fa
Feedback
नवदिशा

नवदिशा

رفتن به کانال در Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:-https://t.me/WartmanNirnay

نمایش بیشتر
6 576
مشترکین
-324 ساعت
-247 روز
-13230 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '26
+4
در 4 کانال‌ها
اوت '26
+46
در 5 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '26
+61
در 5 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+68
در 5 کانال‌ها
Get PRO
مه '26
+52
در 5 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+73
در 6 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+38
در 5 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+58
در 4 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+78
در 7 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+86
در 6 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+84
در 5 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+103
در 8 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+88
در 5 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+103
در 7 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+126
در 4 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+103
در 5 کانال‌ها
Get PRO
مه '25
+60
در 3 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+99
در 4 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+169
در 5 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+171
در 7 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+123
در 8 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+100
در 5 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+91
در 8 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+89
در 6 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+290
در 6 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+172
در 4 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+1 248
در 4 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+1 907
در 7 کانال‌ها
Get PRO
مه '24
+633
در 3 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+429
در 4 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+774
در 6 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+692
در 3 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+904
در 5 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+533
در 4 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+87
در 10 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+190
در 3 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+194
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+102
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+112
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+91
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+197
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+246
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+335
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
04 سپتامبر0
03 سپتامبر0
02 سپتامبر+3
01 سپتامبر+1
پست‌های کانال
आयोगाच्या कार्यालयात 5 लाखाचा व्यवहार 🤡 MPSC घोटाळा हा एका परीक्षेपुरता किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित निश्चितच नसणार आहे..
आयोगाच्या कार्यालयात 5 लाखाचा व्यवहार 🤡 MPSC घोटाळा हा एका परीक्षेपुरता किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित निश्चितच नसणार आहे.....! आयोगाच्या कार्यालयात यांनी व्यवहार केला म्हणजे खूप सराईत टोळकं आहे हे.....यांनी खूप पेपर फोडलेले आहेत. हा लेंडेवे, नखाते यांच्या नातेवाईक, गाववाले आसपासचे सगळे शोधून काढले पाहिजे....!

2
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER 🏆 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ विक्रमी विक्री! ❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती! 🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक! 📖 पुस्तकाची खासियत: 🔹 2004–2026 मधील 22 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण 🔹 🎧 AUDIO BOOK सुविधा – ऐका, शिका, लक्षात ठेवा! 🔹 ⭐ Five Star ते One Star Rating – महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण 🔹 🎯 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation 🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक! 😍 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून! 📌 जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते! ✅ दर्जेदार, विश्वसनीय 360° कंटेंट 🔥 वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK! 🚨 प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 7588568220
188
3
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आ
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Subject Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹99/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
163
4
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2024. ▪️युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने साहसी उपक्रमांमधील उत्कृष्ट योगदान आणि का
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2024. ▪️युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने साहसी उपक्रमांमधील उत्कृष्ट योगदान आणि कामगिरीबद्दल चार व्यक्तींना 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (TNNAA) 2024' प्रदान करण्याची घोषणा केली. विजेते. 1.बलजीत कौर - भूमी साहस 2.स्कालझांग रिग्झिन - भूमी साहस 3.रिमो साहा - जल साहस 4.शिव प्रसाद चमोली - जीवनगौरव ▪️TNNAA 2024 च्या प्रत्येक पुरस्कार विजेत्याला ₹15 लाखांसोबतच एक पुतळा आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. ▪️हे पुरस्कार भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 सोहळ्यादरम्यान प्रदान करतील.
282
5
मिशन रंगीन माछली 2031. ▪️उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी भारताच्या शोभिवंत मत्स्यपालन आणि निर्यात क्षेत्राचा विकास करण्
मिशन रंगीन माछली 2031. ▪️उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी भारताच्या शोभिवंत मत्स्यपालन आणि निर्यात क्षेत्राचा विकास करण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 रोजी लक्षद्वीपमधून "मिशन रंगीन माछली 2031" सुरू केले.
258
6
68 वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार. ▪️68 व्या 2026 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारांसाठी तीन विजेत्यांची नावे जाहीर. ▪️आशियातील अग्रगण्य
68 वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार. ▪️68 व्या 2026 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारांसाठी तीन विजेत्यांची नावे जाहीर. ▪️आशियातील अग्रगण्य पुरस्कार आणि सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जातो . अनेकदा 'आशियाचे नोबेल पारितोषिक' म्हणून ओळखले जाते . विजेते 1.टॉमी कोह (सिंगापूर): एक प्रख्यात वकील आणि मुत्सद्दी, जे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि कायद्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जातात, ज्यात सागरी कायद्यावरील संयुक्त राष्ट्र परिषदेचे नेतृत्व करण्याचाही समावेश आहे. 2.रुना खान (बांगलादेश): दुर्गम आणि असुरक्षित समुदायांना मदत, शिक्षण आणि सक्षमीकरण करण्याच्या कार्यासाठी. 3.बो की (म्यानमार): मानवाधिकार कार्यकर्त्या आणि 'असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर्स'च्या सह-संस्थापिका. ▪️घोषणेची तारीख: परंपरेनुसार 31 ऑगस्ट रोजी. ▪️फिलिपिन्सच्या 7 वे माजी राष्ट्रपतींच्या स्मरणार्थ एप्रिल 1957 मध्ये स्थापित . मुख्यालय मनिला, फिलीपिन्स येथे आहे . सर्वप्रथम 1958 साली प्रदान करण्यात आला . ▪️ सामुदायिक नेतृत्वासाठीचा हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा भावे (1958) होते.
255
7
तुर्कस्तान ▪️तुर्कस्तान 71 वा स्वाक्षरीकर्ता म्हणून नासाच्या आर्टेमिस करारात सामील झाला. ▪️अल्पर गेझेरावची यांची तुर्कस्तानचे
तुर्कस्तान ▪️तुर्कस्तान 71 वा स्वाक्षरीकर्ता म्हणून नासाच्या आर्टेमिस करारात सामील झाला. ▪️अल्पर गेझेरावची यांची तुर्कस्तानचे पहिले अंतराळवीर म्हणून निवड झाली. 2024 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा प्रवास केला आणि नासाच्या अंतराळवीरांसोबत संशोधन केले. ▪️ तुवा अतासेव्हर, ज्या आणखी एक तुर्की अंतराळवीर आहेत, त्यांनी व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या 'व्हर्जिन गॅलॅक्टिक 07' मोहिमेअंतर्गत 'व्हीएसएस युनिटी'मधून यापूर्वीच अंतराळात उड्डाण केले आहे.
240
8
+9
Loksatta-Mumbai 03-09.pdf
289
9
♦️लातूर । औसा / रेणापूर /निलंगा/ चाकूर /शिरूर अनंतपाळ/अहमदपूर/उदगीर/देवणी/जळकोट 👉 लातूर जिल्हा कोतवाल भरती.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
264
10
महसूल_सेवक_कोतवाल_भरतीबाबत_पत्र_दि_03_09_2026.pdf 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
252
11
#Today_GR... ✅निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणीबाबत. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स+1
#Today_GR... ✅निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणीबाबत. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
259
12
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्” विद्यानंद बापट अर्थ : "केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणसाने काहीही (मडके फोडणे, कपडे फाडणे किंवा गाढवावर बसणे असा वेडेपणाही) करावे येऊ शकतो बर का प्रश्न 😁 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
254
13
HighCourt Typing ✅ TypingTeacher.com 100 Passages PDF @mpscPress @mpscPress
261
14
✅ पोलीस भरती 2026/27 वेळापत्रक बाबत.. 👉 बैठक :9 सप्टेंबर 2026 👉 नोव्हेंबर नंतर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.. @mpscPr
✅ पोलीस भरती 2026/27 वेळापत्रक बाबत.. 👉 बैठक :9 सप्टेंबर 2026 👉 नोव्हेंबर नंतर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.. @mpscPress
257
15
महत्त्वाचे - कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. धन्यवाद 🙏
महत्त्वाचे - कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. धन्यवाद 🙏
277
16
بدون متن...
1
17
महत्त्वाचे - कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. धन्यवाद 🙏
महत्त्वाचे - कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. धन्यवाद 🙏
1
18
بدون متن...
318
19
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - ठळक सूचना
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - ठळक सूचना
979
20
●बार्टी, पुणे. एमपीएससी राज्य सेवा मुलाखत परीक्षा-२०२५ >पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवाराांना एकरकमी रक्कम रु.10,000/- आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल. लिंक:-⏬ https://www.barti.in/notice-board
895