचा सहवास आणि तिच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारे मन अस्वस्थ होते. तिच्या असण्याचा भास, तिचे देखणे रूप डोळ्यांसमोर आणण्यासाठी आणि तिचा एखादा शब्द कानावर पडण्यासाठी कान आसुसलेले असतात. डोळे फक्त त्या व्यक्तीच्या येण्याची चाहूल घेत जगतात.
परंतु, हे आयुष्य नक्की काय आहे, हे कोडे शेवटपर्यंत सुटत नाही. संपूर्ण आयुष्य निघून जाते, पण गेलेली व्यक्ती कधीही परत येत नाही. मग आयुष्यभर उरते ती फक्त एकाकीपण आणि त्या व्यक्तीच्या परतीच्या वाटेवर सतत झुरत राहण्याची अंतहीन प्रतीक्षा... कदाचित, कधीतरी तिचे नाव झळकणारा तो फोन येईल, याच एका अंधुक आशेवर!
— विकास सुखधाने | 104 |
| 8 | काळाची पावलं अन् माणसाचा प्रवास
काळ कधीच कुणासाठी विसावा घेत नाही; तो ना कधी थांबतो, ना मागे वळून पाहतो. शतकानुशतके, हजारो वर्षांपासून तो फक्त पुढे चालत राहतो आणि वाटेतलं सगळं काही बदलून टाकतो. आज उमटलेल्या पाऊलखुणाही काळाच्या याच प्रवाहाबरोबर पुसट होत जातात आणि कालांतराने तिथलं संपूर्ण चित्रच बदलून जातं. माणसाचं आयुष्यही असंच आहे; माणसं येतात, जातात. काही कायमची स्मरणात राहतात, तर काही काळाच्या पडद्याआड गडप होतात.
दैवाच्या फेऱ्यात आपण अनेकदा म्हणतोच की, "नशिबाने कलाटणी दिली." पण नियतीचा हा खेळ आजवर कुणालाही पूर्णपणे समजलेला नाही. आपण फक्त जन्म आणि मृत्यू यांच्या मधल्या अंतरात आयुष्य जगत राहतो. बालपण, तारुण्य आणि वार्धक्य यांचे टप्पे अनुभवतो आणि वर्तमानाच्या नियमानुसार आपल्या कर्माचा हिशोब पूर्ण झाला की आपला इथला मुक्काम संपतो. पण एवढं मात्र सत्य आहे की, कर्माचा हिशोब याच जन्मात चुकवावा लागतो; कर्मफलापासून इथं कुणाचीही सुटका नाही.
इथे फेकलेला दगड, निघून गेलेली वेळ, किंवा मागे सुटलेलं बालपण आणि तारुण्य कधीच परत येत नाही. मात्र, आपण कसे वागलो, काय कर्म केलं आणि कसं जगलो, हे कर्माच्या सिद्धांतानुसार आपल्या पुन्हा सामोरं येतं, हेच त्रिवार सत्य आहे.
काळाचा हा अखंड प्रवाह एखाद्या नदीच्या प्रवाहासारखा आहे; तो झुळझुळत, सतत पुढच्या वाटेनं वाहत राहतो. इथे लाखो आले आणि गेले, त्यातील बहुतेकांना आज कुणीही स्मरणात ठेवत नाही. निर्वाणानंतर ,मृत्यू नंतर काही दिवस ती व्यक्ती आठवणीत राहते, लोक त्याविषयी बोलतात, संवादांचे भास आणि आभास होतात. पण जसाजसा काळाचा प्रवाह पुढे सरकतो, तसतशी ती व्यक्ती इतिहासाच्या मागच्या पानांवर फेकली जाते. मग इथे कोण आलं आणि कोण गेलं, याने जगाला काहीच फरक पडत नाही.
मृत्यूनंतर शरीराचा केवळ निर्जीव गोळा उरलेला असतो. अंत्यविधीला कोण आलं, कोण रडलं किंवा कुणी पाठीमागे काय बोललं, याची जाणीव त्या देहाला उरलेली नसते; तो विरहाच्या पलीकडे निघून गेलेला असतो. मागे उरतो तो फक्त एक दिवस दुःखाचा आणि शोकाचा. एकदा का शरीराची राख झाली की तो माणूस काळाच्या पडद्याआड गेला, असं समजावं. या क्षणभंगुर आयुष्यात शाश्वत असं काहीच नाही. काळाचा प्रवाह काही दिवसांत आपल्या मागच्या पाऊलखुणाही लीलया बुजून टाकतो. आपल्या आयुष्यातील जवळची माणसंही आपापल्या सुखाच्या शोधात काळाबरोबर पुढे निघून जातात.
अशा वेळी शेवटी एकच प्रश्न उरतो—आयुष्य म्हणजे नक्की काय?
मानवी आयुष्य म्हणजे तळहातच्या फोडासारखं जपलेलं अस्तित्व. सुख-दुःखाचा आणि पावलोपावली येणाऱ्या चढ-उतारांचा हा एक निरंतर प्रवास आहे. कधी सुखाच्या शीतल सावल्या, तर कधी उन्हातल्या पावसासारखे भास! फुलासारखं कोमल बालपण, मखमली तारुण्य आणि एकाकीपणाचं म्हातारपण—या तीन घटकांचा संगम म्हणजे आयुष्य का?
आयुष्य समजून घेताना दिवसांमागून दिवस निघून जातात, तरीही ते शेवटपर्यंत पूर्ण समजत नाही. आणि जेव्हा आयुष्याचा खरा अर्थ उलगडतो, तेव्हा मात्र आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असते. कधीही न पूर्णपणे समजणारा आणि न वळणारा असा हा एक गूढ विषय म्हणजेच आयुष्य आहे!
विकास सुखधाने
नांद्रा-वरदडी ता.मेहकर.
जि. बुलढाणा | 111 |
| 9 | بدون متن... | 93 |
| 10 | वेड्या मनाची चुकलेली वाट
तू काळाच्या विसंगत प्रवाहाबरोबर पुढे निघून गेलीस, अन मी मात्र आजही तुझ्या आठवणींच्या गर्भात भूतकाळातच मागे राहून गेलोय. तुझ्याशी झालेली भेट, आपले ते बोलणे—यातील काहीही मी अजून विसरलो नाही. उलट, तुझ्या अस्तित्वाच्या केवळ भासांनाच मी माझ्या काळजात कायमची समाधी करून बसलोय.
काय सांगू, या माझ्या वेड्या मनाची एकच अफाट भूल होती; ती हीच की, तुझी साथ मला जन्मोजन्मी हवी होती. पण नशिबाच्या आणि दैवगतीच्या या अजब फेऱ्यांमध्ये मी तुला कायमचा गमावून बसलोय. माझ्या या हळव्या मनाची एक अनामिक अट धरूनच मी ती मोठी चूक केली, आणि त्या चक्रात पुरता फसत गेलो.
आज परिस्थिती अशी आहे की, पहाट असो, दुपार असो वा संध्याकाळ—कुणाचाच कुणाशी काही ताळमेळ उरलेला नाही. वेळेचे हे चक्र अविरत फिरत राहते, आणि या साऱ्या प्रवासात तुझे भास मात्र मला सतत खुणावत असतात. कुणास ठाऊक, हा आयुष्याचा नेमका कोणता खेळ चाललाय? जिथे अंतरात केवळ तुझीच ओढ उरली आहे आणि सोबत मात्र केवळ एकाकीपणाचे सावज उरले आहे.
_विकास सुखधाने | 130 |
| 11 | بدون متن... | 128 |
| 12 | بدون متن... | 159 |
| 13 | तुझ्या सोबतीची कोजागिरी
तू गेल्यापासून आयुष्यात
फक्त विरहाचा वाळवंट आला,
मी नदीकिनारी गेलो नाही,
डोळ्यांतूनच महापूर वाहू लागला.
ना भेटीस आला श्रावण,
ना दिसला पुन्हा चंद्रमा,
अभागी माणसांच्या नशिबात
कुठे आली कोजागिरी पौर्णिमा!
फक्त भासांचे श्वास कवळतात,
कोरडेच जग भाळी,
तुझ्याविना कसली आली
दिव्यांची दिवाळी.
आता हे आयुष्य एकट्यानेच
काढायचे आहे मला,
शारदेच्या चांदण्यात,
स्वप्नातच पाहताना तुला.
कसा विसरणार तुला?
तू ज्योत काळजाच्या अंधारतली,
माझ्या बेवारस पडलेल्या
एकांती जीवनातली.
जेव्हा जेव्हा वाट्याला येईल
माझ्या ही विरह भरारी,
तेव्हा तेव्हा मला आठवत राहील
तुझ्या सोबतीची कोजागिरी.
— विकास सुखधाने | 202 |
| 14 | निष्णात काळाचे चटके
चैतन्याचा मधुमास हिरवळ होरपळत चाललाय,
धरणाने गुलाबी थंडीतच तळ गाठलाय.
ऑक्टोबरच्या उत्तरार्धात विहिरीला तडे चालले,
कोरड्या दुष्काळाचे चक्र दिवाळीआधीच फिरू लागले.
व्यवहाराने पाठ फिरवली, मुख ओसाड-तोंड झाले,
नवीन वर्षाच्या आधीच जीवघेणे आखाड-तोंड आले.
मरणयातनांच्या डोहात दसरा कसाबसा गेलाय,
दिवाळीचा पाडवा अजून सरायचा राहिलाय.
हे भोग कुठल्या युगाचे ताटात वाढून ठेवले आहेत?
रानोमाळ भटकत मुक्या पाखरांनी दम तोडलाय.
चटके बसायला लागले, बाभळी जळायला लागल्या,
पानझडीआधीच सावल्या मरायला लागल्या.
गर्भात चाललाय पोटापाण्याचा जळजळीत प्रश्न,
कोरड्या दुष्काळाच्या कळा आता बसायला लागल्या.
पाडसाला जन्म देऊन पाण्यासाठी दूर गेली माय,
नुकत्याच जन्मलेल्या कोवळ्या जीवाचे आता होईल काय?
- विकास सुखधाने (साहित्यिक) | 204 |
| 15 | بدون متن... | 201 |
| 16 | पूजन..🙏🥰
“पुस्तकापेक्षा प्रिय आणि पुस्तकापेक्षा पूजनीय असं माझ्यासाठी दुसर काहीच नाही.. मी माझ्या आयुष्यात पैसा किती कमवला?यापेक्षा मी माझ्या जीवनात विचार कमावले,चांगली माणसं कमावली आतापर्यंत मी स्वतः एक चांगला वाचक आणि लेखक आहे माझी खरी संपत्ती हीच आहे आणि ह्या संपत्तीच्या बळावर मी असंख्य लोकांपर्यंत पोहोचलो ह्या पुस्तकात चार पुस्तकं स्वतः मी लिहलेली आहे.. दसऱ्यानिमित्त मी आज माझ्या पुस्तकाला वंदन केलं...सर्वाना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..”
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक,कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
मो. 8806379959 | 235 |
| 17 | श्रद्धा ही फक्त दिसण्यासाठी नसून ती मनातून जपता यावी कारण जग जरी तुम्हाला बाहेरून ओळखत असलं तरी देव आपल्याला अंतर्मनातून जाणून घेऊ शकतो!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Omsmshelke | 209 |
| 18 | वाचन.. 🥰
“वाचनाची आवड असणारी माणसं थोडी जरी सवड मिळाली की, वाचतात आणि नवे ज्ञान प्राप्त करतात.. ”
✍️अनिल भगवान चव्हाण(ABC )
फोटो -शोध सुखाचा हे माझं पुस्तक वाचतांना प्रा. संदीप जाधव महोरा जि. जालना
15ऑक्टोबर राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! | 300 |
| 19 | https://youtu.be/v2UiChvPCy8?si=ghTix6e2PMvk3VhK | 246 |
| 20 | नक्की वाचा 🥰 | 254 |
